• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

आष्टी

  • Home
  • सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु

सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु

सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु परळी (प्रतिनिधी): तालुक्यातील लोणी येथील सौ.लताबाई रमेश मंजुळ यांचे वयाच्या 35 वर्षी शेतात काम करत असतांना सर्पदंशाने 10 दिवसाच्या उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना दि.7 सप्टेंबर…

बीड जिल्ह्यातील परळी शहर पोलिसांची पाकिस्तान बॉर्डरवर थरारक कारवाई

कमी दरात सोने देतो म्हणून व्यापाऱ्याची 40 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या मुद्देमालासह परळीच्या पोलिसांनी आवळल्या मूसक्या थरार कारवाईची रूपरेषा: 📘पोलीस अधीक्षक लांजेवार यांचे कारवाईस गेलेल्या पथकास वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन…

परळीच्या मोटारसायक चोराची मराठवाडा भर मजल, (अखिल महबूब शेख जेरबंद )

19 मोटारसायकली चोरणारा अखेर लातूरमध्ये जेरबंद

*मराठवाडा साहित्य परिषद, केज शाखेच्या* *अध्यक्षपदी राहुल गदळे तर कार्याध्यक्ष पदी प्रा डॉ नवनाथ काशीद*

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणेमराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठवाडा साहित्य परिषद शाखा केज ची बैठक हनुमंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थापक अध्यक्ष ईश्वर मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी…

*केज 26 फेब्रुवारी पासूनच्या येथील मुंबई मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ बेमुदत धरणे आंदोलन*

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे दि 26 फेब्रुवारी पासून मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या मराठा आरक्षण व इतर अत्यावश्यक सवलतीसाठी होणाऱ्या आंदोलनास केज आरक्षण कृती समिती…

बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हादगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खाऊचे वाटप

केज प्रतिनिधी-हनुमंत गव्हाणे दि १७ फेब्रुवारी २०२२ गुरुवार रोजी बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हादगाव चे सरपंच सुनील आबा वायबसे व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उमेश दादा…

वाईन विकण्याचा ठराव राज्य सरकारने मागे घ्यावा शेकापची मागणी व्यसन मुक्तीवर लाखोंचा खर्च काशासाठी करता – भाई मोहन गुंड

केज प्रतिनिधी: हनुमंत गव्हाणे राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपर मार्केट (माॅल मध्ये) वाईन विक्रिची परवानगी देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतल्याचा केविलवाणी प्रकार राज्य सरकार करत…

श्रेयवादातून प्रशासकीय मान्यता नसलेल्या केज प.स.इमारतीचा पंकजा मुंडेनीं केले लोकार्पण

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे केज शहरात पंचायत समितीची भव्य दिव्य अशी ही इमारत उभारण्यात आली आहे या इमारतीच्या उद्घाटनासाठी अधिकृत प्रशासकीय मान्यता नसताना देखील श्रेय वादातून महाराष्ट्र राज्याच्या माजी…

*केज नगरपंचायतीच्या चार जागांसाठी एकवीस उमेदवारांची होणार तगडी फाईट* *राष्ट्रवादी,काँग्रेसच्या प्रचारा पुढे शिवसेना,जनविकास आघाडीची दमछाक*

*केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे* केज नगरपंचायतीच्या १७ प्रभागाच्या जागांसाठी १३जागांची निवडणूक पुर्वी झालेली असुन,दि.१८रोजी उर्वरीत ४ जागांच्या निवडणूकीसाठी २१ उमेदवारांची तगडी फाईट होणार आहे. राष्ट्रवादी शेकाप आघाडी, काँग्रेस, शिवसेना…

आझाद मैदानावरओबीसीच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी जन मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपोषण!* *ओबीसीच्या मागण्यांचा सरकारने त्वरित विचार करावा— प्रा. टी. पी. मुंडे

आझाद मैदानावरओबीसीच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी जन मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपोषण!* *ओबीसीच्या मागण्यांचा सरकारने त्वरित विचार करावा— प्रा. टी. पी. मुंडे परळी वैजनाथ /प्रतिनिधी राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळल्यानंतर ओबीसी…

मौजे. डोंगरगण येथे स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त अभिवादन केले.

मौजे. डोंगरगण येथे स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त अभिवादन केले आष्टी प्रतिनिधी दि. १२/१२/२०२१ रोजी गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या 72 व्या जयंती निमित्त डोंगरगण येथे साहेबांचे कार्यकर्ते या…

हदगाव येथील जि.प.प्रा.शाळेमध्ये संविधान दिन साजरा

केज प्रतिनिधी :हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील हादगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज दिनांक 26 नोव्हेंबर 2021 शुक्रवार रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण २…

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये ;तोडलेले कनेक्शन पूर्ववत करा; शेतकऱ्यांना दीड महिन्याचा कालावधी द्या— प्रा.टी.पी. मुंडे

परळी वैजनाथ/प्रतिनिधी ND NEWS :- महावितरण कंपनीकडून सध्या सगळीकडे गावातील व कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडली जात आहेत .ज्या भागातील शेतकऱ्यांची कनेक्शन तोडली असतील ते पूर्ववत करा शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडू…

2021-22 चा म. ज्यो.फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार:रमेश अनारसे सर यांना जाहीर

आष्टी- तालुका प्रतिनिधी, असिर सय्यद 2021-22 चा म. ज्यो.फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार भैरवनाथ विद्यालय अमळनेर (भा) चे शिक्षक रमेश अनारसे सर यांना जाहीर झाला त्यांचा सत्कार करताना कडा गावचे…

डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र चा गुरुवारी होणार शुभारंभ ; कार्यक्रमास पालकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे-विश्वजीत मुंडे

कार्यक्रमास पालकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे-विश्वजीत मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरामध्ये नव्यानेच सुरू होणाऱ्या सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र व काँम्पुटर्स अँण्ड मल्टीसर्व्हिसेसच्या शुभारंभ शहरातील सुप्रसिद्ध कान, नाक,…

*नायगाव येथे किराणा साहित्याचे वाटप* *डी एड बी एड असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम:-राहुल खोडसे*

केज प्रतिनिधी:हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील नायगाव येथे दि 28 रोजी उंदरी नदीच्या पूर परिस्थिती निर्माण झाली होती शेतीचे अतोनात नुकसान झाले तीन ते चार फूट जमीन वाहून गेली लोकांच्या घरात…

स्वताजवळील वस्तु विकुन युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात यांनी पुरग्रस्तांना दिला मदतीचा हात….

केज प्रतिनिधी:हनुमंत गव्हाणे आज दिनांक ०६ ऑक्टोबर २०२१ रोजी मागच्या काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीने रौद्र रुप धारण केल्यामुळे केज तालुक्यातील पैठण व नायगाव या गावातील काही लोकांचे घरदार वाहुन गेले तर…

*माजी सरपंच भाऊसाहेब घाडगे यांच्या वतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ढाकेफळ येथील विद्यार्थ्यांना मोफत सॅनिटायझर व मास्क चे वाटप*

=============== जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाकेफळ या शाळेतदि.5 ऑक्टोबर, मंगळवार रोजी मोफत सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप करण्यात आले. शिक्षण प्रेमी नागरिक तथा माजी सरपंच श्री. भाऊसाहेब घाडगे आणि शाळा…

हदगाव येथे ग्रामपंचायत च्या वतीने सेवानिवृत्त सैनिक व सेवा गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा सत्कार

केज तालुक्यातील हादगाव येथील सेवानिवृत्त सैनिक यशवंतराव मोरे व सेवा गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक विष्णु भुजंग यादव यांचा आज दिनांक ५ ऑक्टोबर मंगळवार रोजी ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला…

*महागाई,कृषी कामगार कायद्याच्या विरोधात केज मध्ये संयुक्त किसान कामगार मोर्चाच चक्काजाम आंदोलन*

केज प्रतिनिधी:हनुमंत गव्हाणे एका हातात रुमण्यावर दुसरा हात व्यवस्थेच्या थोबाडावर टाकल्याशिवाय न्याय मिळणार नाही – मोहन गुंड कृषी कायदे आणि कामगार कायद्या सह इतर प्रश्नावर आज भारत देश बंद पुकारण्यात…

बीड जिल्ह्यातील 52 रुग्णवाहिकांचे सोमवारी वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांचे आवाहन

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी वेळेत रुग्णालयात जाता यावे, यासाठी आरोग्य केंद्राना रुग्णवाहिका मिळावी, यासाठी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांनी पाठपुरावा केल्याने 52…

केज तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी चिखल तुडवत बजरंग सोनवणे शेतकऱ्यांच्या बांधावर

केज प्रतिनिधी :हनुमंत गव्हाणे अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी केज तालुक्यातील हादगाव,डोका,लाखा,कानडीबदन गावात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात स्वत: पाहणी केली. केज तालुक्यातील अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात…

केज तालुक्यात पावसाचा कहर शेतीपिकांचे मोठे नुकसान,नुकसान भरपाई तात्काळ जाहीर करावी शेतकऱ्यांनची मागणी

केज प्रतिनिधी:हनुमंत गव्हाणे केज तालुक्यात मागील आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे या पावसामुळे ऊस तूर कापूस सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सतत सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील…

हदगाव येथे अंगणवाडी केंद्रात पोषण आहार प्रदर्शन संपन्न.

तालुका प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे हदगाव येथील अंगणवाडी केंद्रात आज दिनांक २५ सप्टेंबर शनिवार रोजी बालविकास प्रकल्प अधिकारी लटपटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व चिंचोली माळी सर्कलच्या मुख्य सेविका तरकसे मॅडम…

अखेर खरीप 2020 चा पिकविम्याचा मार्ग मोकळा – पुजा मोरे “स्वाभिमानी”ने गावपातळीपासून विधानभवन ते कृषी आयुक्तालयापर्यंत उभारले होते आंदोलन

“स्वाभिमानी”ने गावपातळीपासून विधानभवन ते कृषी आयुक्तालयापर्यंत उभारले होते आंदोलन मागील खरीप हंगाम 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. यावेळी कृषी,व महसूल तसेच केंद्राच्या एन. डी. आर. एफ…

*जीवाचीवाडी परिसरातील अवैध धंदे बंद करा- राजेभाऊ फुंदे यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी*

*केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे* केज तालुक्यातील जिवाचीवाडी परिसरातील अवैध धंदे बंद करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेभाऊ विश्वनाथ फुंदे यांनी आज दिनांक १४ सप्टेंबर २०२१ मंगळवार रोजी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे…

*वंचित बहुजन आघाडीच्या युवक जिल्हाध्यक्षपदी निलेश (बबलू) साखरे यांची निवड* !!         

*केज तालुका प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे* बीड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या युवक जिल्हाध्यक्ष पदी केज येथील युवा नेते निलेश( बबलू) साखरे यांची श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशनव्ये नियुक्ती केली आहे.…

कासारीत लक्ष्मणराव डोईफोडे यांच्या स्तंभाचे अनावरण

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे केज, ता. २६ : केज तालुक्यातील कासारी येथे कै. लक्ष्मणराव डोईफोडे यांच्या स्तंभाचे माजी खासदार रजनी पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. काँग्रेस नेते माजी…

महिलांच्या विविध मागण्यांसाठी मनीषा ताई घुले यांच्या नेतृत्वाखाली महिला अधिकार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने केज येथे भव्य मोर्चा

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे गेल्या अनेक दिवसांपासून शासनाने निर्गमित केलेले अनेक परिपत्रक कागदोत्रीच असुन त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने व महिला, ऊसतोड मजूरांची शिक्षणापासून वंचित असलेली मुले, त्यांचे होत…

महिला अधिकार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महिलांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी केज तहसील कार्यालयावर मोर्चा  

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे महिला अधिकार मंच महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने महिलांच्या विविध प्रश्नांसाठी दिनांक २६ ऑगस्ट २०२१गुरुवार रोजी दुपारी ठीक १:००वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मंगळवार पेठ मार्गे मेन…

*नाव्होली येथे कै.महादेव बिक्कड यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निम्मीत्त ह.भ. प. श्री. भागवत भुषण केशव महाराज शात्री यांचे किर्तन संपन्न.*

=============================== केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे कोरोना काळात अनेकांना या जगाचा निरोप घ्यावा लागला होता. त्यात कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता हि ईश्वरी घटना घडत होती. यातच दयाळू स्वभावाचे कै.महादेव…

मानवहित लोकशाही पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदी कल्याणराव बाबर यांची निवड

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे आज दिनांक २२ ऑगस्ट २०२१ रविवार रोजी केज तालुक्यातील वडमाउली दहिफळ येथे मानव हित लोकशाही पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कल्याणराव बाबर यांची केज तालुका…

शरण शरण हनुमंता,राम आलो तुम्हा दुता, काय भक्ती याच्या वाटा-अर्जुन महाराज लाड

केज प्रतिनिधी -हनुमंत गव्हाणे केज तालुक्याती जिवाची वाडी येथील मांगदरा वस्ती येथे ह.भ.प. अर्जुन महाराज लाड(गुरूजी) यांचे अमृतुल्य किर्तन झाले. केंद्र व राज्य शासन कोविड-१९व सामाजिक अंतर ठेवत नियमाचे पालन…

“स्वाभिमानी” च्या आंदोलनाचे सकारात्मक परिणाम केज तालुक्यातील रस्त्यांच्या डांबरीकरण व दुरुस्ती साठी 12 कोटी 40 लाख रु.चे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी बीड यांचेकडे सादर !!

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील होळ ,बनसारोळा पंचक्रोशीतील सर्वच गावाला जोडणारे मुख्य रस्ते प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडून खराब झाले आहेत. गावातील नागरिकांना, वाहनधारकांना, महिलांना, आबालवृद्धांना रस्त्यावरून प्रवास…

लहुरी येथील नरेगातील भ्रष्टाचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा – संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष कैलास चाळक

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील लहुरी येथील रोजगार हमीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत या आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कैलास चाळक यांनी गट…

केज तालुक्यातील धोत्रा येथे मनसे मार्फत नवनिर्माण जनसंपर्क यात्रा संपन्न

केज प्रतिनिधी -हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील धोत्रा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुरू असलेल्या नवनिर्माण जनसंपर्क यात्रेच्या माध्यमातून आज दिनांक १७ ऑगस्ट मंगळवार रोजी धोत्रा येथील नागरिकांच्या अडचणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी…

निधन वार्ता येवता येथील ह.भ.प. पांडुरंग ईनामदार गुरुजी अनंतात विलीन

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील येवता येथील ह.भ.प.वै. पांडुरंग गोविंदराव ईनामदार, गुरुजी वय७८ वर्ष यांचे वृध्दपन काळाने दि. १५ रोजी सायंकाळी ५:३०वा. दुःख निधन झाले.ते येवतेश्वर विधालयात सेवानिवृत्त…

ढाकेफळच्या युवकांनी किराणा व आर्थिक मदत देऊन कॅन्सरग्रस्त महिलेला दिला आधार…

केज प्रतिनिधी -हनुमंत गव्हाणे आज दिनांक 15ऑगस्ट 2021 रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन कॅन्सरग्रस्त सुबाबाई पवार या हातावर पोट असणाऱ्या गरीब कुटुंबातील महिलेच्या उपचारासाठी युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात व…

जिवाची वाडी येथे विविध कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील जिवाची वाडी येथे सर्व शासकिय/निमशासकिय कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला जि.प.प्रा.शा.हनुमान वस्ती येथील ध्वजावंदन बळीराम चौरे यांच्या हस्ते करण्यात आला व तंबाखु मुक्तीची…

सोनिजवळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरातील अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करा गावकऱ्यांची ग्रामपंचायत कडे निवेदनाद्वारे मागणी

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील सोनिजवळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरातील सुशोभीकरणाचे राहिलेले अर्धवट काम तात्काळ पूर्ण करा अशी मागणी सोनीजवळा येथील ग्रामस्थांनी सोनिजवळा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी…

*पावसा अभावी केज तालुक्यातील पिके करपु लागली तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या – संभाजी ब्रिगेड* संभाजी ब्रिगेडचे केज तहसिलदार यांना निवेदन सादर !!

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोवीड सारख्या भयानक महामारीला तोंड देत व चोहोबाजूंनी निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांना सामोरे जात आपण जगाचे पोशिंदे…

केज शहरातील नागरीकांना तात्काळ प्राथमिक सुविधा द्या – जनविकास परिवर्तन आघाडी केज मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने १५ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे मागील दिड वर्षापासून नगरपंचायत मध्ये प्रशासकीय कारभार आहे .सध्या नगर पंचायत पुर्णतः वाऱ्यावर सोडल्या सारखी असून प्रचंड दुरावस्था शहराची झाली आहे . तेथील कर्मचाऱ्यावर अंकुश…

राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास विलंब न लावता तात्काळ वाटप करावे- संभाजी ब्रिगेड

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील राष्ट्रीय बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज लवकरात लवकर द्यावे या आशयाचे निवेदन शुक्रवारी नायब तहसीलदार धस यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले. याविषयी सविस्तर…

सुंदर माझे कार्यालय,सुंदर माझी शाळा तालुकास्तरीय आढावा बैठक गटविकासधिकारी कार्यालयात संपन्न

केज प्रतिनिधी :हनुमंत गव्हाणे NDNEWS:- केज तालुक्यातील गरज असणा-या जिल्हा परिषद शाळेला भौतिक सुविधेसाठी पालकमंत्री महोदय यांच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही – उपाध्यक्ष बजरंग सोनवणे केज (प्रतिनिधी) ÷…

केजकरांच्या सहाय्याने केजच्या युवकांनी कोकणातील पुरग्रस्तांपर्यंत पोहोचवली मदत…

केज प्रतिनिधी: हनुमंत गव्हाणे मागील पाच सहा दिवसात कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पुरामध्ये व दरड कोसळुन तेथील बरेचसे लोक गाढले गेले होते.तर जे वाचले तिथली गावच्या गावं टेकडीवर नेऊन…

*विडा गटातील बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन*

केज (प्रतिनिधी):हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील विडा गटातील विविध विकास कामांचे भूमिपूजन बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या हस्ते रविवार दि.1 ऑगस्ट 2021 रोजी अगदी…

तालुक्यातील टाकळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली यांच्या मार्फत कोव्हीड लसीकरणाचा शुभारंभ

केज प्रतिनिधी -हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील टाकळी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोविड प्रतिबंधक लसीचे २०० डोस उपलब्ध करून देण्यात आल्याने शुक्रवारी लसीकरणाचा शुभारंभ सरपंच विष्णू घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात…

मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त केज तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने पूरग्रस्तांना 51 हजार रुपयेचे सामान रवाना..

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र चे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाडा संपक॔ नेते मा चंद्रकांत खैरे साहेब बीङ जिल्हा संपक॔ प्रमुख मा आनंदजी जाधव…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेजोगाई – कळंब राज्य महामार्गावर दिड तास चक्का जाम आंदोलन

केज – प्रतिनिधी हनुमंत गव्हाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बीड येथील अंबाजोगाई-कळंब राज्य रस्त्यावर जवळबन गावाला जोडणाऱ्या तिन्ही मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.…

*केज भाजपच्या वतीने अभूतपूर्व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न* (माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला सामाजिक उपक्रम)

केज- हनुमंत गव्हाणे ता.२६ – राज्याच्या माजीमंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त केज भाजपच्या वतीने (ता.२६) अभूतपूर्व गुणवंत विद्यार्थी सोहळा संपन्न झाला.यावेळी सुमारे सहाशे गुणवंत विद्यार्थी सन्मानित…

*गप्पेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखेचे उद्घाटन*

*केज प्रतिनिधी- हनुमंत गव्हाणे* केज तालुक्यातील विडा गणातील मौजे गप्पेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखेचे उद्घाटन दि. २३ जुलै शुक्रवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष…

यूवा शक्ती अहिल्या सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकार्याची गेवराई येथे निवड

================================================ गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ बीड जिल्ह्यातील तसेच गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते यांची समाजामध्ये काम करण्याची धडपड नेहमी चालू असते तरीपण तयाच्या आज पर्यत सामाजिक क्षेत्रात गोर गरीब…

*राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांचा वाढदिवस संकल्प निरोगी बीड अभियान राबवुन साजरा.*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री मा.राजेशजी टोपे साहेब यांच्या सूचनेनुसार व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शानाखाली…

*नांदूरघाट येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व पालकमंत्री मा. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त किराणा किटचे वाटप*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुर घाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे केज तालुका अध्यक्ष नंदू दादा…

पीकविमा भरण्यासाठी तारीख वाढवून द्या – संभाजी ब्रिगेडची मागणी

*केज प्रतिनिधी- हनुमंत गव्हाणे* ND NEWS:- पिकविमा भरण्यासाठी तारीख वाढवून द्यावी संभाजी ब्रिगेडची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी पिक विमा भरण्याची अंतिम तारीख ही दिनांक 15 जुलै 2021 आहे परंतु सध्या काही…

*रोटरी क्लब ऑफ केजच्या अध्यक्षपदी बापूराव सिंगण तर सचिवपदी अरुण अंजान यांची निवड*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* रोटरी क्लब ऑफ केज च्या अध्यक्षपदी बापूराव सिंगण तर सचिवपदी अरुण अंजान यांनी रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमात पदभार स्वीकारला. केज रोटरीचा पदग्रहन सोहळा रविवारी नियोजित…

रोटरी क्लब ऑफ केजच्या अध्यक्षपदी बापूराव सिंगण तर सचिवपदी अरुण अंजान यांची निवड*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* NDNEWS:- रोटरी क्लब ऑफ केज च्या अध्यक्षपदी बापूराव सिंगण तर सचिवपदी अरुण अंजान यांनी रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमात पदभार स्वीकारला. केज रोटरीचा पदग्रहन सोहळा रविवारी…

*बीड जि.प.बांधकाम विभाग क्र.2 जिल्हा वार्षिक योजेने अंतर्गत येवता ते पन्हाळवाडी रामा-56 पुलाचे बांधकाम व रस्ता मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ*

*केज प्रतिनिधी- हनुमंत गव्हाणे* बीड जि.प.बांधकाम विभाग क्र.2 जिल्हा वार्षिक योजेने अंतर्गत येवता ते पन्हाळवाडी रामा-56 पुलाचे बांधकाम व रस्ता मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ दि. ०९-जुलै २०२१ शनिवार रोजी विडा गटाचे…

*नांदुर घाट येथे प्रहार संघटनेच्या वतीने अपंगांच्या ५ टक्के निधी साठी ग्रामपंचायतला ताला ठोक आंदोलन*

*केज प्रतिनिधी- हनुमंत गव्हाणे* केज तालुक्यातील नांदुर घाट येथे अपंगांच्या 5 टक्के निधी साठी प्रहार संघटनेच्या वतीने दिनांक 7 जुलै रोजी ग्रामपंचायत ला ताला ठोक आंदोलन करण्यात आले. केज तालुक्यातील…

*बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांचा वाढदिवस 6 जुलै रोजी कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमाने साजरा केला. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रक्तदान…

*महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ भाजपा च्या वतीने तोंडाला काळ्या फिती बांधून आंदोलन.*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे केज तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने तोंडाला काळ्या फिती बांधून जाहीर निषेध करण्यात आला. अधिवेशन काळात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी

*महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालयासमोर आंदोलन*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल व गॅसची दरवाढ तसेच वाढत्या महागाईच्या विरोधात केज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारचा केज येथील तहसीलदार कार्यालयासमोर जाहीर निषेध केला. केंद्र सरकारने…

*जवळबन येथील 3 मुख्य रस्त्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे केज तहसील समोर लक्षवेधी धरणे आंदोलन संपन्न*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* तालुक्यातील जवळबन येथील तिन्ही मुख्य रस्ते प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडून खराब झाले आहेत. गावातील नागरिकांना, वाहनधारकांना, महिलांना, आबालवृद्धांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी…

पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांचा सत्कार

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे पंचायत समिती केज येथील गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे सेवानिवृत्त होऊन गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी दि.२४ जून रोजी पदभार स्वीकारला…

पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रविण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई येथील शासकिय विश्रामगृहावर रविवारी घेण्यात आलेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेड या वैचारिक संघटनेच्या केज तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी…

खा.डॉ.प्रीतमताई मुंडे व मा.आ.भीमसेन धोंडे यांनी रेल्वे मार्गाच्या कामाची पाहणी केली .

असिर सय्यद – तालुका प्रतिनिधी आष्टी* अहमदनगर- बीड -परळी रेल्वे साठी जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी केंद्राकडे पाठपुरावा करून वेळोवेळी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. आज दि.२८ रोजी खा.डॉ.प्रीतमताई…

ओबीसी आरक्षण संदर्भात निवेदन.

*असिर सय्यद-तालुका प्रतिनिधी आष्टी*(28 आष्टी)आज आष्टी येथे बीडच्या खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांना महात्मा फुले समता परिषद आष्टी तालुक्याच्या वतीने ओबीसी आरक्षण संदर्भात निवेदन देले,या वेळी आदरणीय ताईसाहेबांनी सकारत्मक चर्चा…

*संभाजी ब्रिगेडच्या केज तालुका अध्यक्षपदी कैलास चाळक यांची निवड*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रविण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई येथील शासकिय विश्रामगृहावर रविवारी सकाळी 10.00 वाजता घेण्यात आलेल्या बैठकित संभाजी ब्रिगेड या वैचारिक संघटनेसाठी श्रम,…

*पिट्टी घाट येथील अश्विनीला शिक्षणासाठी मदत करण्याचा दिलेला शब्द शिवसैनिक व सैनिक यांनी पाळला*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* मे महिन्यामध्ये अवकाळी पावसात नांदुर घाट शिवारामध्ये शेतात काम करत असताना गिताबाई ठोंबरे यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता,तसेच त्यांचे पती जगन्नाथ ठोंबरे यांचे…

*समाज सेवक प्रताप भैय्या दातार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण.* *शिवसेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* *केज तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी व माहिती अधिकार महासंघाचे बीड जिल्हा संघटक यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व विविध कार्यक्रम सोहळा दिनांक २५ जुन शुक्रवार रोजी संपन्न…

*माळेगाव ते लोखंडी सावरगाव रस्ता तात्काळ दुरुस्ती करा – संभाजी ब्रिगेड च्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* केज तालुक्यातील माळेगाव ते लोखंडी सावरगाव हा राज्यमार्ग तात्काळ दुरुस्ती करून घ्यावा असे मागणीचे निवेदन दि. २५ जून शुक्रवार रोजी संभाजी ब्रिगेड च्या वतीने केज…

*जिवाची वाडी येथे नविन शाळा इमारतीचे बांधकाम चालु – शिक्षण सभापती बजरंग सोनवणे* .

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* केज तालुक्यातील लव्हूरी केंद्रातील जिवाची वाडी आंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान वस्ती येथे आठ लक्ष रुपये निधी देऊन नविन शाळा इमारतीचे बांधकाम बीड जिल्हा…

*विडा जि.प.गटातील 60.50 लक्ष विकास कामांचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते भूमिपूजन* *विकास कामासाठी निधी कमी पडु देणार नाही – उपाध्यक्ष बजरंग सोनवणे*

*केज प्रतिनिधी ÷ हनुमंत गव्हाणे* विकास कामासाठी निधीची कमतरता भासु देणार नाही. माझा राजकीय जन्म याच मातीत झाला आहे.त्यामुळे विकास कामे करून या मातीतल्या लोकांचे मला सदैव ॠणी राहायचे आहे…

*भूमिहीन सन्मान योजना सुरू करा : दत्तात्रय मुजमुले*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.देशासह राज्यातील 70% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. आणि त्या शेतीवरच लाखो भूमिहीन शेतमजूर आणि कामगारांची उपजीविका चालत…

गेवराईत सार्वजनिक आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन

सुशिल टकले : गेवराई तालुका प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाचा ६ वा वर्धापन दिन २१ जून रोजी गेवराईत साजरा होत आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिन…

*सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रताप दातार यांचा फोटो डेटॉल कंपनीने हॅन्ड वॉश बॉटल वर छापला*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* जगप्रसिद्ध नावाजलेल्या डेटॉल कंपनीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या काही उत्कृष्ट लोकांना शोधून काढले आणि त्यांच्या कार्याला नवीन वळण देत डेटॉल हॅन्ड वॉश बॉटल वर…

*शनिवार रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे येडेश्वरी कारखान्याची साखर भिजली*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* शनिवारी दि 12 जून रोजी सायंकाळी झालेल्या जोरधार पावसामुळे येडेश्वरी कारखान्याच्या साखरेच्या गोदाममध्ये पाणी शिरून तब्बल 51 हजार क्विंटल साखरेचे नुकसान झाल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी…

बोद्धीवृक्ष लाऊन सृतीषेश आत्माराम चांदणे यांची जंयती साजरी

सुशिल टकले : तालुका प्रतिनिधी गेवराई : तालुक्यातील डीपीआयच्या वतिने सृतीषेश आत्माराम चांदणे यांची जंयती मोठ्या थाटामाटात करण्यात आली शहरातील मातंग स्मशान भुमित बोद्धी वृष लाऊन जंयती साजरी करण्यात आली…

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पोषण ट्रॅकर ॲप व कोरोणा संबंधित मागण्यांविषयी निवेदन

धारूर तालुका प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पोषण ट्रॅकर अँप व कोरोना संबंधित मागण्या मान्य करा या मागणीसाठी दि 3 जून गुरुवार रोजी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनकडे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी…

*बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग(बप्पा) सोनवणे यांच्या हस्ते 4 रुग्णवाहिकेचे लोकार्पण*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* बीड जिल्हा परिषदेच्या वतीने कोरोनावर प्रतिबंध मिळवण्यासाठी जिल्ह्यातील 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या. त्यापैकी 4 रुग्णवाहिकांचे आज शनिवार दि. 29 मे 2021 रोजी…

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरोघरी साजरी करा-किशोर कोकरे

सुशिल टकले : गेवराई तालुका प्रतिनिधी राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर २९६ जयंती यावर्षी पण घरोघरी साजरी करावी. एक ते दीड वर्ष झाले महाराष्ट्रात आणि देशात कोरोना या महाभयंकर आजाराचं संकट…

पोलीस अंमलदार रणजित पवार यांच्या सहकार्यातून काळेगाव हवेली येथे Antijen टेस्ट कॅम्प संपन्न

सुशिल टकले : तालुका प्रतिनिधी पोलीस स्टेशन गेवराई येथे कर्तव्य पार पाडत पोलीस अंमलदार रणजित पवार यांनी आधार माणुसकीचा ग्रुप च्या माध्यमातुन जन्मभुमी काळेगाव हवेली येथे Antijen टेस्ट कॅम्प घेतला.…

*वायरमनचा शॉटसर्कीटमुळे दुर्दैवी मृत्यू*

ND NEWS:- आष्टी – खुंटेफळ येथील वायरमन शरद पांडुरंग थोरवे वय ४० यांचा पारोडी बोरोडी शिवारात ड्युटीवर असताना शॉटसर्कीटमुळे अपघाती मृत्यू झाला. वादळ व पाऊसामुळे खराब झालेल्या डीपी मधील दुरुस्ती…

वैद्यनाथांसमोरील निराधारांना मेजर,अभियंता,बॅंकर यांच्या सहकार्याने दिला आधार…

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* NDNEWS: आजदिनांक – १२ मे २०२१ बुधवार रोजी युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात यांच्याकडे एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असणारे अभियंता बंधु व देशाच्या…

बीड जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने ‘या’ दिवशी सुरू राहणार

ND NEWS : अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मंगळवार व बुधवार (दिनांक ११/०५/२०२१ व १२/०५/२०२१) रोजी जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणान्या आस्थापना किराणा दुकाने, ड्रायफ्रूट / सुकामेवाची दुकाने, मिठाईची दुकाने, डेअरी,…

पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी अड्डे केले उध्वस्त पीएसआय विघ्ने यांची कार्यवाही

ND NEWS INDIA बीड : श्रीहरी कांबळे सिरसाळा – सोनपेठ रस्त्यावरील नाल्यालगत गावठी दारू च्या अड्डयावर छापा मारून 600 लिटर रसायन नष्ट करण्यात आले असून सदर कार्यवाही सिरसाळा पोलिस स्टेशनचे…

पंचाळेश्वर चे सरपंच समाधान उदरभरे यांचा वाढदिवस कोविडच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा

गेवराई तालुक्यातील देशातील दत्तगुरूंचे भोजन स्थान असलेल्या ग्रामपंचायत पंचाळेश्वर चे सरपंच समाधान उदरभरे यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो परंतु यावर्षी कोविड सारख्या महा भयंकर महामारी मुळे…

लसिकरणासाठी नागरिकांना मोफत सिटिबसचे मान्यवरांच्या हस्ते झाले लोकार्पण

_परळी कोरोनामुक्त होण्यासाठी परळीकरांनी लस घ्यावी- नगराध्यक्षा सौ.सरोजिनी हालगे_ अजहर खान परळी (दि. 05) —- : परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

ना. धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून परळीकरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘सेवाधर्म –

सारं काही समष्टीसाठी’ उपक्रम; शुक्रवारपासून होणार सुरुवात ND NEWS: सौम्य लक्षणे असलेल्या महिलांसाठी 100 खाटांचे विलगिकरण केंद्र, कोरोनाबाधित परिवारातील सदस्यांच्या विवाहासाठी 10 हजार रुपये मदतनिधी लसीकरण नोंदणी कक्ष, लसीकरण केंद्रावर…

सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्यासाठी खूप मोठे षड्यंत्र रचत आहेत:-अरुण सपाटे.

Nd news ::- सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्यासाठी खूप मोठे षड्यंत्र रचत आहेत:-अरुण सपाटे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. ही मराठा समाजासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.…

गेवराई तालुक्यातील 45 वर्षे वयोगटातील लसीकरण मोहीम लस संपल्यामुळे तूर्तास स्थगित: तहसीलदार यांचे आदेश

गेवराई तालुक्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की covid-19 लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या 45 वर्ष व त्यावरील वयोगटाकरिता लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण दिनांक 3-5-2021 पासून पुढील आदेशापर्यंत बंद राहिली. केवळ…

वीज पडून अवलगाव येथे रामकीशन खुरपे यांच्या बैलाचा मृत्यू

*✍🏼अजय भोसले* *सोनपेठ तालुका ग्रा. प्रतिनिधी* ND NEWS अवलगाव: अवलगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जनावरांचे नुकसान झालेल आहे यामध्ये रामकिशन खुरपे यांचा…

सामाजिक कार्यकर्ते बिपीन घोरपडे यांच्या मातो:श्री सरस्वती घोरपडे यांचे निधन

गेवराई दि. 2 : वार्ताहर : सामाजिक कार्यकर्ते ईजि. बिपीन घोरपडे यांच्या मातु:श्री सरस्वतीबाई एकनाथ घोरपडे ( वय वर्ष 55 ) रा. खेसे पार्क- पुणे, यांचे अल्पशा आजाराने शनिवार ता.…

SBI – जर हे नाही केले तर आपले खाते होऊ शकते बंद

ND NEWS: भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या ए.बी.आय SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिलीय. बँकेने एक अधिसूचना जारी केली असून, ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्यास सांगितलेय. जर तुम्ही…

काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरीब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःचा व त्यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा !: ॲड.श्रीनिवास बेदरे

कोरोना संकटात राज्य सरकारच्या मदतीसाठी बीड जिल्हा युवक काँग्रेसचा पुढाकार. नोंदणीपासून लस मिळेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत काँग्रेस कार्यकर्ते लोकांना मदत करणार. गेवराई, दि. १ मे २०२१ राज्यासमोर आर्थिक संकट असतानाही १८…