• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

विदर्भ विशेष

  • Home
  • एकनाथ मांडवकर यांचा असाही प्रामाणीकपणा, सापडलेली सोन्याची अंगठी केली परत

एकनाथ मांडवकर यांचा असाही प्रामाणीकपणा, सापडलेली सोन्याची अंगठी केली परत

एकनाथ मांडवकर यांचा असाही प्रामाणीकपणा, सापडलेली सोन्याची अंगठी केली परत वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोंबरे एकीकडे सद्या शहरात चोरी लुटमारी , घरफोडी सारख्या घटना उघडकीस येत असतानाच आता एक प्रामाणिक पणाची…

अखेर… बहुप्रतिक्षित सातवा वेतन आयोग महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना लागु

अखेर… बहुप्रतिक्षित सातवा वेतन आयोग महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना लागु मनोज सरमोकदम यांच्या प्रयत्नांना यश वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोंबरे महाराष्ट्रातील सगळ्या कर्मचान्यांना सातवा वेतन आयोग लागू होऊन चार-पाच वर्षे पूर्ण झाली तरी…

नगर वाचनालयात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

वणी शहर प्रतिनिधी:-विशाल ठोंबरे येथिल नगर वाचनालया मध्ये शिवराज्याभिषेख सोहळ्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार सुनील पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.…

मौजा वरुड येथील श्री रघुनाथ स्वामी देवस्थान येथील पंचकमिटीच्या गैर कारभाराविषयी सखोल चौकशी करण्यात यावी

( उत्तम भोरे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखीपत्रातून तक्रार) चेतन वर्मा: तालुका प्रतिनिधी राळेगाव यवतमाळ :- मौजा वरुड येथील श्री रघुनाथ स्वामी देवस्थान यांच्या झालेल्या गैरकारभाराविषयी दिं २६ मार्च मार्च २०२२…

उद्या वणीत लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे थाटात उद्घाटन….. उद्या वणीत लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे थाटात उद्घाटन….

विशाल ठोंबरे वणी:- मा.श्री. आपल्याला आग्रहाचे निमंत्रण श्री लक्ष्मीनारायण नागरी सह. पतसंस्था मर्या.वणी मुख्य कार्यालय स्टेट बँकेच्या बाजूला टागौर चौक वणी या संस्थेचे उद्घाटनउ दिनांक 4 जुन 2022 ला सकाळी…

श्री लक्ष्मीनारायण सहकारी पतसंस्था मर्या. वणी चे ४ जुन रोजी उद्घाटन

वणी शहर प्रतिनिधी:-विशाल ठोबंरे रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेड, नांदेपेरा रोड, वणी च्या प्रचंड यशानंतर आता आपल्या सेवेत दिनांक ४ जुन २०२२ ला शहरातील टागौर चौक जवळील श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी…

आता मनसेचा ग्रामिण रुग्णालयातील डॉक्टरांना अल्टिमेटम , बाह्य रूग्ण तपासणी “ओ.पी.डी.” च्या वेळेवर हजर रहा, अन्यथा…

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे येथिल ग्रामिण रुग्णालया बाबत तक्रारी ह्या नित्याचाच भाग झाला आहे. “वणी चे ग्रामिण रुग्णालय बनले रेफर केंद्र”! अशा अनेक बातम्या झळकलेल्या असुन सुद्धा या ग्रामिण रुग्णालयाकडे…

श्री राम जन्मोत्सव समितीच्या वतीने माधवराव सरपटवार यांचा सत्कार

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे राम जन्मोत्सव समितीच्या वतीने मागिल महिन्यात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिरात पात्र रूग्णांना कस्तुरबा हॉस्पिटल्स सेवाग्राम येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले होते.…

वणीत तिन दिवशीय कुंगफु- कराटे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे नियुद्ध फेडरेशन आँफ ईंडीया व कराटे क्लब वणी द्वारा आयोजीत तिन दिवसीय ऊन्हाळी कूंगफु – कराटे प्रशिक्षण शिबीर दि.13 मे ते 15 मे 2022 दरम्यान सकाळी…

ग्रंथ मनीचे गूज -२ चे प्रकाशन

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे शिक्षण प्रसारक मंडळ वणी संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे लेखन वाचन प्रकल्प, ग्रंथ मनीचे गूज. पहिल्याच वर्षी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने नाविन्यपूर्ण उपक्रम…

जुन्या वादावरुन एका तरुणावर चार तरुणांचा हल्ला, गुन्हे दाखल

वणी शहर प्रतिनीधी-विशाल ठोबंरे वणी- वरोरा मार्गावरील सिद्धिविनायक मंगल कार्यालय समोर तिन महिन्या अगोदर झालेल्या जुन्या वादातून बुधवारी ४ मे च्या रात्री रामशेवाळकर परिसरात एका तरुणावर चार तरूणांनी लाथाबुक्क्यांसह रॉडने…

धडाकेबाज कारवाईला सातत्याची किनार असू दया (संवेदनशीलतेला कर्तव्यदक्षतेची जोड)

तालुका प्रतिनिधी चेतन वर्मा राळेगाव :- सामान्य जनतेला पोलीस आपला मित्र वाटला पाहिजे, गुन्हेगारप्रवृत्तीवर त्याचा वचक असला पाहिजे, पोलीस नियमावलीतील हे एक महत्वाचे कलमं. मात्र बहुदा सर्वसामान्य माणसाला येणारा अनुभव…

दैनिकाच्या संपादका वरील हल्याचा राळेगांव तालुका पत्रकार संघटनेने केला निषेध

NDNEWS I चेतन वर्मा तालुका प्रतिनिधी:- दैनिक सहासीक चे संपादक रविंद्र कोंटबकर यांच्यावर दिनांक १८ एप्रिल च्या रात्री अकरा वाजताच्या दरम्यान पवनार जवळ त्यांच्या वाहणाला अडवून जिवघेणा हमला करण्यात आला…

श्री रंगनाथ स्वामी मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा

विजय चोरडिया यांच्या हस्ते अभिषेक व महाप्रसादाचे वितरण वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे शहरातील प्रसिद्ध श्री रंगनाथ स्वामी मंदिर येथील श्री रंगनाथ स्वामी सेवा समिती कडून हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

घरातील पाळीव श्वान हा परिवारातील एका सदस्याप्रमाणे, आम्ही जे कपडे परिधान करतो तेच कपडे श्वानासाठी

घरातील पाळीव श्वान हा परिवारातील एका सदस्याप्रमाणे, आम्ही जे कपडे परिधान करतो तेच कपडे श्वानासाठी विजय चोरडिया यांचा पत्रकार परिषदेत खुलासा वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे श्री रामनवमी निमित्त शहर भगवामय…

कॉंग्रेच कमिटी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

कॉंग्रेच कमिटी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे वणी शहर व सेवादल काँग्रेस कमिटीतर्फे महामानव क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन…

बीड जिल्ह्यातील परळी शहर पोलिसांची पाकिस्तान बॉर्डरवर थरारक कारवाई

कमी दरात सोने देतो म्हणून व्यापाऱ्याची 40 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या मुद्देमालासह परळीच्या पोलिसांनी आवळल्या मूसक्या थरार कारवाईची रूपरेषा: 📘पोलीस अधीक्षक लांजेवार यांचे कारवाईस गेलेल्या पथकास वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन…

वणीत मुस्लिम संघटनेसह रंगनाथ स्वामी सेवा समिती कडून श्रीराम नवमी शोभा यात्रा समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांचा सत्कार

वणीत मुस्लिम संघटनेसह रंगनाथ स्वामी सेवा समिती कडून श्रीराम नवमी शोभा यात्रा समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांचा सत्कार *रामनवमी उत्सवादरम्यान शोभायात्रेत घडले हिंदू- मुस्लिम ऐकोप्याचे दर्शन* वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे…

रामनामाच्या गजरात रामनवमीला निघणार भव्यदिव्य शोभायात्रा

शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण- नेत्रदीपक “रांगोळी”, पालखी,घोडे,रथ, भजन, आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीनं रामनवमीनिमित्त रविवार दिनांक १० एप्रिल रोजी वणी शहरात रामनामाच्या…

पत्रकार जब्बार चिनी यांना मूकनायक पत्रकारिता पुरस्कार जाहीर कन्हैया कुमार यांच्या हस्ते समता पर्व येथे पुरस्कार प्रदान

पत्रकार जब्बार चिनी यांना मूकनायक पत्रकारिता पुरस्कार जाहीर कन्हैया कुमार यांच्या हस्ते समता पर्व येथे पुरस्कार प्रदान वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे शहरातील सुपरिचित व ज्येष्ठ पत्रकार जब्बार चीनी यांना प्रतिष्ठीत…

वाढोणा बाजार ग्राम विविध कार्यकारी सोसायटी वर अरविंद वाढोणकर यांचे वर्चस्व

वाढोणा बाजार ग्राम विविध कार्यकारी सोसायटी वर अरविंद वाढोणकर यांचे वर्चस्व चेतन वर्मा तालुका प्रतिनिधी :- राळेगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या राळेगाव तालुक्याचा मध्यबिंदू समजल्या जाणाऱ्या वाढोणाबाजार…

खेळातुनच अधिकारी निर्माण झाले- ठाणेदार महल्ले

मानकी येथे कबड्डीच्या खुले सामन्याचे भव्य उद्घाटन वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे तालुक्यातील माणकी येथे जय गुरुदेव क्रिडा मंडळ मानकी द्वारा दि.२९ ते ३० मार्च ला दोन दिवसीय भव्य कबड्डीचे खुले…

वणी नगरी भगवीकरन करुन प्रभु श्रीराम जन्मोत्सव साजरा करा – रवी बेलूरकर

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे वणी नगरी भगवीकरन करून प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा करावा अशे आव्हान प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा उत्सव समिती चे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी केले आहे. दि. २९…

“राजकारण” नाटकात दमदार भूमिकेने सागर मुने यांच्या अभिनयाची छाप….

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे आपल्या वणी शहराचे हरहुन्नरी कलावंत, व्यावसायिक, असणारे सागर मुने येत्या निवडणुकीत नव्या भूमिकेत दिसणार यात शंका नाही, मात्र त्याची पूर्व तयारी त्यांनी नाटकाद्वारे सुरू केली आहे…

“राजकारण” नाटकात दमदार भूमिकेने सागर मुने यांच्या अभिनयाची छाप….

“राजकारण” नाटकात दमदार भूमिकेने सागर मुने यांच्या अभिनयाची छाप…. वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे आपल्या वणी शहराचे हरहुन्नरी कलावंत, व्यावसायिक, असणारे सागर मुने येत्या निवडणुकीत नव्या भूमिकेत दिसणार यात शंका नाही,…

सभापती संजय पिंपळशेंडे यांची मानकी शाळेला सदिच्छा भेट

सभापती संजय पिंपळशेंडे यांची मानकी शाळेला सदिच्छा भेट वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी आज दि.१० मार्च ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मानकी या शाळेला पंचातय…

४ राज्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवल्याबद्दल वणीत भाजपाकडून जल्लोष

४ राज्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवल्याबद्दल वणीत भाजपाकडून जल्लोष वणी शहर प्रतिनीधी–विशाल ठोबंरे देशात ५ राज्यात झालेल्या निवडणुकीत तब्बल ४ राज्यात भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. आज वणीत भाजपाच्या पदाधिकारी,…

वणी. पोलीस स्टेशन ठाणेदार शाम सोनटक्के यांची यवतमाळ येथे बदली

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शाम सोनटक्के यांची कर्तव्यात कसूर ठेवल्याच्या कारणास्तव यवतमाळ येथे बदली करण्यात आली आहे. तर वणीच्या ठाणेदारपदाची जबाबदारी यवतमाळ येथील जिल्हा वाहतूक नियंत्रण…

क्रिडा संकुल येथे जागतिक महिला दिन साजरा

*क्रीडा संकुल राळेगाव येथे महिला दिवस साजरा करण्यात आला* चेतन वर्मा तालुका प्रतिनिधी :- *हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए* *हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए*…

विदर्भस्तरीय आमंत्रित हँडबॉल स्पर्धा संपन्न

विदर्भस्तरीय आमंत्रित हँडबॉल स्पर्धा संपन्न ( राळेगाव चा संघ प्रथम विजेता) चेतन वर्मा तालुका प्रतिनिधी:- यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे संस्कार क्रीडा व बहुउद्देशीय ग्रामीण विकास मंडळ राळेगाव यांच्या वतीने विदर्भस्तरीय…

साखरा (दरा) येथे निराधार शिबिरात २४ लाभार्थ्यांची निवड

साखरा (दरा) येथे निराधार शिबिरात २४ लाभार्थ्यांची निवड वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे तालुक्यातील शेवटचं टोक मौजा साखरा ( दरा) येथे निराधार मार्गदर्शन शिबिर काल ता. ५ मार्ज रोजी हनुमान मंदिराच्या…

नंदी दुध पिणे हा चमत्कार नव्हेच, ही तर साधी वैज्ञानिक घटना – प्रा.महादेव खाडे

नंदी दुध पिणे हा चमत्कार नव्हेच, ही तर साधी वैज्ञानिक घटना – प्रा.महादेव खाडे वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे नुकतीच महाशिवरात्री मोठ्या उत्सवात साजरी झाली. त्यानंतर काही दिवसात महादेवाच्या मंदिरातील नंदी…

मंत्री नवाब मलिकच्या राजीनाम्यासाठी वणीत भाजपाचे आंदोलन

मंत्री नवाब मलिकच्या राजीनाम्यासाठी वणीत भाजपाचे आंदोलन वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे मुंबई बाम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची जमिन कवडीमोल भावाने घेणाऱ्या आघाडी सरकार मधिल मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक…

केज 26 फेब्रुवारी पासूनच्या येथील मुंबई मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ बेमुदत धरणे आंदोलन

केज 26 फेब्रुवारी पासूनच्या येथील मुंबई मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ बेमुदत धरणे आंदोलन केज: दि 26 फेब्रुवारी पासून मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या मराठा आरक्षण व…

कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील गाडगेबाबा चौक येथे गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण…

मानकी ग्राम पंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

वणी शहर प्रतिनिधी:-विशाल ठोबंरे तालुक्यातील माणकी येथिल ग्राम पंचायत कार्यालयात आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२२ रोजी ठिक १० वाजता सरपंच कैलास पिपराडे यांचे हस्ते दीप प्रज्वलन आणि पुष्पमाला अर्पण करून…

अवैधरीत्या गौन खनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर टकडले, मध्यरात्री महसुलची कारवाई

अवैधरीत्या गौन खनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर टकडले, मध्यरात्री महसुलची कारवाई वणी शहर प्रतिनिधी:-विशाल ठोबंरे सद्या वणी परीसरात गौन खनिजावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून रात्री बेरात्री गौन खनिजाची चोरटी वाहतूक…

भुरकी येथे शिवजयंती उत्सव निमित्त रक्तदान शिबीर व जाहीर प्रबोधनाचा कार्यक्रम

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे तालुक्यातील भुरकी येथे श्री साईं युवा मंडळ व्दारा शिवजयंती निमित्य दि.१७ फेब्रुवारी ला भव्य रक्तदान शिबिर व दि. १९ फेब्रुवारी ला जाहीर प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात…

संत सेवालाल महाराजाच्या जयघोषाने वरूड नगरी दुमदुमली

चेतन वर्मा तालुका प्रतिनिधी राळेगाव तालुक्यातील वरूड जहागीर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या धुमधडाक्याने साजरी करण्यात आली. सर्व प्रथम दिनांक…

मारेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष पदासाठी नाट्यमय घडामोडी

अखेर, ईश्वर चिट्टीने भाजपाच्या उपनगराध्यक्ष हर्षा महाकुलकर यांना तारले तर सर्वाधिक संख्याबळ असुन सुद्धा कॉंग्रेस सत्तेपासून दूर वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे मारेगाव नगरपंचायतीमध्ये सोमवारी झालेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांच्या निवडणुकीत…

विदर्भ तलाठी संघटनेची कार्यकारिणी गठीत

अध्यक्षपदी रवींद्र ढेंगळे, उपाध्यक्ष प्रफुल सोयाम तर सचिवपदी महेश दलाल यांची निवड वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे विदर्भ तलाठी संघटनेची उपविभागीय वार्षिक सभा येथील महसूल भवनात संपन्न झाली. या सभेत आगामी…

वाघदरा येथे व्यवसायीकांना कचरा कुंडीचे वाटप

वाघदरा येथे व्यवसायीकांना कचरा कुंडीचे वाटप वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वाघदरा येथे आज दि.१२ फेब्रुवारी ला १५ व्या वित्त आयोग निधि अंतर्गत कचरा कुंडीचे वाटप…

राज्यमंत्री बच्चू कडूंना दोन महिन्याचा सश्रम कारावास, कारण काय?

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत…

रेती तस्करांचा अवैध घाटाच्या उत्खनना वरून वाद

रेती तस्करांचा अवैध घाटाच्या उत्खनना वरून वाद (महसुल प्रशासनाचा रेती तस्करांवर दुर्लक्ष) चेतन वर्मा तालुका प्रतिनिधी:- तालुक्याला लागून असलेले वर्धा नदीचे पात्र रेती तस्करांन साठी मोकळे कुरण बनले आहे .यातून…

जुन्या वैमनस्यातून तरुणावर चाकु हल्ला, ठाण्यातच हल्लेखोराकडुन चाकु जप्त

जुन्या वैमनस्यातून तरुणावर चाकु हल्ला, ठाण्यातच हल्लेखोराकडुन चाकु जप्त वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे जुन्या वैमनस्यातून तरुणावर चाकु हल्ला झाल्याची घटना वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वणी-वरोरा मार्गावरील एका मंगल कार्यालयाजवळ घडली…

झरगड येथे नेहरू युवा केंद्र यवतमाळ तर्फे पार पडली तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धा

झरगड येथे नेहरू युवा केंद्र यवतमाळ तर्फे पार पडली तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धा चेतन वर्मा तालुका प्रतिनिधी :- नेहरू युवा केंद्र यवतमाळ अंतर्गत दिनांक 30 ते 31 जानेवारी ला दोन दिवशीय…

माणकी येथे राष्ट्संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे तालुक्यातील मानकी येथे अखिल भारतीय गुरुदेव सेवा भजन मंडळ माणकी तथा समस्त ग्रामवासीयांच्या वतिने ‘वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव निमीत्य दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

गावकऱ्यांनी गावासाठी एकत्र येऊन गाव विकास साधावा- सभापती पिंपळशेंडे माणकी येथे राष्ट्संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे तालुक्यातील मानकी येथे अखिल भारतीय गुरुदेव सेवा भजन मंडळ माणकी तथा समस्त ग्रामवासीयांच्या वतिने ‘वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव निमीत्य दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेच्या राळेगाव तालुका अध्यक्ष पदी संजय कारवटकर तर कार्याध्यक्ष पदी उमेश कांबळे यांची नियुक्ती

चेतन वर्मा तालुका प्रतिनिधी:- यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव राष्ट्रीय विश्नगामी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी संजय कारवटकर तर कार्याध्यक्ष पदी उमेश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली यवतमाळ येथे दि. 24 जानेवारीला शासकीय विश्रामगृह…

वणीत संघ परीवार व भाजपा पदाधिका-यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी एका कार्यक्रमा दरम्यान माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचे बाबत बेताल वक्तव्य केले होते. यामुळे संघपरिवार व भाजपा कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याने…

मंडळ अधिकारी वाघ व तलाठी गजबे यांनी केला रेती साठा जप्त

चेतन वर्मा तालुका प्रतिनिधी :- राळेगाव तालुक्यातील रामतीर्थ रेती घाटावरून अवैध रेती तस्करी करून राळेगांव शहरात व ग्रामीण भागात बांधकामावर पुरवील्या जाते . रामतीर्थ जवळ रामगंगा नदी पात्रावर पूलाचे बांधकाम…

पत्रकारदिनाचे औचित्यसाधून जेष्ठ पत्रकारांचा सन्मान

*पत्रकारदिनाचे औचित्यसाधून जेष्ठ पत्रकारांचा सन्मान* {राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचा स्तुत्य उपक्रम } चेतन वर्मा तालुका प्रतिनिधी :- राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने सार्वजनिक वाचनालय राळेगाव येथे जेष्ठ पत्रकार विजयराव तायडे…

धारदार शस्त्र हातात घेवून धूमाकूळ घालणा-या तरूणास अटक

*रंगनाथ नगर परीसरातील घटना* वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे शहरातील रंगनाथ नगर भागात धारदार शस्त्र हातात घेवून धुमाकूळ घालणा-या तरूणास वणी पोलीसांनी अटक केल्याची घटना बुधवारी सायंकळचे सुमारास घडली आहे. मोहंमद…

पत्रकार दिनी न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन तर्फे कोरोना योद्धांचा सन्मान

ययोवणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे मराठी व्रुत्तपत्र स्रुष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी ६ जानेवारीला मुक्त ललकार कार्यालय येथे न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन च्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.…

शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे (मोहन बोरकर सर)

गजराज गणेश मंडळ तर्फे रक्तदान शिबिर

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे शहरातील गाडगेबाबा चौक येथिल गजराज गणेश मंडळ तर्फे टेनिस बॉल क्रिकेट सामना चे उद्घाटन प्रसंगी दि.१९ डिसेंबर ला रक्तदान शिबिर घेण्यात आले.या शिबीराला नागपुर येथिल शासकीय…

अवैद्य रेती तस्करीतील दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी,*  *शिरपुर पोलीसांची धडाकेबाज कारवाही

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे तालुक्यात सद्या अवैद्य रेती तस्करी मोठ्याप्रमाणात सुरु असुन रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम महसुल प्रशासनाचे असतांनाही महसुल प्रशासन मुग गिळुन गप्प असल्याचे दिसुन येत असतांनाच मात्र…

रामुभाऊ भोयर लोकहीत महाराष्ट्र उत्कृष्ठ प्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित

(लोकहीत महाराष्ट्र उत्कृष्ठ पत्रकार म्हणून रामुभाऊ भोयर यांचा १० डिसेंबर रोजी राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे त्यांच्या राहत्या घरी सत्कार करून निर्भिड पत्रकारितेचा सन्मान देण्यात आला ) चेतन वर्मा तालुका प्रतिनिधी…

युवकाची पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या, लाठी येथिल घटना

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोबंरे २५ वर्षीय तरुणीने आपले राहते घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील लाठी येथील पंकज चेतन खिरटकार (२५) या तरुणाने आपले राहते…

आदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा कोण होते: त्यांची कार्ये, संपूर्ण माहिती :नितीन ढाकणे

आदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतीकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. 19 व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींव्दारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली…