• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

उस्मानाबाद

  • Home
  • सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु

सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु

सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु परळी (प्रतिनिधी): तालुक्यातील लोणी येथील सौ.लताबाई रमेश मंजुळ यांचे वयाच्या 35 वर्षी शेतात काम करत असतांना सर्पदंशाने 10 दिवसाच्या उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना दि.7 सप्टेंबर…

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील”, आता गाणंही आलं..

“काय झाडी, काय डोंगार, काय हाटील”, आता गाणंही आलं.. काय झाडी, काय डोंगार, काय हाटील… एकदम ओक्केमधी हाय..’ हा डायलॉग सध्या महाराष्ट्रभर व्हायरल होतोय. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर जे शिवसेनेचे…

खा. प्रीतमताई यांच्या अथक प्रयत्नातून SRT ला मिळाले 25 व्हेन्टीलेटर

प्रतिनिधी:- दिपक गित्ते ND NEWS |अंबाजोगाई- दि.०८-बीड जिल्ह्यात करोना संकटाने शहरासह ग्रामीण भागाला चांगलेच वेढले असून आशा परस्थीतीत शक्य तेवढे प्रयत्न करून सामान्य जनतेच्या जिवाच रक्षण करण्यासाठी खासदार डॉ प्रितमताई…

*वणीत झुलेलाल मार्केट वर डिबी पथकांची धडाकेबाज कारवाई ,४८ हजाराचा सुगंधित तंबाखू ,सुपारी सह एका आरोपीस अटक*

वणी:- विशाल ठोबंरे महाराष्ट्रात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंखाखू, सुगंधी सुपारीची विक्री करण्यावर कायदेशीर बंदी असली तरी वणीत छुप्या मार्गाने त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे सततच्या कारवाईवरुन उघडकीस येत…

बीड जिल्ह्यात पाच दिवसाचा पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश; काय सुरु काय बंद वाचा

बीड जिल्ह्यात पाच दिवसाचा पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेश; काय सुरु का बंद न्यूज माझा डिजिटल मीडिया बीड जिल्ह्यात वाढते रुग्ण संख्या च्या अनुषंगाने बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी पाच दिवसाचा…

जिवाची वाडी येथे मेडीकल दुकानाचे उध्दघाटन

केज प्रतिनीधी: हनुमंत गव्हाणे दि. ०७ रोजी केज तालुक्यातील जिवाची वाडी येथे श्रीराम चौरे यांचे साक्षी मेडीकल नावाने जिल्हा परिषद सदस्य ,विजयकांत मुंडे यांच्या शुभहस्ते कोविड-१९ नियम पाळुन उद्धघाटन करण्यात…

राळेगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक श्री. विनोद काका पावडे यांच्या मातोश्री विमलाबाई पावडे यांनी 85 व्या वर्षी केला कोरोना वर मात

तालुका प्रतिनिधी चेतन वर्मा राळेगाव :करोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत एकापाठोपाठ एक नकारात्मक बातम्या येत असताना राळेगाव येथील विनोद पावडे यांच्या मातोश्री श्रीमती विमल यादवराव पावडे वय 85 या महिलेने करोनावर मात…

जिल्हाधिका-यांची घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालय व सीसीसीला भेट

झरीजामणी, वणीचा ही आढावा यवतमाळ, दि. 6 : तालुकास्तरावर स्थानिक प्रशासनाने केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घाटंजी, झरीजामणी आणि वणी येथे भेट देऊन पाहणी…

समाज क्रांती आघाडीचे मुकुंद खैरे यांना. विदर्भ बहूजन साहित्य संघांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

वणी:-विशाल ठोबंरे आंबेडकरी चळवळीचे नेते तथा समाज क्रांती आघाडीचे संस्थापक प्राध्यापक मुकुंद खैरे यांचे काल कोरोनामुळे निधन त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीचा फार मोठी हानी झाली आहे प्रा. मुकुंद खैरे मूळ…

मराठ्यांना कायद्यात टिकणारे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या*” *संभाजी ब्रिगेडच्या या मागणीकडे सर्वांनी दुर्लक्ष केले;- शिवश्री देवराव लुगडे महाराज

ND NEWS परळी (प्रतिनिधी) राज्य सरकारने दिलेले एस ई बी सी आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण घटनाबाह्य आहे असे नमूद करून रद्द केले. गेल्या तीस वर्षापासून…

गेवराई तालुक्यातील 45 वर्षे वयोगटातील लसीकरण मोहीम लस संपल्यामुळे तूर्तास स्थगित: तहसीलदार यांचे आदेश

गेवराई तालुक्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की covid-19 लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या 45 वर्ष व त्यावरील वयोगटाकरिता लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण दिनांक 3-5-2021 पासून पुढील आदेशापर्यंत बंद राहिली. केवळ…

SBI – जर हे नाही केले तर आपले खाते होऊ शकते बंद

ND NEWS: भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या ए.बी.आय SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिलीय. बँकेने एक अधिसूचना जारी केली असून, ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्यास सांगितलेय. जर तुम्ही…

*उपकेंद्र निहाय कोविड लसीकरण सुरू करा – पुरोगामी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्षद त्तात्रय मुजमुले यांची मागणी* ——-

——————————————————- *कामाचे विकेंद्रीकरण करणे काळाची गरज* केज-प्रतिनिधी :- संपूर्ण राज्यासह महाराष्ट्राला कोरोना महामारीने विळख्यात घेतले आहे त्यामुळे देशभर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा ही लाट खूप तीव्र स्वरूपाची…

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्यावतीने जनविरोधी कायद्यांच्या विरोधात राष्ट्रपतींना निवेदन.

ऍड विवेक वानखेडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी ND NEWS |: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने 29 कामगार कायदे रद्द करून नवीन तयार झालेले 4 कामगार विरोधी काळे कायदे,नवीन पेन्शन कायदा,तीन…

र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या वतीने दोन दिवसीय समुपदेशन वेबिनार

सुशील टकले (गेवराई) :- राष्ट्रीय सेवा योजना विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जुई फाऊंडेशन, आसई, ता. जाफ्राबाद,…