• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

BANKING

  • Home
  • पोदार लर्न स्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे आणि बाळ गंगाधर टिळक यांची जयंती व पुण्यतिथी साजरी

पोदार लर्न स्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे आणि बाळ गंगाधर टिळक यांची जयंती व पुण्यतिथी साजरी

परळी /प्रतिनिधी राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे आज सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शाळेचे सचीव बद्रीनारायण बाहेती,उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती यांच्या…

पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, आता तीन ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे

पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, आता तीन ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे राज्यात आतापर्यंत एक कोटी पन्नास लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भरला पीक विमा;…

बीड शहरातील घरफोडया उघडकीस आणून आरोपीस केले जेरबंद

बीड : प्रतिनिधी मागील चार ते पाच महिण्याचे कालावधीत बीड शहरात मोठया प्रमाणावर मालमत्तेचे गुन्हे घडले असून ते उघडकीस आणण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक, बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक…

भोपला येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

भोपला येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या परळी येथील रेल्वे काॕलनीत एका अज्ञात व्यक्तीने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडना आज सकाळी उघडकीस आली आहे. परळी रेल्वे स्थानकाच्या वाहन तळाच्या…

पंकज कुमावत यांच्या पथकाची जुगार अड्डयावर कारवाई

दिनांक 23/05/2023 रोजी मा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की अंबाजोगाई शहरात गवळीपुरा येथे इसम नामे पाशा चौधरी व रहेमान सुलेमान हे…

जवाहर शिक्षण संस्थेवर पंकजाताई मुंडे यांची बिनविरोध निवड

◼️जवाहर शिक्षण संस्थेवर पंकजाताई मुंडे यांची बिनविरोध निवड ◼️गेल्या अनेक वर्षांपासून पंकजाताईंचे संस्थेवर निर्विवाद वर्चस्व! प्रतिनिधी/ दिपक गित्ते जवाहर शिक्षण संस्थेच्या निवडणूकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची बिनविरोध निवड…

*प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगासाठी अर्थसंकल्पात तरतूद; बोलण्यावर नाही तर कृतीवर भर देणारा शिंदे – फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प-शिवाजी शिंदे, वैजनाथ माने*

*प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगासाठी अर्थसंकल्पात तरतूद; बोलण्यावर नाही तर कृतीवर भर देणारा शिंदे – फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प-शिवाजी शिंदे, वैजनाथ माने* *परळीत पेढे वाटून,फटाके फोडून शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा*…

*■गावा गावात होळी* *शेतकरी कीर्तन महोत्सवासाठी-घराघरातून पूरण पोळी*

*■गावा गावात होळी* *शेतकरी कीर्तन महोत्सवासाठी-घराघरातून पूरण पोळी* परळी / प्रतिनिधी शेतकरी कीर्तन महोत्सवाने गावा गावातील सामाजिक ऐक्याची भावना बळकट होत आहे.सोमवार रोजी सर्वत्र होळीच्या सणानिमित्ताने घरा घरात पोळी होते.…

सायं.दै. किसानचा पद्मपाणीच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्काराने सन्मान

सायं.दै. किसानचा पद्मपाणीच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्काराने सन्मान बीड प्रतिनिधी/ND NEWS हा गौरव किसानच्या असंख्य वाचकांचा -संपादक कामरान शेख बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला दिमाखदार सोहळा बीड । प्रतिनिधी-:…

अनेक वर्षापासून परळीमध्ये ठाण मांडून बसलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या तात्काळ बदल्या करा निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडची मागणी

परळी (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षापासून परळी मध्ये ठाण मांडून बसलेले अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना लेखी…

कन्येच्या वैद्यकीय उपचारासाठी परळीकर काढणार सोमवारी भव्य मदत फेरी*

*कन्येच्या वैद्यकीय उपचारासाठी परळीकर काढणार सोमवारी भव्य मदत फेरी* *_कु.सान्वी शिवदीप चौंडेसाठी परळीकर एकवटणार; मोठ्या संख्येने सहभागी व्हा_* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळीची भूमीकन्या कु.सान्वी शिवदीप चौंडे हिस अतिशय दुर्मिळ असा…

आता औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !

आता औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! ◼️औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतराला केंद्राची मंजुरी; ND NEWS औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करण्यात आले असून राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी…

विशाल साळुंके यांची मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

विशाल साळुंके यांची मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार विशाल साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष…

परळीत दोघांवर एसीबीचा ट्रॅप

परळीत दोघांवर एसीबीचा ट्रॅप! घरकुलाच्या तपासणीसाठी लाचेची मागणी; सिरसाळ्यात दोघांवर गुन्हा दाखल दि.8 : घुरकूलाची तपासणी करुन तिसर्‍या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी व जमा केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी…

मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांचा दणका आणखी २६ दिव्यांग गुरूजी निलंबित

मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांचा दणका आणखी २६ दिव्यांग गुरूजी निलंबित बीड | प्रतिनिधी -: दिव्यांगत्व टक्केवारीत तफावत आढळल्याने २३ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ५२ शिक्षकांना निलंबित करून विभागीय चौकशीचे…

परळी शहरातील गजानन लॉजवर सहायक पोलीस अधीक्षक डॉ. धीरज कुमार यांच्या पथकाचा छापा

परळी शहरातील गजानन लॉजवर सहायक पोलीस अधीक्षक डॉ. धीरज कुमार यांच्या पथकाचा छापा संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल परळी वैजनाथ :- डॉ. बी. धीरज…

रा स पक्षाचे यु प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्यावर परळीत भ्याड हल्ला

राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्यावर कण्हेरवाडीचे सरपंच आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेभाऊ फड यांच्यावर परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जीवघेणा हल्ला ■ राजाभाऊ फड हे…

पन्नास खोकेवाल्या गद्दार मंत्री तानाजी सावंत यांचे माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्याबाबतचे बेताल वक्तव्य राष्ट्रवादी खपवून घेणार नाही.

जबाबदारीचे भान राखावे- बाजीराव धर्माधिकारी परळी (दि. 25) – ठाकरे कुटुंबाने दिलेल्या संधीमुळे मोठे झालेले मात्र 50 खोके घेऊन ठाकरे कुटुंबाला गद्दार होऊन सत्तेत बसलेले गद्दार मंत्री तानाजी सावंत यांच्या…

प्रदीप मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कृषी पंप धारक शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले

ठिय्या आंदोलन करताच मागण्या पूर्ण प्रतिनिधी:- नितीन ढाकणे परळी वैजनाथ:-महावितरण कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडले जात आहे या पार्श्वभूमीवर नागापूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप मुंडे (बबलू…

बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा होणार कायापालट ; रस्त्याच्या दुरुस्तीला केंद्रीय मंत्रालयाची मंजुरी

खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे बीडकरांना मिळणार दर्जेदार रस्ता प्रतिनिधी- दिपक गित्ते ND NEWS LIVE | बीड । दि.०२ । बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ एफ या रस्त्याच्या दुरुस्तीला…

दिंद्रुड चे एपीआय गव्हाणकर चाळीस हजार लाच प्रकरणी निलंबित

ND NEWS बीड समाजाला सद्य कोरोना महामारिने त्रासले असताना यापेक्षाही भयंकर व्हायरस प्रशासकिय अधिकाऱ्यांना लागण झालेला दिसतो. काम कसलेही असो फाईलवर टेबलाखालून वजन असल्याशिवाय शासकीय कार्यालयात काम होतच नाही. याचं…

महाराष्ट्रात पुन्हा लॉक डाऊन , नियमावलीत अंशतः फेरबदल .

ND NEWS बीड प्रतिनिधी: ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या…

एक तारा निखळला काँग्रेस चे राज्यसभा सदस्य राजीव सातव यांचे निधन

ND NEWS बीड : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे रविवारी पहाटे ५ वाजता निधन झाले असल्याचे वृत्त आहे. ते ४६ वर्षांचे होते . सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार…

जिल्ह्यात अवकाळी पाऊस अन गारपिटीचे थैमान शेतकरी हवालदिल हातातोंडाशी आलेला घास हिरावला

ND NEWS INDIA बीड श्रीहरी कांबळे गेली आठवडा भरात बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण होते. त्यात काल रात्री व आज दि 9 रोजी सकाळी 11 ते 12 च्या…

अवघ्या चौरेचाळीस दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण

ND NEWS बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी ऍड विवेक वानखेडे जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात 44 दिवसांच्या बाळाला कोरोना.इतक्या कमी वयाच्या बाळाला कोरोना होण्याची जिल्ह्यातील घटना.वैदयकीय क्षेत्रात खळबळ.दोन दिवसांपासून बाळाला ताप व सर्दी झाल्याने…

सतेज पाटलांनि “गोकुळ” जिंकले : दूधाची 2 रुपयांनी दरवाढ करणार

ND NEWS मुंबई : गोकूळ दूध महासंघाची निवडणूक सतेज पाटील गटाने जिंकल्यानंतर सतेज पाटील यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी दूधाच्या दरात वाढ करणार. व आगामी काळात दूध उत्पादन कसे वाढेल,…

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सिरसाळा येथील आरोग्य अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करा:- लक्ष्मण पौळ

ND NEWS बीड जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. शहरातच नाही तर ग्रामीण भागातही याचा फैलाव वेगाने होत असून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री…

आमदार लक्ष्मण (अण्णा) पवार यांच्या आव्हानाला गेवराई शहरातील रक्तदाते सरसावले

गेवराई तालुका प्रतिनिधी: सुशील टकले : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने बिड जिल्ह्यातील रक्त-पेढेत रक्ताचा तुटवाडा झाला आहे.. ही गोष्ट आमदार महोदयांच्या कानावर पडताच त्यांनी अवघ्या दोन दिवसात गेवराई…

वडवणी शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण थेट वडवणीच्या मार्केटमध्ये सर्रास फिरत आहेत.

पांडुरंग मुंडे : वडवणी प्रतिनिधी ND NEWS :वडवणी शहरातील छत्रपती राजश्री शाहू महाराज महाविद्यालय कोरोना कोविंड सेंटर आणि आनंद मंगल कार्यालय येथील कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण थेट वडवणी च्या मार्केटमध्ये सरस…

वंगे हॉस्पिटल परिसरातील एच.डी.एफ.सी बँकेचे एटीम अज्ञात चोरट्यांनी फोडले

वंगे हॉस्पिटल परिसरातील एच.डी.एफ.सी बँकेचे एटीम अज्ञात चोरट्यांनी फोडले परळी वै. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिजोरी चोरून नेण्याचा प्रयत्न फसला

पोलार्डच्या तूफान खेळी मुळेच मुंबईने सामना जिंकला .

ND NEWS: दुप्लेसी , अंबाती रायडू आणि मोईन अली यांच्या अर्धशतकी खेळीमुळे चेन्नई ने मुंबई समोर विस षटकात धावांचे टार्गेट ठेवले, हे टार्गेट घेऊन उतरलेल्या मुंबई कडून रोहित शर्मा आणि…

SBI – जर हे नाही केले तर आपले खाते होऊ शकते बंद

ND NEWS: भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या ए.बी.आय SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिलीय. बँकेने एक अधिसूचना जारी केली असून, ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्यास सांगितलेय. जर तुम्ही…