• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

बीड जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने ‘या’ दिवशी सुरू राहणार

ByND NEWS INIDIA

May 8, 2021

 

     ND NEWS :

 

अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मंगळवार व बुधवार (दिनांक ११/०५/२०२१ व १२/०५/२०२१) रोजी जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणान्या आस्थापना किराणा दुकाने, ड्रायफ्रूट / सुकामेवाची दुकाने, मिठाईची दुकाने, डेअरी, चिकन, मटन विक्रीचे दुकाने व बेकरी संबंधित इ. केवळ सकाळी ०७.०० ते सकाळी १०.०० या वेळेत चालू राहतील. असे आदेश आज रोजी एका प्रसिद्धीपत्रक आदेशाद्वारे जाहीर केले आहेत.