• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*असिर सय्यद-तालुका प्रतिनिधी

आष्टी*(28 आष्टी)आज आष्टी येथे बीडच्या खासदार डॉ प्रितमताई मुंडे यांना महात्मा फुले समता परिषद आष्टी तालुक्याच्या वतीने ओबीसी आरक्षण संदर्भात निवेदन देले,या वेळी आदरणीय ताईसाहेबांनी सकारत्मक चर्चा केली व केंद्र सरकाकडून होईल तेवढं सहकार्य करण्याचे आश्वासन दिले या वेळी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ बोडखे सुरज शिंदे, युवराज वायभासे गणेश धोंडे, संदीप अनारसे उपस्थित होते