• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परभणी

  • Home
  • सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु

सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु

सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु परळी (प्रतिनिधी): तालुक्यातील लोणी येथील सौ.लताबाई रमेश मंजुळ यांचे वयाच्या 35 वर्षी शेतात काम करत असतांना सर्पदंशाने 10 दिवसाच्या उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना दि.7 सप्टेंबर…

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील”, आता गाणंही आलं..

“काय झाडी, काय डोंगार, काय हाटील”, आता गाणंही आलं.. काय झाडी, काय डोंगार, काय हाटील… एकदम ओक्केमधी हाय..’ हा डायलॉग सध्या महाराष्ट्रभर व्हायरल होतोय. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर जे शिवसेनेचे…

बीड जिल्ह्यातील परळी शहर पोलिसांची पाकिस्तान बॉर्डरवर थरारक कारवाई

कमी दरात सोने देतो म्हणून व्यापाऱ्याची 40 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या मुद्देमालासह परळीच्या पोलिसांनी आवळल्या मूसक्या थरार कारवाईची रूपरेषा: 📘पोलीस अधीक्षक लांजेवार यांचे कारवाईस गेलेल्या पथकास वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन…

पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांचा परभणी येथे नागरी सत्कार आणि दै. सोमेश्वर साथी आयकॉन पुरस्कार 2022 चा शानदार वितरण सोहळा संपन्न.

परळी ( प्रतिनिधी) भारतीय संविधानाने सामान्यातल्या सामान्य माणसाला स्वातंत्र्य,समता, बंधुता, सामाजिक न्यायाची देणं देत व्यक्तीहिता सह राष्ट्रहिताला प्राधान्य दिल्याने सक्षम माणूस घडविणारा संस्कार दिला आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्यक्ती एक मत…

परभणी जिल्हा अध्यक्ष गजेंद्र बांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथील झाल्या निवडी

परभणी गजेंद्र बांडे परभणी जिल्हा अध्यक्ष गजेंद्र बांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली येथील झाल्या निवडी परभणी येथील जिंतुर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच निर्भिड पत्रकार गजेंद्र बांडे सर यांनी अहिल्यादेवी ग्रुप…

आयडियल जनर्लिस्ट एसोसिएशन संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष गजेंद्र बांडे सर यांनी दिली माहिती

परभणी गजेंद्र बांडे आयडियल जनर्लिस्ट एसोसिएशन संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष गजेंद्र बांडे सर यांनी दिली माहित परभणी जिल्ह्यातील निर्भिड पत्रकार तसेच आयडियल जनर्लिस्ट एसोसिएशन संघ नांदेड जिल्हा अध्यक्ष गजेंद्र बांडे…

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी e-Shram कार्ड; जाणून घ्या काय आहेत याचे फायदे :- सिद्धेश्वर फड

सिद्धेश्वर फड गंगाखेड तालुका प्रतिनिधी देशातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने ई- श्रम पोर्टल सुरु केलं…

भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा आघाडी निर्मला बांडे यांनी मेघणा दिदि साकोरे यांचा केला सत्कार

जिंतुर निर्मला बांडे परभणी जिल्ह्यातील जिंतुर तालुका येथील सामाजिक क्षेत्रात कार्यकरत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा आघाडी निर्मलाताई बांडे यांनी जन आशीर्वाद यात्रा कार्यक्रमात जिंतुर तालुक्यातील लोकनेत्या सर्वांच्या लाडक्या…

मानव विकास परिषदचे उपजिल्हा प्रमुख गजेंद्र बांडे सर तसेच त्यांची पत्नी प्रदेश अध्यक्षा निर्मला बांडे यांच्या हस्ते वृक्षा रोपण

परभणी गजेंद्र बांडे परभणी येथील जिंतुर तालुक्यातील शिदेशवर विधालयातील दिं 15 रोजी कोरोणाच्या काळात शोषल डिस्टीगचे पालन करून जिंतुर येथील शिदेशवर विधालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपल्या नंतर सर्व शिक्षक पदाधिकारी तसेच…

मानव विकास परिषदेचे उपजिल्हा प्रमुख गजेंद्र बांडे सर यांनी दिली भिमटाय सेनेच्या पदाधिकारी यांना भेट

परभणी गजेंद्र बांडे परभणी जिल्ह्यातील जिंतुर तालुका येथील मानव विकास परिषदेचे परभणी उपजिल्हा प्रमुख गजेंद्र बांडे सर यांनी दिली परभणी येथे भेट तसेच वृत्रपत्र युवाराज केले प्रकाशित त्यांवेळी सामाजिक कार्यकर्ते…

गजेंद्र बांडे सर यांनी प्रणिता धोत्रे यांना पोलीस अधिकारी बनवा यांसाठी केली मा मुख्यमंत्री यांना मागणी

परभणी गजेंद्र बांडे यपरभणी येथील जिंतुर तालुक्यातील उपजिल्हा प्रमुख गजेंद्र बांडे सर यांनी केली मा मुख्यमंत्री उध्वजी ठाकरे साहेब यांना निवेदनाद्वारे प्रणिता धोत्रे यांना पोलीस अधिकारी बनवा यांसाठी केली मागणी…

गजेंद्र बांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणिता धोत्रे यांची मानव विकास परिषद पदी निवड करण्यात येणार

परभणी गजेंद्र बांडे परभणी जिल्ह्यातील मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्य यांचे उपजिल्हा प्रमुख परभणी गजेंद्र बांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणिता धोत्रे यांची रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मानव विकास परिषदेच्या पदी निवड…

बोरी येथे पी एस आय शरद जराडे साहेब यांचा सत्कार करण्यात आला

जिंतुर प्रतिनिधी परभणी जिल्ह्यातील बोरी शहरातील नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्यातील सर्वाचे लाडके असणारे ज्यांचे दिलदार स्वभावाचे कार्य असुन एक चांगले मार्गदर्शन करणारे बोरी येथील शहर पोलीस स्टेशन येथील नवनिर्वाचित पी एस…

महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख गजेंद्र बांडे सर यांनी पोलीस बांधवांवर खोटे आरोप करु नये यांची दिली माहिती

परभणी गजेंद्र बांडे परभणी जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यातील धनगर साम्राज्य संघटना यांचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख गजेंद्र बांडे सर यांनी अशी दिली माहिती की महाराष्ट्र राज्य मधील जनतेच्या न्याय हक्कासांठी तसेच…

निर्भिड पत्रकार निर्मलाताई बांडे यांचा जिंतुर येथे सत्कार

परभणी गजेंद्र बांडे परभणी जिल्ह्यातील जिंतुर येथील सामाजिक कार्यकर्त्यां तसेच निर्भिड पत्रकार निर्मलाताई बांडे यांचा दि, 3 रोजी जिंतुर तालुका येथे सत्कार करण्यात आला आहे तसेच पत्रकार निर्मलाताई बांडे यांची…

सेलुमध्ये दिपक केदार यांच्या गाडीवर मनुवाधांनी कट रचून केला प्राणघातक हल्ला भीमराज गोटे जखमी

परभणी गजेंद्र बांडे सार्या महाराष्ट्रात बौद्ध समाजावर दिवसेंदिवस अन्याय वाढत चालला आहे याला रोखण्यासाठी ओल इंडिया पेथर सेना खंबीर आहे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दिपकभाई केदार सर करत आहेत सेलू…

प्रसिद्धी प्रमुख अध्यक्ष गजेंद्र बांडे सर यांचा जिंतुर तालुका येथे सत्कार

जिंतुर निर्मला बांडे nd news :- प्रसिद्धी प्रमुख अध्यक्ष गजेंद्र बांडे सर यांचा जिंतुर तालुका येथे सत्कार परभणी जिल्ह्यातील जिंतुर येथील सामाजिक क्षेत्रात कार्यकरत असलेले धनगर साम्राज्य सेनेचे महाराष्ट्र राज्य…

युवा भीम सेना परभणी जिल्हा अध्यक्ष गजेंद्र बांडे यांनी केली पोलीस बांधवांसाठी मागणी

परभणी गजेंद्र बांडे परभणी येथील जिंतुर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यकरत असलेले युवा भिम सेना संघटनेचे परभणी जिल्हा अध्यक्ष गजेंद्र बांडे सर यांनी मा मुख्यमंत्री उध्वजी ठाकरे साहेब यांना निवेदनाद्वारे पोलीस…

गजेंद्र बांडे सर यांनी केली मा मुख्यमंत्री यांना शेतकर्‍यांसाठी मागणी

परभणी प्रतिनिधी परभणी येथील सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र बांडे सर यांनी मा मुख्यमंत्री उध्वजी ठाकरे साहेब यांना शेतकरी बांधवासाठी मागणी केली असून आपलया महाराष्ट्र राज्य मधील शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी समजून मुख्यमंत्री…

धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे साहेब यांनी आमदार मेघना ताई साहेब यांना दिले निवेदन

परभणी प्रतिनिधी परभणी येथील सर्वाचे विश्वासू धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे साहेब यांनी जिंतुर तालुक्यातील लोकनेत्या सर्वांच्या लाडक्या आमदार मेघना ताई साहेब बोर्डीकर यांची परभणी भेट घेऊन जिल्हयातील…

प्रदेश सचिव गजेंद्र बांडे यांनी शाळा आणि धार्मिक स्थळे चालू करा अशी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली मागणी

जिंतुर तालुका प्रतिनिधी परभणी जिल्ह्यातील मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव अध्यक्ष गजेंद्र जी बांडे यांनी मा मुख्यमंत्री उध्वजी ठाकरे साहेब यांना निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे की आपल्या महाराष्ट्र…

पत्रकार निर्मलाताई बांडे यांनी मा मुख्यमंत्री साहेब यांना पत्रकार बांधवां साठी केली मागणी 

जिंतुर निर्मला बांडे परभणी जिल्ह्यातील जिंतुर येथील युवाराज वृत्तपत्राचे पत्रकार निर्मला बांडे यांनी केली निवेदनाद्वारे मा मुख्यमंत्री उध्वजी ठाकरे साहेब यांना मागणी तसेच जिंतुर तालुक्यातील निर्मलाताई बांडे ह्या भरपूर वर्षा…

प्रदेश सचिव अध्यक्ष गजेंद्र जी बांडे यांनी केली नवनिर्वाचित पदाधिकार्याची निव

गजेंद्र बांडे जिंतुर तालुका प्रतिनिधी परभणी येथील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे तसेच मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव अध्यक्ष गजेंद्र जी बांडे यांनी केली हिंगोली जिल्ह्यातील नवनिर्वाचित मानवाधिकार परिषद महाराष्ट्र…

प्रदेश अध्यक्ष बळवंत मनवर साहेब यांचा बाजार समितीमध्ये सत्कार

प्रतिनिधी गजेंद्र बांडे पुसद येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये बळवंत मनवर साहेब यांचा सत्कार करण्यात आला असून हा सत्कार सामाजिक बांधिलकी म्हणून शिवाजीराव मगर पाटिल यांनी मानव विकास परिषद…

निर्मलाताई बांडे यांचा वाढदिवस जिंतुर येथे साजरा करण्यात आला

परभणी प्रतिनिधी परभणी जिल्ह्यातील जिंतुर तालुका येथील युवा शक्ती अहिल्या सेना संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा निर्मलाताई बांडे यांचा चोविसावा वाढदिवस जिंतुर येथे साजरा करण्यात आला असून निर्मलाताई बांडे हया…

परभणी जिल्हा अध्यक्ष गजेंद्र बांडे यांनी केली नंदुरबार येथे दहा महिले ची निवड

नंदुरबार प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील मानव अधिकार परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेमधे दहा महिलेची निवड करण्यात आली असून हि निवड परभणी येथून मानवाधिकार परिषद संघटनेचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र सुभाष बांडे यांनी घेतलेल्या…

पेथर सेना जिंतुर तालुका प्रमुख पदी गजेंद्र बांडे यांची निवड

जिंतुर प्रतिनिधी जिंतुर तालुक्यातील गजेंद्र सुभाष बांडे यांची पेथर सेना पदी जिंतुर तालुका प्रमुख पदावर निवड करण्यात आली असून हि निवड गजेंद्र बांडे याच्या सामाजिक क्षेत्रामधे चांगलया केल्या कामगिरी मुले…

फेरफार रद करावे यासाठी उपजिल्हा प्रमुख गजेंद्र बांडे यांनी केली उपविभागीय अधिकारी यांना मागणी

जिंतुर शहर प्रतिनिधी जिंतुर तालुक्यातील अंगलगाव येथील रहिवाशी दिलीप रामासा बांडे याच्या जमिनीचे चुकिचे फेरफार लावण्यात आले असून हे फेरफार अंबरवाडी सजा येथील कार्यरत असलेले तलाठी सचिन तुकाराम नवगीरे यांनी…

फेरफार रद करावे यासाठी उपजिल्हा प्रमुख गजेंद्र बांडे यांनी केली उपविभागीय अधिकारी यांना मागणी

जिंतुर शहर प्रतिनिधी ND NEWS :- जिंतुर तालुक्यातील अंगलगाव येथील रहिवाशी दिलीप रामासा बांडे याच्या जमिनीचे चुकिचे फेरफार लावण्यात आले असून हे फेरफार अंबरवाडी सजा येथील कार्यरत असलेले तलाठी सचिन…

जिंतुर शहर प्रतिनिधी ND NEWS:- मतिमंद माणसाची जमिन सख्या भावानेच हडप करून घेतली तसेच जिंतुर तालुक्यातील अंगलगाव येथील रहिवाशी दिलीप रामा बांडे सर्वात भावापेक्षा लहान त्यानंतर सर्वात मोठे भाऊ सुभाष…

फोलाने यांना सेवा निवृत्ती निमित्त निरोप समारंभ 

जिंतूर शहर प्रतिनिधी ND NEWS:- शहरातील जिल्हा परिषद शिक्षक कल्याण पतपेढीचे व्यवस्थापक एम. बी. फोलाने दिनांक 30 जून रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्या प्रसंगी आजी माजी संचालक व कर्मचाऱ्यांच्या वतीने…

गजेंद्र जी बांडे यांची परभणी जिल्हा अध्यक्ष पदी निवड 

जिंतूर शहर प्रतिनिधी ND NEWS:– जिंतुर तालुक्यातील रहवाशी गजेंद्र सुभाष बांडे यांची मानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्य या पदावर निवड करण्यात आली असून हि निवड लखनऊ येथुन मानवाधिकार परिषद संघटनेचे राष्ट्रीय…

मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे परभणी जिल्हाध्यक्ष गजेंद्र बांडे यांची एन डि न्युज च्या जिंतूर तालुका प्रतिनिधि पदी नियुक्ती

जिंतूर तालुका प्रतिनिधी: ND NEWS:– मानव विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे परभणी जिल्हाध्यक्ष गजेंद्र बांडे यांची एन डी न्युज च्या जिंतूर तालुका प्रतिनिधी पदी नियुक्ती करण्यात आली आहे, हि नियुक्ती एन…

जिंतूर अगराने दोन दिवसात अडीच लाखाचे उत्पन्न.

जिंतूर प्रतिनीधी*✍🏼निर्मला बांडे:जिंतूर शहर *, ND NEWS:- जिंतूर तालुक्यात जिल्हाधिकरी दिपक मुगळीकर यांच्या आदेशाने प्रवास्यासाठी बस सेवा दि 7 जून पासून सुरू करण्यात आली आहे.या दोन दिवसात जिंतूर अगाराने अडीच…

स्थानिक प्रशासनाने तत्परता दाखवत निराधार आजीस दिला आधार शिवभोजन व अंत्योदय योजनांच्या लाभाने भरली झोळी

जिंतूर शहर प्रतिनिधी आपण नेहमी प्रशासनाच्या कामाच्या दिरंगाई बद्दल दोष देत राहतो.”सरकारी काम अन् सहा महिने थांब”!!! या म्हणीच्या उपदेशाचे डोस सुद्धा वेळोवेळी सरकारी कामात दिरंगाई झाल्यास पाजतो.पण जिंतूर तहसील…

जिंतूरात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

जिंतूर शहर प्रतिनिधी शहरातील मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी सकाळी 7 वाजता उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा…

त्या व्यापाऱ्याला महासंघाची 10 हजारांची मदत एक लाख रु बिनव्याजी

जिंतूर शहर प्रतिनिधी ND NEWS:- शहरातील उस्मानापुरा भागातील एका व्यापाऱ्याचे दुकानाला शॉक सर्किट ने आग लागून त्यात दुकानातील संपूर्ण सामाण पूर्णतः जळून गेले होते त्यामुळे व्यापाऱ्यांचे कुटूंब उघड्यावर पडले होते…

ASI पवार यांनी मारहाण केलेल्या आणि गुन्हा दाखल केलेल्या युवकाने मिळवला अटकपूर्व जामीन

तरुण शेतकऱ्यास मारहाण केल्याचे प्रकरण परभणीच्या मा.जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन निर्मला बांडे : जिंतूर / प्रतिनिधी शहरातील अण्णा भाऊ साठे चौकात पोलिसांकडून तरुण शेतकऱ्यास मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल…

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा राजमाता पुण्यक्षलोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 वी जयंती येत आहे

*✍🏼निर्मला बांडे:जिंतूर शहर * NDNEWS:- सध्या महाराष्ट्रात आणी देशात कोरोणाचे भयंकर संकट आपल्या राज्यावर आणी देशावर आलेले आहे तसेच 31मे रोजी पुणयशलोक अहिल्यादेवी होळकर मनामनात अहिल्यादेवी होळकर घराघरात हे ब्रीद…

“त्या” तक्रारीची खुन्नस भोवली घरा पुढील गाडी रात्री फुकली पुणे, नाशिक व मुंबईचे लोक जिंतूरात पसरल्याने नागरिकांत भीती

*✍🏼निर्मला बांडे:जिंतूर शहर * जिंतूर–शहरातील बलसा रोड वरील रहिवाशी फोटो स्टुडिओ व्यावसायिक बाळासाहेब रामपूरकर यांची अज्ञात व्यक्तीने रात्रौ उशिरा 1:45 दरम्यान घरा पुढे उभी असलेली दुचाकी मोटरसायकल जाळून टाकल्याची संतापजनक…

शेतकरी हितप्रश्नी आ मेघना बोर्डीकरांची कृषी आयुक्तांची भेट

जिंतुर शहर प्रतिनिधी निर्मला बांडे ND NEWS:- जिंतूर सेलू मतदारसंघातील शेतकऱ्यांना पेरणीच्या हंगामापूर्वी पिक विमा मिळावा व शेतकऱ्यांच्या इतर ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार मेघना बोर्डीकर यांनी भाजपच्या शिष्टमंडळा…

शहरातील दलित वस्तीतील रस्ते आधीच अरुंद त्यातच अतिक्रमण सिमेंट रस्त्याचे काम करताना न प चे दुर्लक्ष

*✍🏼निर्मला बांडे:जिंतूर शहर * ND NEWS:- शहरातील दलित वस्ती,पुंगळवेस परिसरात नगर परिषदेच्या विकास कामाच्या निधीतून सिमेंट नाली व रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे मात्र आधीच रस्ते अरुंद त्यातच अतिक्रमणधारकांना…

शहरातील गट साधन केंद्रात अज्ञात चोरट्यांनी 45 हजारांची केली चोरी

*✍🏼निर्मला बांडे:जिंतूर शहर * ND NEWS:- शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा परिसरातील गट साधन केंद्रात अज्ञात चोरट्यांनी केंद्रातील 45 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरी झाल्याची घटना 25 मे रोजी उघडकीस…

खा.संभाजीराजे छञपती याची जिंतूर शहरात धावती भेट

निर्मला बांडे :जिंतूर प्रतिनिधी शहरातील अन्नाभाऊ साठे चौक परिसरात दि.25 मे मंगळवार रोजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठवाडा दौऱ्यात शहरात धावती भेट दिली यावेळी समस्त जिंतूरकरांच्या वतीने राजेचे स्वागत करण्यात…

जिंतूर तालुक्यात पट्टेरी तरसाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब

वन्यजीवप्रेमींनी शोधला तरसाचा अधिवास वन्यजीव छायाचित्रकार विजय ढाकणे यांची माहिती निर्मला बांडे: जिंतूर प्रतिनिधी तालुक्यातील कवडा धानोरा हंडी वझर या डोंगरपट्यात वन्यजीवप्रेमींनी पट्टेरी तरसाचा (Stripted Hyna) अधिवास शोधला असून आज…

जिल्हा परिषद सदस्य भगवान सानप यांची कोद्री शासकीय रुग्णालयास भेट अवस्था पाहून संताप अनावर

सिद्धेश्वर फड – गंगाखेड तालुका प्रतिनिधी ND NEWS गंगाखेड (कोद्री) :- जिल्हा परिषद सदस्य भगवान सानप यांची कोद्री शासकीय रुग्णालयास अचानक भेट दिली असता काही कर्मचारी उपस्थित नव्हती व रुग्णालयास…

कार्यालयांनी केवळ कर्मचाऱ्यांनाच लस द्यावी, त्यांच्या कुटुंबीयांना नको; सरकारचे स्पष्ट निर्देश

ND NEWS:-

निर्मला गजेंद्र बांडे यांची एन डि न्युज च्या जिंतूर शहर प्रतिनिधि पदी नियुक्ती

जिंतूर तालुका प्रतिनिधी: निर्मला गजेंद्र बांडे यांची एन डी न्युज च्या जिंतूर तालुका प्रतिनिधी पदी नियुक्ती करण्यात आली आहे, हि नियुक्ती एन डी न्युज चे मुख्य संपादक नितीन ढाकणे यांच्या…

केंद्र सरकार राज्य सरकार यांना कळकळीची विनंती आहे

ND NEWS:- लाखो विद्यार्थी ITI चे परीक्षा झाल्या पण निकाल लागले नाही दोन वर्षापासून मुलांचे कागदपत्र पण तिथेच आहेत दहावी-बारावीच्या परीक्षा अद्याप झालेल्या नाहीत या मुलांनी करायचं करायचे तरी काय…

B.A.M.S विद्यार्थी परमेश्र्वर गिराम यांचा कौतुकास्पद उपक्रम

कोरोना या विषाणू च्या महामरित रक्तदान करण्याचा संकल्प,सध्या अनेक ठिकाणी रक्ताचा तुडवडा भासत आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन परमेश्र्वर गिराम या युवकाने रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे व रक्तदान…

पंचाळेश्वर चे सरपंच समाधान उदरभरे यांचा वाढदिवस कोविडच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा

गेवराई तालुक्यातील देशातील दत्तगुरूंचे भोजन स्थान असलेल्या ग्रामपंचायत पंचाळेश्वर चे सरपंच समाधान उदरभरे यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो परंतु यावर्षी कोविड सारख्या महा भयंकर महामारी मुळे…

रामभाऊ बप्पा गुंड यांचे निधन*

केज शहरातील ज्येष्ठ राजकारणी रामभाऊ बप्पा गुंड पंधरा दिवसां पासून आजारी होते उपचारा दरम्यान अखेर ६ मे रोजी ११ वाजता बीड येथे शासकीय रुग्णालयात त्यांचे निधन झालं वय 71 वर्ष…

राळेगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक श्री. विनोद काका पावडे यांच्या मातोश्री विमलाबाई पावडे यांनी 85 व्या वर्षी केला कोरोना वर मात

तालुका प्रतिनिधी चेतन वर्मा राळेगाव :करोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत एकापाठोपाठ एक नकारात्मक बातम्या येत असताना राळेगाव येथील विनोद पावडे यांच्या मातोश्री श्रीमती विमल यादवराव पावडे वय 85 या महिलेने करोनावर मात…

लसीकरण केंद्रा बाहेर मंडप उभारण्यात यावे युवक काँग्रेसचे ॲड.श्रीनिवास बेदरे यांची मुख्यमंत्री कडे मागणी

गेवराई ( प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील नागरीकांची लस घेण्यासाठी झुंबड उडालेली आहे, तासंतास त्यांना रांगेत उभा राहावं लागत आहे. या मध्ये वयोवृद्ध नागरिकांचा देखील समावेश आहे. सध्याचे उन्हाचे तापमान पाहता रांगे…

लसिकरणासाठी नागरिकांना मोफत सिटिबसचे मान्यवरांच्या हस्ते झाले लोकार्पण

_परळी कोरोनामुक्त होण्यासाठी परळीकरांनी लस घ्यावी- नगराध्यक्षा सौ.सरोजिनी हालगे_ अजहर खान परळी (दि. 05) —- : परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

समाज क्रांती आघाडीचे मुकुंद खैरे यांना. विदर्भ बहूजन साहित्य संघांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

वणी:-विशाल ठोबंरे आंबेडकरी चळवळीचे नेते तथा समाज क्रांती आघाडीचे संस्थापक प्राध्यापक मुकुंद खैरे यांचे काल कोरोनामुळे निधन त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीचा फार मोठी हानी झाली आहे प्रा. मुकुंद खैरे मूळ…

मराठ्यांना कायद्यात टिकणारे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या*” *संभाजी ब्रिगेडच्या या मागणीकडे सर्वांनी दुर्लक्ष केले;- शिवश्री देवराव लुगडे महाराज

ND NEWS परळी (प्रतिनिधी) राज्य सरकारने दिलेले एस ई बी सी आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण घटनाबाह्य आहे असे नमूद करून रद्द केले. गेल्या तीस वर्षापासून…

सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्यासाठी खूप मोठे षड्यंत्र रचत आहेत:-अरुण सपाटे.

Nd news ::- सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्यासाठी खूप मोठे षड्यंत्र रचत आहेत:-अरुण सपाटे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. ही मराठा समाजासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.…

गेवराई तालुक्यातील 45 वर्षे वयोगटातील लसीकरण मोहीम लस संपल्यामुळे तूर्तास स्थगित: तहसीलदार यांचे आदेश

गेवराई तालुक्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की covid-19 लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या 45 वर्ष व त्यावरील वयोगटाकरिता लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण दिनांक 3-5-2021 पासून पुढील आदेशापर्यंत बंद राहिली. केवळ…

सामाजिक कार्यकर्ते बिपीन घोरपडे यांच्या मातो:श्री सरस्वती घोरपडे यांचे निधन

गेवराई दि. 2 : वार्ताहर : सामाजिक कार्यकर्ते ईजि. बिपीन घोरपडे यांच्या मातु:श्री सरस्वतीबाई एकनाथ घोरपडे ( वय वर्ष 55 ) रा. खेसे पार्क- पुणे, यांचे अल्पशा आजाराने शनिवार ता.…

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक चौथी फेरी : भगीरथ भालके 638 मतांनी आघाडीवर

Nd news ::- पंढरपूर : पंढरपूर पोटनिवडणुकीच्या चौथ्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आघाडीवर, तर भाजपचे समाधान आवताडे पिछाडीवर आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपने आघाडी घेतली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या, तिसऱ्या…

SBI – जर हे नाही केले तर आपले खाते होऊ शकते बंद

ND NEWS: भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या ए.बी.आय SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिलीय. बँकेने एक अधिसूचना जारी केली असून, ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्यास सांगितलेय. जर तुम्ही…

काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरीब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःचा व त्यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा !: ॲड.श्रीनिवास बेदरे

कोरोना संकटात राज्य सरकारच्या मदतीसाठी बीड जिल्हा युवक काँग्रेसचा पुढाकार. नोंदणीपासून लस मिळेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत काँग्रेस कार्यकर्ते लोकांना मदत करणार. गेवराई, दि. १ मे २०२१ राज्यासमोर आर्थिक संकट असतानाही १८…

*उपकेंद्र निहाय कोविड लसीकरण सुरू करा – पुरोगामी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्षद त्तात्रय मुजमुले यांची मागणी* ——-

——————————————————- *कामाचे विकेंद्रीकरण करणे काळाची गरज* केज-प्रतिनिधी :- संपूर्ण राज्यासह महाराष्ट्राला कोरोना महामारीने विळख्यात घेतले आहे त्यामुळे देशभर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा ही लाट खूप तीव्र स्वरूपाची…

परळीत मोकाट फिरणाऱ्यांना दंडुक्यांचा चोप

परळी :अझहर खान ND NEWS |:अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी 7 ते 11 पर्यंत फळभाज्या , किराणा व बँकेचे व्यवहार करण्यासाठी सकाळी 12 पर्यंत सूट देण्यात आली असून या नंतर मात्र जो…

भाजपा राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची बाधा.

अमोल वाघमारे (परळी ग्रामीण प्रतिनिधी) :- भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पंकजाताई मुंडे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव आल्याची माहिती स्वतः पंकजाताई मुंडे यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वर दिली आहे. नुकताच…

तहसीलदार खाडेच्या आव्हानाला सर्वसामन्यातून प्रतिसाद ; जय संघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतीने कोविड सेंटरला साहित्य वाटप .

सुशील टकले (गेवराई)व गेवराईतालुक्यात मोठ्या प्रमाणात कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे प्रशासन देखील सतर्क असुन गेवराई चे तहसिलदार सचिन खाडे यांनी जनतेला अवाहन केले होते की , जश्या परिने मदत…

आईच्या वर्षश्राध्दाच्या खर्चाला फाटा देत संघर्ष धान्य बँकेत केले धान्य जमा; जि.प. शिक्षक सुरेश ठाकरे यांचा आदर्श

*📡ND NEWS :सुशील टकले (गेवराई) * गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंतरवाली येथील आदर्श शिक्षक श्री सुरेश ठाकरे सर यांनी आपल्या आईच्या वर्ष श्रद्धा दिवशी इतर खर्चाला फाटा देत…

जिल्हा परिषद सदस्य. श्रीनिवास मुंडे यांच्या प्रयत्नातून उभारलेले इमारत राणीसावरगाव.

परभणी :- (सिध्देश्वर फड) आज प्राथमिक आरोग्य केंद्र राणीसावरगांव येथे प्रस्थावीत कोवीड १९ सेंटर सुरु करण्यासाठी श्रीनिवास मुंढे ( जिल्हा परिषद सदस्य राणी सावरगांव )डॉ .एस पी देशमुख ( जिल्हा…

परभणी: आज 684 कोरोना बाधित ज्यास्त प्रमाण ग्रामीण भागात

सिद्धेश्वर फड: परभणी ND NEWS: दिवसेंदिवस वाढत जाणारी रुग्णांची संख्या आता ग्रामीण भागातून दिसत आहे त्यामुळे आता आपण स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.

स्व:ता रक्तदान करुन रक्तदान करण्याचे केले आव्हान :- गोविंद चव्हाण

परभणी : (सिध्देश्वर फड) रक्त तयार होण्याचा कारखाना नसून रक्तदानातुच रक्त साठा केला जातो कोरोनाच्या काळात रक्ताचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा होत आसल्याने राजे प्रतिष्ठान पुर्णा तालुका उपाध्यक्ष गोविंद चव्हाण…

नवाब मलिकांना हटवा, परभणीला सक्षम पालकमंत्री द्या: प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

परभणी :सिद्धेश्वर फड ND NEWS :नवाब मलिक यांना बदलून त्यांच्या जागी कार्यक्षम पालकमंत्री द्यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे. त्याबाबतचं पत्र प्रहार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं…

पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अहवाल कळताच तालुक्यातील ढेबेवाडी गावात उडाली खळबळ .

सिध्देश्वर फड :- (परभणी) तालुक्यातील ढेबेवाडी गावातील एका व्यक्ती ने लक्षण जाणवत आसल्या मुळे एकाच दिवशी दोन हॉस्पिटल मधे कोरोना ची चाचनी केली एका हॉस्पिटल मधील अहवाल पॉजिटिव व एका…

कलम 144 लागू केले असतानासुद्धा पेट्रोल पंप उद्घाटनाला स्वतः जिल्हाधिकाऱ्यांची हजेरी

सिद्धेश्वर फड (गंगाखेड तालुका प्रतिनिधी) ND NEWS: परभणी चे जिल्हाधिकारी जिल्ह्यात त्यांनीच कलम 144 लागू केले असतानासुद्धा स्वतः एका राजकीय पुढाऱ्याच्या पेट्रोल पंप उद्घाटनाला स्वतः हजर राहतात त्यामुळे 144 कलम…

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याने गुन्हे दाखल करीत असाल तर आम्ही असे गुन्हे वारंवार करणार – नगरसेवक सत्यपाल साळवे

ND NEWS :- प्रशासनाला सहकार्य करून जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती नाचून आनंद साजरी करणाऱ्या वर गुन्हे दाखल केले जात असतील तर भविष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी प्रशासनास सहकार्य…

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती सावता सेनेच्या वतीने साजरी

ND NEWS परभणी : सावता सेनेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती शासनाचे नियम पाळून परभणी शहरातील राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली…

परभणी जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल

2 एप्रिल पासून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व बाजारपेठ खुली जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

परभणी जिल्ह्यातील संचारबंदी वाढली

परभणी जिल्ह्यात येत्या पाच एप्रिल पर्यंत संचारबंदी वाढवण्यात आली आहे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत ही संचारबंदी आज संपणार होती मात्र 5 एप्रिल पर्यंत आता ही संचारबंदी…