• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरोघरी साजरी करा-किशोर कोकरे

ByND NEWS INIDIA

May 25, 2021

 

सुशिल टकले : गेवराई तालुका प्रतिनिधी

राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर २९६ जयंती यावर्षी पण घरोघरी साजरी करावी. एक ते दीड वर्ष झाले महाराष्ट्रात आणि देशात कोरोना या महाभयंकर आजाराचं संकट आपल्या राज्यावर देशावर आलेला आहे. 31 मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती येत आहे  अहिल्यादेवींचे विचार मनात ठेवून  सर्व समाज बांधवांनी आपल्या घरातच जयंती साजरी करावी असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते किशोर कोकरे यांनी केले आहे.