• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अंबाजोगाई

  • Home
  • धन्यवाद! ना.धनंजय मुंडे साहेब!!

धन्यवाद! ना.धनंजय मुंडे साहेब!!

धन्यवाद! ना.धनंजय मुंडे साहेब!! सबंध श्रमिकांचे,कष्टकऱ्यांचे कैवारी,संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी सेनानी,थोर समाजसुधारक,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा परळीमध्ये स्थापन झाला! लोकनायक अण्णाभाऊंचा पुतळा शक्ती,भक्ती,स्फूर्तीचे प्रतिक!! धर ध्वजा कर ऐक्याची, मनीषा…

पंकज कुमावत यांच्या पथकाची जुगार अड्डयावर कारवाई

दिनांक 23/05/2023 रोजी मा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की अंबाजोगाई शहरात गवळीपुरा येथे इसम नामे पाशा चौधरी व रहेमान सुलेमान हे…

कन्येच्या वैद्यकीय उपचारासाठी परळीकर काढणार सोमवारी भव्य मदत फेरी*

*कन्येच्या वैद्यकीय उपचारासाठी परळीकर काढणार सोमवारी भव्य मदत फेरी* *_कु.सान्वी शिवदीप चौंडेसाठी परळीकर एकवटणार; मोठ्या संख्येने सहभागी व्हा_* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळीची भूमीकन्या कु.सान्वी शिवदीप चौंडे हिस अतिशय दुर्मिळ असा…

सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु

सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु परळी (प्रतिनिधी): तालुक्यातील लोणी येथील सौ.लताबाई रमेश मंजुळ यांचे वयाच्या 35 वर्षी शेतात काम करत असतांना सर्पदंशाने 10 दिवसाच्या उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना दि.7 सप्टेंबर…

अंबाजोगाई आरटीओच्या अनागोंदी कारभारा विरुद्ध अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे बेमुदत आमरण उपोषण !

उपोषणाचा दुसर दिवस! मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष बीड (अंबाजोगाई ) :दिपक गित्ते अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी , उपप्रादेशिक परिहवन कार्यालयातील लर्निग लायसन्स व भ्रष्ट कारभाराच्या विरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी…

नेहरकर खून प्रकरणातील तीन आरोपी पुणे जिल्ह्यातून जेरबंद…..!

नेहरकर खून प्रकरणातील तीन आरोपी पुणे जिल्ह्यातून जेरबंद…..! ND NEWS | केज दि.१४ – मुलीसोबत लग्न लावून देण्यास नकार दिल्यावरून एका तरुणाने आपल्या दोन साथीदारांसह मुलीच्या पित्यावर हल्ला करीत खून…

बीड जिल्ह्यातील परळी शहर पोलिसांची पाकिस्तान बॉर्डरवर थरारक कारवाई

कमी दरात सोने देतो म्हणून व्यापाऱ्याची 40 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या मुद्देमालासह परळीच्या पोलिसांनी आवळल्या मूसक्या थरार कारवाईची रूपरेषा: 📘पोलीस अधीक्षक लांजेवार यांचे कारवाईस गेलेल्या पथकास वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन…

अजित पवारांनी शिल्लक ऊसाला मदत जाहीर करायची सोडून  फक्त टिकाच केली

सोयाबीन, ऊस मित्र मेळाव्यात पंकजाताई मुंडेंनी घेतला समाचार शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करावी असं वातावरण निर्माण व्हावं* सोयाबीन, ऊसासाठी शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू प्रतिनिधी:- दिपक गित्ते अंबाजोगाई ।दिनांक ०८। अजित पवार राज्याचे…

परळीत पोलीसांच्या नाकावर टिच्चून बिंगो चालकाचा सुळसुळाट !

परळीत पोलीसांच्या नाकावर टिच्चून बिंगो चालकाचा सुळसुळाट! कुमावत साहेब परळीकडे लक्ष देणार का ! परळी (प्रतिनिधी).परळी शहरात अवैध बिंगो मटका खुले आम सुरू असून परळीचे पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत…

बीड जिल्हयातील शेतकऱ्यांना सरसकट विमा वाटप करा – पंकजाताई मुंडे यांची मागणी

विम्यासाठी शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणं हे दुर्दैवी प्रतिनिधी:- दिपक गित्ते बीड ।दिनांक ०९। पिकांचे नुकसान होऊनही २०२० चा विमा शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही, आता कसलीही आकडेमोड न करता सरसकट…

बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हादगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खाऊचे वाटप

केज प्रतिनिधी-हनुमंत गव्हाणे दि १७ फेब्रुवारी २०२२ गुरुवार रोजी बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त हादगाव चे सरपंच सुनील आबा वायबसे व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उमेश दादा…

वाईन विकण्याचा ठराव राज्य सरकारने मागे घ्यावा शेकापची मागणी व्यसन मुक्तीवर लाखोंचा खर्च काशासाठी करता – भाई मोहन गुंड

केज प्रतिनिधी: हनुमंत गव्हाणे राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपर मार्केट (माॅल मध्ये) वाईन विक्रिची परवानगी देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतल्याचा केविलवाणी प्रकार राज्य सरकार करत…

श्रेयवादातून प्रशासकीय मान्यता नसलेल्या केज प.स.इमारतीचा पंकजा मुंडेनीं केले लोकार्पण

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे केज शहरात पंचायत समितीची भव्य दिव्य अशी ही इमारत उभारण्यात आली आहे या इमारतीच्या उद्घाटनासाठी अधिकृत प्रशासकीय मान्यता नसताना देखील श्रेय वादातून महाराष्ट्र राज्याच्या माजी…

*केज नगरपंचायत मध्ये दिग्गजांना धक्का*

केज (प्रतिनिधी) : हनुमंत गव्हाणे दि.१९ रोजी केज नगरपंचायत च्या झालेल्या निवडणुकीमध्ये आज केज तहसील कार्यालय या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडली असुन, यामध्ये केज नगरपंचायत मध्ये जनतेने या वेळेस…

कौडगाव येथील खासदार निधीतील सांस्कृतिक सभागृहाच्या नियमबाह्य, अत्यंत नित्कृष्ट व हीन दर्जाच्या बोगस बांधकामची चौकशी करुन संबंधित यंत्रणेतील दोषी व्यक्तीविरुद कायदेशीर कठोर कार्यवाही करण्याची मागणी

केज (प्रतिनिधी)हनुमंत गव्हाणे* – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या विशेष निधितून जुन्या समाजमंदिराच्या जागेवर जुने समाजमंदिर पाडुन नविन सर्वसोयींनियुक्त सुसज्ज्य सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी मंजुर केलेला निधी व…

*केज नगरपंचायतीच्या चार जागांसाठी एकवीस उमेदवारांची होणार तगडी फाईट* *राष्ट्रवादी,काँग्रेसच्या प्रचारा पुढे शिवसेना,जनविकास आघाडीची दमछाक*

*केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे* केज नगरपंचायतीच्या १७ प्रभागाच्या जागांसाठी १३जागांची निवडणूक पुर्वी झालेली असुन,दि.१८रोजी उर्वरीत ४ जागांच्या निवडणूकीसाठी २१ उमेदवारांची तगडी फाईट होणार आहे. राष्ट्रवादी शेकाप आघाडी, काँग्रेस, शिवसेना…

“सन्मान भुमिपुञाचा “

कन्हेरवाडी प्रतिनिधी : सागर रोडे कन्हेरवाडी गावातील भुमिपुञ चंद्रकांत ज्ञानोबा शेजुळ यांनी 17 वर्ष इंडियन आर्मी मध्ये राहुन देशाची सेवा केली,आता सेवानिवृत होऊन आपल्या जन्मभुमीत परत आल्याबद्दल त्यांचा भव्यदिव्य असा…

डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र चा गुरुवारी होणार शुभारंभ ; कार्यक्रमास पालकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे-विश्वजीत मुंडे

कार्यक्रमास पालकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे-विश्वजीत मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरामध्ये नव्यानेच सुरू होणाऱ्या सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र व काँम्पुटर्स अँण्ड मल्टीसर्व्हिसेसच्या शुभारंभ शहरातील सुप्रसिद्ध कान, नाक,…

*नायगाव येथे किराणा साहित्याचे वाटप* *डी एड बी एड असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम:-राहुल खोडसे*

केज प्रतिनिधी:हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील नायगाव येथे दि 28 रोजी उंदरी नदीच्या पूर परिस्थिती निर्माण झाली होती शेतीचे अतोनात नुकसान झाले तीन ते चार फूट जमीन वाहून गेली लोकांच्या घरात…

स्वताजवळील वस्तु विकुन युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात यांनी पुरग्रस्तांना दिला मदतीचा हात….

केज प्रतिनिधी:हनुमंत गव्हाणे आज दिनांक ०६ ऑक्टोबर २०२१ रोजी मागच्या काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीने रौद्र रुप धारण केल्यामुळे केज तालुक्यातील पैठण व नायगाव या गावातील काही लोकांचे घरदार वाहुन गेले तर…

*माजी सरपंच भाऊसाहेब घाडगे यांच्या वतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ढाकेफळ येथील विद्यार्थ्यांना मोफत सॅनिटायझर व मास्क चे वाटप*

=============== जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाकेफळ या शाळेतदि.5 ऑक्टोबर, मंगळवार रोजी मोफत सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप करण्यात आले. शिक्षण प्रेमी नागरिक तथा माजी सरपंच श्री. भाऊसाहेब घाडगे आणि शाळा…

हदगाव येथे ग्रामपंचायत च्या वतीने सेवानिवृत्त सैनिक व सेवा गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा सत्कार

केज तालुक्यातील हादगाव येथील सेवानिवृत्त सैनिक यशवंतराव मोरे व सेवा गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक विष्णु भुजंग यादव यांचा आज दिनांक ५ ऑक्टोबर मंगळवार रोजी ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला…

*महागाई,कृषी कामगार कायद्याच्या विरोधात केज मध्ये संयुक्त किसान कामगार मोर्चाच चक्काजाम आंदोलन*

केज प्रतिनिधी:हनुमंत गव्हाणे एका हातात रुमण्यावर दुसरा हात व्यवस्थेच्या थोबाडावर टाकल्याशिवाय न्याय मिळणार नाही – मोहन गुंड कृषी कायदे आणि कामगार कायद्या सह इतर प्रश्नावर आज भारत देश बंद पुकारण्यात…

बीड जिल्ह्यातील 52 रुग्णवाहिकांचे सोमवारी वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांचे आवाहन

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी वेळेत रुग्णालयात जाता यावे, यासाठी आरोग्य केंद्राना रुग्णवाहिका मिळावी, यासाठी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांनी पाठपुरावा केल्याने 52…

केज तालुक्यात पावसाचा कहर शेतीपिकांचे मोठे नुकसान,नुकसान भरपाई तात्काळ जाहीर करावी शेतकऱ्यांनची मागणी

केज प्रतिनिधी:हनुमंत गव्हाणे केज तालुक्यात मागील आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे या पावसामुळे ऊस तूर कापूस सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सतत सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील…

हदगाव येथे अंगणवाडी केंद्रात पोषण आहार प्रदर्शन संपन्न.

तालुका प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे हदगाव येथील अंगणवाडी केंद्रात आज दिनांक २५ सप्टेंबर शनिवार रोजी बालविकास प्रकल्प अधिकारी लटपटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व चिंचोली माळी सर्कलच्या मुख्य सेविका तरकसे मॅडम…

अखेर खरीप 2020 चा पिकविम्याचा मार्ग मोकळा – पुजा मोरे “स्वाभिमानी”ने गावपातळीपासून विधानभवन ते कृषी आयुक्तालयापर्यंत उभारले होते आंदोलन

“स्वाभिमानी”ने गावपातळीपासून विधानभवन ते कृषी आयुक्तालयापर्यंत उभारले होते आंदोलन मागील खरीप हंगाम 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. यावेळी कृषी,व महसूल तसेच केंद्राच्या एन. डी. आर. एफ…

*जीवाचीवाडी परिसरातील अवैध धंदे बंद करा- राजेभाऊ फुंदे यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी*

*केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे* केज तालुक्यातील जिवाचीवाडी परिसरातील अवैध धंदे बंद करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेभाऊ विश्वनाथ फुंदे यांनी आज दिनांक १४ सप्टेंबर २०२१ मंगळवार रोजी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे…

कासारीत लक्ष्मणराव डोईफोडे यांच्या स्तंभाचे अनावरण

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे केज, ता. २६ : केज तालुक्यातील कासारी येथे कै. लक्ष्मणराव डोईफोडे यांच्या स्तंभाचे माजी खासदार रजनी पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. काँग्रेस नेते माजी…

महिलांच्या विविध मागण्यांसाठी मनीषा ताई घुले यांच्या नेतृत्वाखाली महिला अधिकार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने केज येथे भव्य मोर्चा

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे गेल्या अनेक दिवसांपासून शासनाने निर्गमित केलेले अनेक परिपत्रक कागदोत्रीच असुन त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने व महिला, ऊसतोड मजूरांची शिक्षणापासून वंचित असलेली मुले, त्यांचे होत…

महिला अधिकार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महिलांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी केज तहसील कार्यालयावर मोर्चा  

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे महिला अधिकार मंच महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने महिलांच्या विविध प्रश्नांसाठी दिनांक २६ ऑगस्ट २०२१गुरुवार रोजी दुपारी ठीक १:००वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मंगळवार पेठ मार्गे मेन…

*पावसा अभावी केज तालुक्यातील पिके करपु लागली तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्या – संभाजी ब्रिगेड* संभाजी ब्रिगेडचे केज तहसिलदार यांना निवेदन सादर !!

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोवीड सारख्या भयानक महामारीला तोंड देत व चोहोबाजूंनी निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांना सामोरे जात आपण जगाचे पोशिंदे…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेजोगाई – कळंब राज्य महामार्गावर दिड तास चक्का जाम आंदोलन

केज – प्रतिनिधी हनुमंत गव्हाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बीड येथील अंबाजोगाई-कळंब राज्य रस्त्यावर जवळबन गावाला जोडणाऱ्या तिन्ही मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.…

*केज भाजपच्या वतीने अभूतपूर्व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न* (माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला सामाजिक उपक्रम)

केज- हनुमंत गव्हाणे ता.२६ – राज्याच्या माजीमंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त केज भाजपच्या वतीने (ता.२६) अभूतपूर्व गुणवंत विद्यार्थी सोहळा संपन्न झाला.यावेळी सुमारे सहाशे गुणवंत विद्यार्थी सन्मानित…

*राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांचा वाढदिवस संकल्प निरोगी बीड अभियान राबवुन साजरा.*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री मा.राजेशजी टोपे साहेब यांच्या सूचनेनुसार व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शानाखाली…

*नांदूरघाट येथे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व पालकमंत्री मा. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त किराणा किटचे वाटप*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नांदुर घाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे केज तालुका अध्यक्ष नंदू दादा…

*रोटरी क्लब ऑफ केजच्या अध्यक्षपदी बापूराव सिंगण तर सचिवपदी अरुण अंजान यांची निवड*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* रोटरी क्लब ऑफ केज च्या अध्यक्षपदी बापूराव सिंगण तर सचिवपदी अरुण अंजान यांनी रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमात पदभार स्वीकारला. केज रोटरीचा पदग्रहन सोहळा रविवारी नियोजित…

*बीड जि.प.बांधकाम विभाग क्र.2 जिल्हा वार्षिक योजेने अंतर्गत येवता ते पन्हाळवाडी रामा-56 पुलाचे बांधकाम व रस्ता मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ*

*केज प्रतिनिधी- हनुमंत गव्हाणे* बीड जि.प.बांधकाम विभाग क्र.2 जिल्हा वार्षिक योजेने अंतर्गत येवता ते पन्हाळवाडी रामा-56 पुलाचे बांधकाम व रस्ता मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ दि. ०९-जुलै २०२१ शनिवार रोजी विडा गटाचे…

*नांदुर घाट येथे प्रहार संघटनेच्या वतीने अपंगांच्या ५ टक्के निधी साठी ग्रामपंचायतला ताला ठोक आंदोलन*

*केज प्रतिनिधी- हनुमंत गव्हाणे* केज तालुक्यातील नांदुर घाट येथे अपंगांच्या 5 टक्के निधी साठी प्रहार संघटनेच्या वतीने दिनांक 7 जुलै रोजी ग्रामपंचायत ला ताला ठोक आंदोलन करण्यात आले. केज तालुक्यातील…

*महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ भाजपा च्या वतीने तोंडाला काळ्या फिती बांधून आंदोलन.*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे केज तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने तोंडाला काळ्या फिती बांधून जाहीर निषेध करण्यात आला. अधिवेशन काळात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी

*महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालयासमोर आंदोलन*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल व गॅसची दरवाढ तसेच वाढत्या महागाईच्या विरोधात केज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारचा केज येथील तहसीलदार कार्यालयासमोर जाहीर निषेध केला. केंद्र सरकारने…

*जवळबन येथील 3 मुख्य रस्त्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे केज तहसील समोर लक्षवेधी धरणे आंदोलन संपन्न*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* तालुक्यातील जवळबन येथील तिन्ही मुख्य रस्ते प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडून खराब झाले आहेत. गावातील नागरिकांना, वाहनधारकांना, महिलांना, आबालवृद्धांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी…

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवता येथे “सुंदर माझे कार्यालय” कार्यशाळा व सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* दि.१ रोजी केज तालुक्यातील लव्हूरी केंद्राची कार्याशाळा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येवता येथे संपन्न झाली कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शन गट शिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे, केंद्र प्रमुख सुखदेव…

पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने नवनियुक्त गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांचा सत्कार

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे पंचायत समिती केज येथील गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे सेवानिवृत्त होऊन गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी दि.२४ जून रोजी पदभार स्वीकारला…

पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रविण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई येथील शासकिय विश्रामगृहावर रविवारी घेण्यात आलेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेड या वैचारिक संघटनेच्या केज तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवडी…

*संभाजी ब्रिगेडच्या केज तालुका अध्यक्षपदी कैलास चाळक यांची निवड*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रविण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई येथील शासकिय विश्रामगृहावर रविवारी सकाळी 10.00 वाजता घेण्यात आलेल्या बैठकित संभाजी ब्रिगेड या वैचारिक संघटनेसाठी श्रम,…

पंकजाताईंच्या नेतृत्वात भाजपचा राज्यभर चक्काजाम

पंकजाताईंच्या नेतृत्वात भाजपचा राज्यभर चक्काजाम प्रतिनिधी:- दिपक गित्ते ND NEWS | परळी- दि.२५-पंकजाताईंच्या नेतृत्वात भाजपचा राज्यभर चक्काजाम परळीत खा.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार तीव्र आंदोलन आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा…

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पोषण ट्रॅकर ॲप व कोरोणा संबंधित मागण्यांविषयी निवेदन

धारूर तालुका प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पोषण ट्रॅकर अँप व कोरोना संबंधित मागण्या मान्य करा या मागणीसाठी दि 3 जून गुरुवार रोजी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनकडे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी…

*परळी ब्लड डायरी तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन*

अजहर खान:परळी वै.( प्रतिनिधी) दि. 28.05.2021: जिल्ह्यात असलेले रक्ततुटवड्याचे संकट लक्षात घेऊन ब्लड डायरी परळी ने जमाअत-ए- ईस्लामी हिंद कार्यालय आझादनगर परळी वैजनाथ येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले…

लाॅकडाऊनमुळे आत्महत्या वाढण्यापूर्वीच सरकारने निर्बंध उठवावेत -रानबा गायकवाड

ND NEWS परळी ( प्रतिनिधी ) गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार प्रचंड आर्थिक संकटात सापडला बेकारी व बेरोजगारी यामुळे आत्महत्या होत आहेत. त्यामुळे राज्य…

केंद्र सरकारच्या ध्येयधोरणा विरोधात काळे झेंडे दाखवून निषेध

ND NEWS श्रीहरी कांबळे बीड दि.२६ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, शेतमजूर युनियन,(लाल बावटा,) डीवायएफआय युवक संघटना, एसएफआय विद्यार्थी संघटना या विविध संघटनेच्या वतीने मोहा येथे बुधवार दि 26 रोजी…

सेवाधर्म :परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट!

अजहर खान:परळी वैजनाथ, प्रतिनिधी… राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली “सेवाधर्म” हा कोविड प्रादुर्भावातील लोकोपयोगी उपक्रम सुरु असून…

मोहा या ठिकाणी कोरोनाच्या सौम्य रुग्णासाठी व विलगिकरण कक्ष उपलब्ध असणारे सुसज्य असे 50 बेडचे कोविड केयर सेंटर चे उदघाटन

अमोल वाघमारे : परळी प्रतिनिधी कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान अंबाजोगाई, मानवलोक,आरोग्य विभाग बीड व महाराष्ट्र शिक्षण संस्था,मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र विद्यालय,मोहा या ठिकाणी कोरोनाच्या सौम्य रुग्णासाठी व विलगिकरण कक्ष…

केंद्र सरकार राज्य सरकार यांना कळकळीची विनंती आहे

ND NEWS:- लाखो विद्यार्थी ITI चे परीक्षा झाल्या पण निकाल लागले नाही दोन वर्षापासून मुलांचे कागदपत्र पण तिथेच आहेत दहावी-बारावीच्या परीक्षा अद्याप झालेल्या नाहीत या मुलांनी करायचं करायचे तरी काय…

सेवाधर्म : फ्रंट लाईन फिल्डवर्कर पत्रकार बांधवांना कोरोना सुरक्षा किट वितरण शुभारंभ

ND NEWS: परळी वैजनाथ ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या सेवाधर्म :सारे काही समष्टीसाठी उपक्रमांतर्गत फ्रंट लाईन फिल्डवर्कर असलेल्या पत्रकार बांधवांना कोरोना सुरक्षा किट वितरण शुभारंभ करण्यात आला. राज्याचे…

बीड जिल्ह्यात शनिवारपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन

बीड दि.13 ( प्रतिनिधी ) जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिनांक 15 मे ते 25 मे या कालावधीत कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश आज दुपारी काढले आहेत. दहा दिवसाच्या कालावधीत वैद्यकीय सेवा…

जिल्ह्यात अवकाळी पाऊस अन गारपिटीचे थैमान शेतकरी हवालदिल हातातोंडाशी आलेला घास हिरावला

ND NEWS INDIA बीड श्रीहरी कांबळे गेली आठवडा भरात बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण होते. त्यात काल रात्री व आज दि 9 रोजी सकाळी 11 ते 12 च्या…

बीड जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने ‘या’ दिवशी सुरू राहणार

ND NEWS : अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मंगळवार व बुधवार (दिनांक ११/०५/२०२१ व १२/०५/२०२१) रोजी जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणान्या आस्थापना किराणा दुकाने, ड्रायफ्रूट / सुकामेवाची दुकाने, मिठाईची दुकाने, डेअरी,…

खा. प्रीतमताई यांच्या अथक प्रयत्नातून SRT ला मिळाले 25 व्हेन्टीलेटर

प्रतिनिधी:- दिपक गित्ते ND NEWS |अंबाजोगाई- दि.०८-बीड जिल्ह्यात करोना संकटाने शहरासह ग्रामीण भागाला चांगलेच वेढले असून आशा परस्थीतीत शक्य तेवढे प्रयत्न करून सामान्य जनतेच्या जिवाच रक्षण करण्यासाठी खासदार डॉ प्रितमताई…

पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी अड्डे केले उध्वस्त पीएसआय विघ्ने यांची कार्यवाही

ND NEWS INDIA बीड : श्रीहरी कांबळे सिरसाळा – सोनपेठ रस्त्यावरील नाल्यालगत गावठी दारू च्या अड्डयावर छापा मारून 600 लिटर रसायन नष्ट करण्यात आले असून सदर कार्यवाही सिरसाळा पोलिस स्टेशनचे…

कोरोना लसीच्या नोंदणी प्रक्रियेत बदल करून लसीकरण केंद्र वाढवावेत – आ.नमिता मुंदडा यांची मागणी

केज प्रतिनिधी:-हनुमंत गव्हाणे ND NEWS: बीड जिल्ह्यात कोरोना लसीसाठी ऑनलाईन नोंदणी करून ही अनेकांची नावे लस घेण्यासाठीच्या यादीत येत नाहीत. रांगेत ताटकळत उभे राहिल्यानंतर प्रत्यक्ष लस घेण्यासाठी जेंव्हा व्यक्ती केंद्रावर…

पंचाळेश्वर चे सरपंच समाधान उदरभरे यांचा वाढदिवस कोविडच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा

गेवराई तालुक्यातील देशातील दत्तगुरूंचे भोजन स्थान असलेल्या ग्रामपंचायत पंचाळेश्वर चे सरपंच समाधान उदरभरे यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो परंतु यावर्षी कोविड सारख्या महा भयंकर महामारी मुळे…

जनतेला होणारा त्रास थांबवा अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ- निळकंठ चाटे

परळीतील “लसीकरणाच्या ढिसाळपणा” बाबत भाजपा कार्यकर्ते आक्रमक..! जनतेला होणारा त्रास थांबवा अन्यथा आक्रमक भूमिका घेऊ- निळकंठ चाटे प्रतिनिधी- दिपक गित्ते ND NEWS | दि.०७-परळी शहरात लसीकरण कार्यक्रम प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे…

सिरसाळ्यात उभारलेल्या कै. पंडित अण्णा मुंडे 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांचा संयुक्त उपक्रम

ND NEWS INDIA सिरसाळा (दि. 07) —- : परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सिरसाळा येथे उभारण्यात आलेल्या 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे बीड जिल्ह्याचे…

रामभाऊ बप्पा गुंड यांचे निधन*

केज शहरातील ज्येष्ठ राजकारणी रामभाऊ बप्पा गुंड पंधरा दिवसां पासून आजारी होते उपचारा दरम्यान अखेर ६ मे रोजी ११ वाजता बीड येथे शासकीय रुग्णालयात त्यांचे निधन झालं वय 71 वर्ष…

राळेगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक श्री. विनोद काका पावडे यांच्या मातोश्री विमलाबाई पावडे यांनी 85 व्या वर्षी केला कोरोना वर मात

तालुका प्रतिनिधी चेतन वर्मा राळेगाव :करोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत एकापाठोपाठ एक नकारात्मक बातम्या येत असताना राळेगाव येथील विनोद पावडे यांच्या मातोश्री श्रीमती विमल यादवराव पावडे वय 85 या महिलेने करोनावर मात…

लसीकरण केंद्रा बाहेर मंडप उभारण्यात यावे युवक काँग्रेसचे ॲड.श्रीनिवास बेदरे यांची मुख्यमंत्री कडे मागणी

गेवराई ( प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील नागरीकांची लस घेण्यासाठी झुंबड उडालेली आहे, तासंतास त्यांना रांगेत उभा राहावं लागत आहे. या मध्ये वयोवृद्ध नागरिकांचा देखील समावेश आहे. सध्याचे उन्हाचे तापमान पाहता रांगे…

जिल्हाधिका-यांची घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालय व सीसीसीला भेट

झरीजामणी, वणीचा ही आढावा यवतमाळ, दि. 6 : तालुकास्तरावर स्थानिक प्रशासनाने केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घाटंजी, झरीजामणी आणि वणी येथे भेट देऊन पाहणी…

मोहा प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी तोबा गर्दी.

कोरोना नियमाचा उडतोय फज्जा प्रतिनिधी (परळी) मोहा प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी होत आहे यामुळे कोरोणा नियमांचा फज्जा उडताना दिसत आहे. गेल्या वर्षी पासुन देश कोरोना…

ना. धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून परळीकरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘सेवाधर्म –

सारं काही समष्टीसाठी’ उपक्रम; शुक्रवारपासून होणार सुरुवात ND NEWS: सौम्य लक्षणे असलेल्या महिलांसाठी 100 खाटांचे विलगिकरण केंद्र, कोरोनाबाधित परिवारातील सदस्यांच्या विवाहासाठी 10 हजार रुपये मदतनिधी लसीकरण नोंदणी कक्ष, लसीकरण केंद्रावर…

सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्यासाठी खूप मोठे षड्यंत्र रचत आहेत:-अरुण सपाटे.

Nd news ::- सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्यासाठी खूप मोठे षड्यंत्र रचत आहेत:-अरुण सपाटे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. ही मराठा समाजासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.…

वयाच्या दहाव्या वर्षी शेख अखिब याचा पहिला रोजा पूर्ण

ND NEWS सिरसाळा येथील रहिवासी असलेले शेख मोबिन यांचे यांचे चिरंजीव तथा सय्यद हारून सर यांचे भाच्चे शेख अखिब याने आपला पहिला रोजा या रमजान महिन्यात दिनांक ४ मे रोजी…

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सिरसाळा येथील आरोग्य अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करा:- लक्ष्मण पौळ

ND NEWS बीड जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. शहरातच नाही तर ग्रामीण भागातही याचा फैलाव वेगाने होत असून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री…

गेवराई तालुक्यातील 45 वर्षे वयोगटातील लसीकरण मोहीम लस संपल्यामुळे तूर्तास स्थगित: तहसीलदार यांचे आदेश

गेवराई तालुक्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की covid-19 लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या 45 वर्ष व त्यावरील वयोगटाकरिता लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण दिनांक 3-5-2021 पासून पुढील आदेशापर्यंत बंद राहिली. केवळ…

सामाजिक कार्यकर्ते बिपीन घोरपडे यांच्या मातो:श्री सरस्वती घोरपडे यांचे निधन

गेवराई दि. 2 : वार्ताहर : सामाजिक कार्यकर्ते ईजि. बिपीन घोरपडे यांच्या मातु:श्री सरस्वतीबाई एकनाथ घोरपडे ( वय वर्ष 55 ) रा. खेसे पार्क- पुणे, यांचे अल्पशा आजाराने शनिवार ता.…

*राजेभाऊ फड यांची वचनपूर्ती कायम*

ND NEWS,प्रतिनिधी: दिलेले वचन पूर्ण करणारे कन्हेरवाडीचे सरपंच श्री राजेभाऊ फड यांनी कनेरवाडी येतील कित्येक मुलांच्या लग्नासाठी प्रत्येकी 10 हजार रु.ची मदत करून खरोखरच दिलेला शब्द पूर्ण करणारे सरपंच म्हणून…

SBI – जर हे नाही केले तर आपले खाते होऊ शकते बंद

ND NEWS: भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या ए.बी.आय SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिलीय. बँकेने एक अधिसूचना जारी केली असून, ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्यास सांगितलेय. जर तुम्ही…

काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरीब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःचा व त्यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा !: ॲड.श्रीनिवास बेदरे

कोरोना संकटात राज्य सरकारच्या मदतीसाठी बीड जिल्हा युवक काँग्रेसचा पुढाकार. नोंदणीपासून लस मिळेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत काँग्रेस कार्यकर्ते लोकांना मदत करणार. गेवराई, दि. १ मे २०२१ राज्यासमोर आर्थिक संकट असतानाही १८…

*उपकेंद्र निहाय कोविड लसीकरण सुरू करा – पुरोगामी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्षद त्तात्रय मुजमुले यांची मागणी* ——-

——————————————————- *कामाचे विकेंद्रीकरण करणे काळाची गरज* केज-प्रतिनिधी :- संपूर्ण राज्यासह महाराष्ट्राला कोरोना महामारीने विळख्यात घेतले आहे त्यामुळे देशभर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा ही लाट खूप तीव्र स्वरूपाची…

परळीत मोकाट फिरणाऱ्यांना दंडुक्यांचा चोप

परळी :अझहर खान ND NEWS |:अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी 7 ते 11 पर्यंत फळभाज्या , किराणा व बँकेचे व्यवहार करण्यासाठी सकाळी 12 पर्यंत सूट देण्यात आली असून या नंतर मात्र जो…

भाजपा राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची बाधा.

अमोल वाघमारे (परळी ग्रामीण प्रतिनिधी) :- भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पंकजाताई मुंडे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव आल्याची माहिती स्वतः पंकजाताई मुंडे यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वर दिली आहे. नुकताच…

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्यावतीने जनविरोधी कायद्यांच्या विरोधात राष्ट्रपतींना निवेदन.

ऍड विवेक वानखेडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी ND NEWS |: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने 29 कामगार कायदे रद्द करून नवीन तयार झालेले 4 कामगार विरोधी काळे कायदे,नवीन पेन्शन कायदा,तीन…

सिरसाळा येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू करा – राम किरवले

ND NEWS सिरसाळा/प्रतिनिधी परळी तालुक्यातील सिरसाळा येथे कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता कोव्हीड केअर सेंटर तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन सरपंच प्रतिनिधी राम किरवले यांनी दिनांक 25 रोजी…

माझी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोना मुळे निधन

ND NEWS माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होत. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची…

परळीच्या थर्मलमधील ऑक्सिजन निर्मिती प्लांट होणार एसआरटीमध्ये शिफ्ट

परळीच्या थर्मलमधील ऑक्सिजन निर्मिती प्लांट होणार एसआरटीमध्ये शिफ्ट हवेतून तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन मिळणार ND NEWS | दि.२७-राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. याच पार्श्वभूमीवर आज परळीच्या…

विनापरवाना माती उपसा करणाऱ्यांना मंडळ अधिकारी सुर्यवाड व तलाठी फड यांचा दणका

श्रीहरी कांबळे : बीड ND NEWS :lबीड (प्रतिनिधी) गेली अनेक दिवसांपासून जिल्हाभरात सर्वत्र कधी रेती तर कधी माती माफियांचे पराक्रम ऐकायला मिळत आहेत. यातच हे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मर्जीने चालू…

मानवलोक संस्थेच्या बनसारोळा येथील कोव्हिड केअर सेंटरचे खा.सुप्रिया सुळे ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाईन उद्घाटन .

सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असणाऱ्या अंबाजोगाई येथील मानवलोक संस्थेने केज तालुक्यातील बनसारोळा येथे 50 बेडची उभारणी केली आहे या सेंटरचे ऑनलाइन उद्घाटन खा. सुप्रियाताई सुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे…

युवा शेतकऱ्याने घेतले ७० दिवसात टरबुज पिकातून १.२५ लाखाचे उत्पन्न.

एक एकर क्षेत्रात घेतले पिक. वृत्तसंकलन श्रीहरी कांबळे: ND NEWS: सिरसाळा पासून जवळच असलेल्या आमला, ता.धारूर. शंकर जिजाभाऊ सोळंके, यांनी कोरोणा काळात धाडस करून टरबुजची लागवड केली. सदर सोळंके युवा…

मिशन झिरो डेथ’ने ग्रामीण भागातील आरोग्य तात्काळ कळणार गावागावात शिक्षकांकडून सर्व्हेला सुरुवात*

*मिशन झिरो डेथ’ने ग्रामीण भागातील आरोग्य तात्काळ कळणार गावागावात शिक्षकांकडून सर्व्हेला सुरुवात* प्रतिनिधी (बीड) ND NEWS | दि- २२- बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने जि.प.चे सीईओ…

म.बसवेश्वर कॉलनीतील नळ योजना कार्यान्वित ना.धनंजय मुंडेचे नागरिकांनी व्यक्त केले आभार व ऋण

न.प.गटनेते वाल्मिकअण्णा कराड,पाणी पुरवठा सभापती सौ.उर्मिला गोविंद मुंडे व भावडया कराड यांच्या माध्यमातून कायम पाणी प्रश्न सुटला,नगरसेवक चेतन सौंदळे यांच्या पाठपुराव्यास यश ND NEWS I :महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व…