• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

नाशिक मध्ये मा.एस.एम.देशमुख व अनिल वाघमारे यांचे स्वागत

  • Home
  • नाशिक मध्ये मा.एस.एम.देशमुख व अनिल वाघमारे यांचे स्वागत

नाशिक मध्ये मा.एस.एम.देशमुख व अनिल वाघमारे यांचे स्वागत

नाशिक : मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या नाशिक जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार वितरण समारंभ आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आज नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर आल्या नंतर नाशिक जिल्हा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव पवार व जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब बोरगुडे यांनी यथोचित स्वागत व सत्कार केला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे सह आदी दिसत आहेत.