• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*बीड जि.प.बांधकाम विभाग क्र.2 जिल्हा वार्षिक योजेने अंतर्गत येवता ते पन्हाळवाडी रामा-56 पुलाचे बांधकाम व रस्ता मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ*

ByND NEWS INIDIA

Jul 10, 2021

*केज प्रतिनिधी- हनुमंत गव्हाणे*

 

बीड जि.प.बांधकाम विभाग क्र.2 जिल्हा वार्षिक योजेने अंतर्गत येवता ते पन्हाळवाडी रामा-56 पुलाचे बांधकाम व रस्ता मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ दि. ०९-जुलै २०२१ शनिवार रोजी विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत (भैय्या) मुंडे यांच्या शुभहस्ते तर पंचायत समिती सदस्य संदिप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य अशोक (दादा) चाळक,येवत्याचे सरपंच माजी सरपंच गणेश बसवर,दत्ता सक्राते,सयाजी जोगदंड,गणपत (बप्पा) जोगदंड,काशिदवाडीचे माजी सरपंच महादेव जाधवर,प्रदिप जोगदंड सर,मच्छिंद्र जोगदंड,दत्ता सक्राते,माणीक जोगदंड,किसन सोनवणे,अंकुश जोगदंड,बळीराम चाळक,कोठीचे युवा नेते बप्पा डोंगरे,शिंदिचे युवा नेते रामदास पाटील,प्रशांत जाधव,संतोष जाधव,काकासाहेब जाधव,बबलु सिरसट,प्रशांत शिंदे,शिवाजी वाघमारे,संजय जोगदंड,दत्ता गित्ते,अच्युत जोगदंड,निझाम खतिब,अझीम्मोदिन इनामदार,अशोक भोसले,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.