• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

नांदेड

  • Home
  • काय झाडी, काय डोंगार, काय हाटील”, आता गाणंही आलं..

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील”, आता गाणंही आलं..

“काय झाडी, काय डोंगार, काय हाटील”, आता गाणंही आलं.. काय झाडी, काय डोंगार, काय हाटील… एकदम ओक्केमधी हाय..’ हा डायलॉग सध्या महाराष्ट्रभर व्हायरल होतोय. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर जे शिवसेनेचे…

बीड जिल्ह्यातील परळी शहर पोलिसांची पाकिस्तान बॉर्डरवर थरारक कारवाई

कमी दरात सोने देतो म्हणून व्यापाऱ्याची 40 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या मुद्देमालासह परळीच्या पोलिसांनी आवळल्या मूसक्या थरार कारवाईची रूपरेषा: 📘पोलीस अधीक्षक लांजेवार यांचे कारवाईस गेलेल्या पथकास वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन…

केंद्र सरकार राज्य सरकार यांना कळकळीची विनंती आहे

ND NEWS:- लाखो विद्यार्थी ITI चे परीक्षा झाल्या पण निकाल लागले नाही दोन वर्षापासून मुलांचे कागदपत्र पण तिथेच आहेत दहावी-बारावीच्या परीक्षा अद्याप झालेल्या नाहीत या मुलांनी करायचं करायचे तरी काय…

राळेगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक श्री. विनोद काका पावडे यांच्या मातोश्री विमलाबाई पावडे यांनी 85 व्या वर्षी केला कोरोना वर मात

तालुका प्रतिनिधी चेतन वर्मा राळेगाव :करोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत एकापाठोपाठ एक नकारात्मक बातम्या येत असताना राळेगाव येथील विनोद पावडे यांच्या मातोश्री श्रीमती विमल यादवराव पावडे वय 85 या महिलेने करोनावर मात…

समाज क्रांती आघाडीचे मुकुंद खैरे यांना. विदर्भ बहूजन साहित्य संघांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

वणी:-विशाल ठोबंरे आंबेडकरी चळवळीचे नेते तथा समाज क्रांती आघाडीचे संस्थापक प्राध्यापक मुकुंद खैरे यांचे काल कोरोनामुळे निधन त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीचा फार मोठी हानी झाली आहे प्रा. मुकुंद खैरे मूळ…

मराठ्यांना कायद्यात टिकणारे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या*” *संभाजी ब्रिगेडच्या या मागणीकडे सर्वांनी दुर्लक्ष केले;- शिवश्री देवराव लुगडे महाराज

ND NEWS परळी (प्रतिनिधी) राज्य सरकारने दिलेले एस ई बी सी आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण घटनाबाह्य आहे असे नमूद करून रद्द केले. गेल्या तीस वर्षापासून…

सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्यासाठी खूप मोठे षड्यंत्र रचत आहेत:-अरुण सपाटे.

Nd news ::- सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्यासाठी खूप मोठे षड्यंत्र रचत आहेत:-अरुण सपाटे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. ही मराठा समाजासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.…

गेवराई तालुक्यातील 45 वर्षे वयोगटातील लसीकरण मोहीम लस संपल्यामुळे तूर्तास स्थगित: तहसीलदार यांचे आदेश

गेवराई तालुक्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की covid-19 लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या 45 वर्ष व त्यावरील वयोगटाकरिता लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण दिनांक 3-5-2021 पासून पुढील आदेशापर्यंत बंद राहिली. केवळ…

सामाजिक कार्यकर्ते बिपीन घोरपडे यांच्या मातो:श्री सरस्वती घोरपडे यांचे निधन

गेवराई दि. 2 : वार्ताहर : सामाजिक कार्यकर्ते ईजि. बिपीन घोरपडे यांच्या मातु:श्री सरस्वतीबाई एकनाथ घोरपडे ( वय वर्ष 55 ) रा. खेसे पार्क- पुणे, यांचे अल्पशा आजाराने शनिवार ता.…

SBI – जर हे नाही केले तर आपले खाते होऊ शकते बंद

ND NEWS: भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या ए.बी.आय SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिलीय. बँकेने एक अधिसूचना जारी केली असून, ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्यास सांगितलेय. जर तुम्ही…

काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरीब कुटुंबांना दत्तक घेऊन स्वतःचा व त्यांच्या लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा !: ॲड.श्रीनिवास बेदरे

कोरोना संकटात राज्य सरकारच्या मदतीसाठी बीड जिल्हा युवक काँग्रेसचा पुढाकार. नोंदणीपासून लस मिळेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत काँग्रेस कार्यकर्ते लोकांना मदत करणार. गेवराई, दि. १ मे २०२१ राज्यासमोर आर्थिक संकट असतानाही १८…

*उपकेंद्र निहाय कोविड लसीकरण सुरू करा – पुरोगामी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्षद त्तात्रय मुजमुले यांची मागणी* ——-

——————————————————- *कामाचे विकेंद्रीकरण करणे काळाची गरज* केज-प्रतिनिधी :- संपूर्ण राज्यासह महाराष्ट्राला कोरोना महामारीने विळख्यात घेतले आहे त्यामुळे देशभर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा ही लाट खूप तीव्र स्वरूपाची…

र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या वतीने दोन दिवसीय समुपदेशन वेबिनार

सुशील टकले (गेवराई) :- राष्ट्रीय सेवा योजना विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जुई फाऊंडेशन, आसई, ता. जाफ्राबाद,…

आईच्या वर्षश्राध्दाच्या खर्चाला फाटा देत संघर्ष धान्य बँकेत केले धान्य जमा; जि.प. शिक्षक सुरेश ठाकरे यांचा आदर्श

*📡ND NEWS :सुशील टकले (गेवराई) * गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंतरवाली येथील आदर्श शिक्षक श्री सुरेश ठाकरे सर यांनी आपल्या आईच्या वर्ष श्रद्धा दिवशी इतर खर्चाला फाटा देत…