• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*गप्पेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखेचे उद्घाटन*

ByND NEWS INIDIA

Jul 23, 2021

 

*केज प्रतिनिधी- हनुमंत गव्हाणे*

 

केज तालुक्यातील विडा गणातील मौजे गप्पेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखेचे उद्घाटन दि. २३ जुलै शुक्रवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे हस्ते करण्यात आले तसेच यावेळी असंख्य युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस केज तालुकाध्यक्ष नंदकुमार दादा मोराळे, विडा पंचायत समिती गणाचे पंचायत समिती सदस्य दत्तात्रय (पिंटू ) ठोंबरे, येवता ग्रामपंचायत सरपंच विलास (आप्पा) जोगदंड, येवता उपसरपंच बाळासाहेब सक्राते, येवता माजी सरपंच गणेश बसवर, गोवर्धन भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया सेलचे तालुकाध्यक्ष तथा नवनिर्वाचित पिंपळगव्हाण सोसायटीचे चेअरमन विश्वनाथ गायकवाड, मस्साजोग सरपंच आप्पासाहेब गायकवाड, सावंतवाडी उपसरपंच गणेश सावंत, काशिदवादी सरपंच बाबुराव जाधवर, उपसरपंच वसंत कदम,डिगांबर तात्या जोगदंड, कैलास वाघमारे, प्रदीप जोगदंड सर, येवता ग्रामपंचायत सदस्य अमोल गवळी, संतोष जोगदंड, गोविंद पाटील तसेच गावातील नवनिर्वाचित शाखा अध्यक्ष हरी केदार, उपाध्यक्ष संतोष केदार,कोषाध्यक्ष अशोक केदार, सचिव मनोहर केदार, सहसचिव धनराज केदार, चिटणीस संजीत केदार,सरचिटणीस अशोक सुधाकर केदार, सदस्य अशोक केदार, अजिनाथ केदार, हरिदास केदार, बाळासाहेब केदार ग्रामस्थ उपस्थित होते.

 

अर्जुन केदार बळीराम केदार, लक्ष्‍मण केदार,संतोष रामदास केदार ,गणेश केदार, श्रीहरी केदार, बालाजी केदार, कृष्णा केदार, सोमीनाथ केदार ,बाबासाहेब केदार, बाबुराव पाटील ,बबलू पाटील, अशोक सुधाकर केदार

 

चिंतामण केदार, श्रीमंत केदार, भीमा केदार,मनोहर केदार, दत्ता केदार, अनिल केदार ई. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.