• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

 

केज प्रतिनिधी -हनुमंत गव्हाणे

 

केज तालुक्याती जिवाची वाडी येथील मांगदरा वस्ती येथे ह.भ.प. अर्जुन महाराज लाड(गुरूजी) यांचे अमृतुल्य किर्तन झाले.

केंद्र व राज्य शासन कोविड-१९व सामाजिक अंतर ठेवत नियमाचे पालन करत अर्जुन महाराज लाड,नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भली, कथी कुळे उधळले,या वर किर्तन घेताना हनुमान मारूती राया शितामाई व प्रभुरामचंद्र यांच्यावर आधारी दृष्टांत देत मित्र-शत्रू , पत्नी-आई या विषयावर अनेक प्रकारे उदाहरणे देऊन भावीकांना भाराऊन टाकले केशव नागरगोजे,राम नागरगोजे यांनी सुंदर अशी किर्तनास चाल दिली गोवर्धन चौरे,लक्ष्मण चौरे,बळीराम चौरे,दत्ता महाराज एडकेकर भावीक मोठया संख्येने उपस्थित होते.