• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रताप दातार यांचा फोटो डेटॉल कंपनीने हॅन्ड वॉश बॉटल वर छापला*

ByND NEWS INIDIA

Jun 14, 2021

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे*

 

जगप्रसिद्ध नावाजलेल्या डेटॉल कंपनीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या काही उत्कृष्ट लोकांना शोधून काढले आणि त्यांच्या कार्याला नवीन वळण देत डेटॉल हॅन्ड वॉश बॉटल वर फोटो छापत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत

त्यामध्ये बेलगाव तालुका केज येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते प्रताप दातार यांनी आजपर्यंत केलेले सामाजिक कार्य पाहून डेटॉल कंपनीने यांचं नाव आणि फोटो चक्क हँडवॉश बॉटल वर छपून त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान केला आहे