• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

नागापूर

  • Home
  • सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु

सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु

सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु परळी (प्रतिनिधी): तालुक्यातील लोणी येथील सौ.लताबाई रमेश मंजुळ यांचे वयाच्या 35 वर्षी शेतात काम करत असतांना सर्पदंशाने 10 दिवसाच्या उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना दि.7 सप्टेंबर…

नागापूर सबस्टेशन मधील 33 केव्हीचा ट्रांसफार्मर जळाला; ट्रांसफार्मर त्वरित बसवा अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार— प्रदीप मुंडे

ND NEWS :परळी वैजनाथ प्रतिनिधी 33 केव्ही ट्रांसफार्मर नागापूर सब स्टेशन मधील जळून खाक झाला आहे. त्यामुळे परिसरातील लाईटवर याचा परिणाम झाला असून ट्रान्सफॉर्मर पाच दिवसात त्वरित बसवावा अन्यथा शेतकऱ्यांना…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात घेऊन आचरण करा—प्रा.टी.पी.मुंडे (सर)

मांडेखेल येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती उत्साहात साजरी ; निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न! परळी वैजनाथ प्रतिनिधी भारतरत्न परमपूज्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मांडेखेल…

नागापूर सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी परमेश्वर सोळुंके तर व्हॉइस चेअरमनपदी आत्माराम मुंडे यांच्यासह संचालकांचा प्रा.टी. पी. मुंडे यांच्या हस्ते सत्कार संपन्न!

परळी वैजनाथ प्रतिनिधी ND NEWS |नागापूर सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी परमेश्वर सोळंके तर व्हाईस चेअरमन पदी आत्माराम मुंडे यांची निवड करण्यात आली त्यांच्यासह संचालकांचा सत्कार लोकनेते प्रा.टी.पी. मुंडे सर यांच्या…

परळीच्या मोटारसायक चोराची मराठवाडा भर मजल, (अखिल महबूब शेख जेरबंद )

19 मोटारसायकली चोरणारा अखेर लातूरमध्ये जेरबंद

*टोकवाडी- नागापुर रस्त्यावरील वीट भट्टी धारकांचे अतिक्रमण हटवा, परळी सार्वजनिक बांधकाम विभाग व तहसील कार्यालयाकडे प्रा. विजय मुंडे यांची मागणी!* *त्वरित दखल न घेतल्यास नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करणार!*

परळी वैद्यनाथ/प्रतिनिधी टोकवाडी- नागापूर -मांडेखेल हा रस्ता तीस ते चाळीस गावांना जोडणारा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर टोकवाडी रोडवर वीट भट्टी धारकांनी अतिक्रमण केले आहे ते अतिक्रमण परळी सार्वजनिक बांधकाम…

आझाद मैदानावरओबीसीच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी जन मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपोषण!* *ओबीसीच्या मागण्यांचा सरकारने त्वरित विचार करावा— प्रा. टी. पी. मुंडे

आझाद मैदानावरओबीसीच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी जन मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपोषण!* *ओबीसीच्या मागण्यांचा सरकारने त्वरित विचार करावा— प्रा. टी. पी. मुंडे परळी वैजनाथ /प्रतिनिधी राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळल्यानंतर ओबीसी…

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये ;तोडलेले कनेक्शन पूर्ववत करा; शेतकऱ्यांना दीड महिन्याचा कालावधी द्या— प्रा.टी.पी. मुंडे

परळी वैजनाथ/प्रतिनिधी ND NEWS :- महावितरण कंपनीकडून सध्या सगळीकडे गावातील व कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडली जात आहेत .ज्या भागातील शेतकऱ्यांची कनेक्शन तोडली असतील ते पूर्ववत करा शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडू…

अखेर खरीप 2020 चा पिकविम्याचा मार्ग मोकळा – पुजा मोरे “स्वाभिमानी”ने गावपातळीपासून विधानभवन ते कृषी आयुक्तालयापर्यंत उभारले होते आंदोलन

“स्वाभिमानी”ने गावपातळीपासून विधानभवन ते कृषी आयुक्तालयापर्यंत उभारले होते आंदोलन मागील खरीप हंगाम 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. यावेळी कृषी,व महसूल तसेच केंद्राच्या एन. डी. आर. एफ…

लाॅकडाऊनमुळे आत्महत्या वाढण्यापूर्वीच सरकारने निर्बंध उठवावेत -रानबा गायकवाड

ND NEWS परळी ( प्रतिनिधी ) गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार प्रचंड आर्थिक संकटात सापडला बेकारी व बेरोजगारी यामुळे आत्महत्या होत आहेत. त्यामुळे राज्य…

सेवाधर्म :परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट!

अजहर खान:परळी वैजनाथ, प्रतिनिधी… राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली “सेवाधर्म” हा कोविड प्रादुर्भावातील लोकोपयोगी उपक्रम सुरु असून…

मोहा या ठिकाणी कोरोनाच्या सौम्य रुग्णासाठी व विलगिकरण कक्ष उपलब्ध असणारे सुसज्य असे 50 बेडचे कोविड केयर सेंटर चे उदघाटन

अमोल वाघमारे : परळी प्रतिनिधी कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठान अंबाजोगाई, मानवलोक,आरोग्य विभाग बीड व महाराष्ट्र शिक्षण संस्था,मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र विद्यालय,मोहा या ठिकाणी कोरोनाच्या सौम्य रुग्णासाठी व विलगिकरण कक्ष…

जिल्ह्यात अवकाळी पाऊस अन गारपिटीचे थैमान शेतकरी हवालदिल हातातोंडाशी आलेला घास हिरावला

ND NEWS INDIA बीड श्रीहरी कांबळे गेली आठवडा भरात बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण होते. त्यात काल रात्री व आज दि 9 रोजी सकाळी 11 ते 12 च्या…

पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी अड्डे केले उध्वस्त पीएसआय विघ्ने यांची कार्यवाही

ND NEWS INDIA बीड : श्रीहरी कांबळे सिरसाळा – सोनपेठ रस्त्यावरील नाल्यालगत गावठी दारू च्या अड्डयावर छापा मारून 600 लिटर रसायन नष्ट करण्यात आले असून सदर कार्यवाही सिरसाळा पोलिस स्टेशनचे…

सिरसाळ्यात उभारलेल्या कै. पंडित अण्णा मुंडे 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांचा संयुक्त उपक्रम

ND NEWS INDIA सिरसाळा (दि. 07) —- : परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सिरसाळा येथे उभारण्यात आलेल्या 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे बीड जिल्ह्याचे…

जिल्हाधिका-यांची घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालय व सीसीसीला भेट

झरीजामणी, वणीचा ही आढावा यवतमाळ, दि. 6 : तालुकास्तरावर स्थानिक प्रशासनाने केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घाटंजी, झरीजामणी आणि वणी येथे भेट देऊन पाहणी…

मोहा प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी तोबा गर्दी.

कोरोना नियमाचा उडतोय फज्जा प्रतिनिधी (परळी) मोहा प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी होत आहे यामुळे कोरोणा नियमांचा फज्जा उडताना दिसत आहे. गेल्या वर्षी पासुन देश कोरोना…

लसिकरणासाठी नागरिकांना मोफत सिटिबसचे मान्यवरांच्या हस्ते झाले लोकार्पण

_परळी कोरोनामुक्त होण्यासाठी परळीकरांनी लस घ्यावी- नगराध्यक्षा सौ.सरोजिनी हालगे_ अजहर खान परळी (दि. 05) —- : परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्यासाठी खूप मोठे षड्यंत्र रचत आहेत:-अरुण सपाटे.

Nd news ::- सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्यासाठी खूप मोठे षड्यंत्र रचत आहेत:-अरुण सपाटे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. ही मराठा समाजासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.…

वयाच्या दहाव्या वर्षी शेख अखिब याचा पहिला रोजा पूर्ण

ND NEWS सिरसाळा येथील रहिवासी असलेले शेख मोबिन यांचे यांचे चिरंजीव तथा सय्यद हारून सर यांचे भाच्चे शेख अखिब याने आपला पहिला रोजा या रमजान महिन्यात दिनांक ४ मे रोजी…

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सिरसाळा येथील आरोग्य अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करा:- लक्ष्मण पौळ

ND NEWS बीड जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. शहरातच नाही तर ग्रामीण भागातही याचा फैलाव वेगाने होत असून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री…

वीज पडून अवलगाव येथे रामकीशन खुरपे यांच्या बैलाचा मृत्यू

*✍🏼अजय भोसले* *सोनपेठ तालुका ग्रा. प्रतिनिधी* ND NEWS अवलगाव: अवलगाव तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जनावरांचे नुकसान झालेल आहे यामध्ये रामकिशन खुरपे यांचा…

*राजेभाऊ फड यांची वचनपूर्ती कायम*

ND NEWS,प्रतिनिधी: दिलेले वचन पूर्ण करणारे कन्हेरवाडीचे सरपंच श्री राजेभाऊ फड यांनी कनेरवाडी येतील कित्येक मुलांच्या लग्नासाठी प्रत्येकी 10 हजार रु.ची मदत करून खरोखरच दिलेला शब्द पूर्ण करणारे सरपंच म्हणून…

SBI – जर हे नाही केले तर आपले खाते होऊ शकते बंद

ND NEWS: भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या ए.बी.आय SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिलीय. बँकेने एक अधिसूचना जारी केली असून, ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्यास सांगितलेय. जर तुम्ही…

परळीत मोकाट फिरणाऱ्यांना दंडुक्यांचा चोप

परळी :अझहर खान ND NEWS |:अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी 7 ते 11 पर्यंत फळभाज्या , किराणा व बँकेचे व्यवहार करण्यासाठी सकाळी 12 पर्यंत सूट देण्यात आली असून या नंतर मात्र जो…

सिरसाळा येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू करा – राम किरवले

ND NEWS सिरसाळा/प्रतिनिधी परळी तालुक्यातील सिरसाळा येथे कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता कोव्हीड केअर सेंटर तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन सरपंच प्रतिनिधी राम किरवले यांनी दिनांक 25 रोजी…

माझी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोना मुळे निधन

ND NEWS माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होत. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची…

विनापरवाना माती उपसा करणाऱ्यांना मंडळ अधिकारी सुर्यवाड व तलाठी फड यांचा दणका

श्रीहरी कांबळे : बीड ND NEWS :lबीड (प्रतिनिधी) गेली अनेक दिवसांपासून जिल्हाभरात सर्वत्र कधी रेती तर कधी माती माफियांचे पराक्रम ऐकायला मिळत आहेत. यातच हे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मर्जीने चालू…