• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

================================================

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे

================================================

 

बीड जिल्ह्यातील तसेच गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते यांची समाजामध्ये काम करण्याची धडपड नेहमी चालू असते तरीपण तयाच्या आज पर्यत सामाजिक क्षेत्रात गोर गरीब जनतेला अन्याय अत्याचार तसेच गरीब जनेचया पाठीशी उभे राहण्याचे काम बीड जिल्ह्यातील आमचे सर्वाचे लाडके सामाजिक कार्यकर्ते बीड जिल्हा अध्यक्ष नागराज तलवाडे तसेच गेवराई तालुका अध्यक्ष अंकुश धापसे गेवराई तालुका उपाध्यक्ष संतोष धोंगडे सर व गेवराई शहर अध्यक्ष आकाश भाऊ चोरमोले व शुभम राक्षे यांची गढी सर्कल पदावर नेमनुक झाली आहे हे समाजातील विविध प्रकारचे कार्य करत असतात त्यामुळे समाजातील गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी समजून त्याना न्याय मिळवून देण्याचे काम करत असतात त्यामुळे यूवा शक्ती अहिल्या सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ कोळेकर यांनी तयाच्या कार्यची दखल घेऊन पदावर कार्यरत केले असून तयांनी आम्ही सदैव समाजातील एक मेकाच्या अडचणी समजुन युवा शक्ती अहिल्या सेना संघटनेच्या वाढीचे काम करू असे बोलतानी यूवा शक्ती अहिल्या सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यानी सांगितले तसेच या घेतलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करते संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ कोळेकर प्रदेश अध्यक्ष मनोज अण्णा पिसे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष अशोक दादा थिटे कार्याअध्यक्ष भगवान चौधरी प्रसिद्धी प्रमुख आकाश खरात महाराष्ट्र सचिव धनराज सरगर युवक प्रदेश अध्यक्ष सागर भाऊ शेळके उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष योगेश अहिरे महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा निर्मलाताई बांडे मराठवाडा अध्यक्ष नानेशवर सापनर मराठवाडा कार्य अध्यक्ष गणेश ढाकणे हिंगोली जिल्हा उप अध्यक्ष करण भैया उर्फ होडगीर यांच्या सर्वाच्या मार्गदर्शनाखाली बिड गेवराई येथील युवा शक्ती अहिल्या सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकार्याची निवड करण्यात आली.