• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ताज्या घडामोडी

  • Home
  • पोदार लर्न स्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे आणि बाळ गंगाधर टिळक यांची जयंती व पुण्यतिथी साजरी

पोदार लर्न स्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे आणि बाळ गंगाधर टिळक यांची जयंती व पुण्यतिथी साजरी

परळी /प्रतिनिधी राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे आज सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शाळेचे सचीव बद्रीनारायण बाहेती,उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती यांच्या…

पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, आता तीन ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे

पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, आता तीन ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे राज्यात आतापर्यंत एक कोटी पन्नास लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भरला पीक विमा;…

पंकज कुमावत यांच्या पथकाची जुगार अड्डयावर कारवाई

दिनांक 23/05/2023 रोजी मा सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की अंबाजोगाई शहरात गवळीपुरा येथे इसम नामे पाशा चौधरी व रहेमान सुलेमान हे…

जवाहर शिक्षण संस्थेवर पंकजाताई मुंडे यांची बिनविरोध निवड

◼️जवाहर शिक्षण संस्थेवर पंकजाताई मुंडे यांची बिनविरोध निवड ◼️गेल्या अनेक वर्षांपासून पंकजाताईंचे संस्थेवर निर्विवाद वर्चस्व! प्रतिनिधी/ दिपक गित्ते जवाहर शिक्षण संस्थेच्या निवडणूकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची बिनविरोध निवड…

मौजे कन्हेरवाडी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न

◼️मौजे कन्हेरवाडी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न ◼️ गावातील सर्व पुरुष व माता-भगिनींनी ग्राहक सेवा केंद्राचा लाभ घ्यावा: माणिकभाऊ फड बीड | दिपक गित्ते…

महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीने विविध कार्यालयातील पदभरतीबाबतचा शासन निर्णय क्रमांक काआआ-२०१७/प्र. क्र. २३३/कामगार -८ मागे घेण्यात यावा निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

*महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीने विविध कार्यालयातील पदभरतीबाबतचा शासन निर्णय क्रमांक काआआ-२०१७/प्र. क्र. २३३/कामगार -८ मागे घेण्यात यावा निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी परळी वैजनाथ/ दिपक गित्ते महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी व…

पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे

पत्रकार समाजासाठी देणे लागते या भावनेतून जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी कार्य करावे प्रसिद्धी प्रमुखाच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन मुंबई -चळवळीच्या माध्यमातून आपण पत्रकारांचे अनेक प्रश्न सोडविले. उर्वरीत प्रश्नांसाठी…

घार उडे आकाशी , चित्त तीचे पिलापाशी | या उक्ती प्रमाणेच कार्य करणारे ढाकणे बंधू !

◼️आस्वलांबा गावच्या विकासासाठी सरसावले युवा उद्योजक; स्वखर्चातून श्रीकृष्ण व गोविंद पांडूरंग ढाकणे या दोन बंधूनी राबविले अनेक समाजउपयोगी उपक्रम ◼️घार उडे आकाशी , चित्त तीचे पिलापाशी | या उक्ती प्रमाणेच…

*प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगासाठी अर्थसंकल्पात तरतूद; बोलण्यावर नाही तर कृतीवर भर देणारा शिंदे – फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प-शिवाजी शिंदे, वैजनाथ माने*

*प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगासाठी अर्थसंकल्पात तरतूद; बोलण्यावर नाही तर कृतीवर भर देणारा शिंदे – फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प-शिवाजी शिंदे, वैजनाथ माने* *परळीत पेढे वाटून,फटाके फोडून शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा*…

अनेक वर्षापासून परळीमध्ये ठाण मांडून बसलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या तात्काळ बदल्या करा निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडची मागणी

परळी (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षापासून परळी मध्ये ठाण मांडून बसलेले अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना लेखी…

आता औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !

आता औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! ◼️औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतराला केंद्राची मंजुरी; ND NEWS औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करण्यात आले असून राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी…

विशाल साळुंके यांची मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

विशाल साळुंके यांची मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार विशाल साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष…

मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांचा दणका आणखी २६ दिव्यांग गुरूजी निलंबित

मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांचा दणका आणखी २६ दिव्यांग गुरूजी निलंबित बीड | प्रतिनिधी -: दिव्यांगत्व टक्केवारीत तफावत आढळल्याने २३ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ५२ शिक्षकांना निलंबित करून विभागीय चौकशीचे…

परळी शहरातील गजानन लॉजवर सहायक पोलीस अधीक्षक डॉ. धीरज कुमार यांच्या पथकाचा छापा

परळी शहरातील गजानन लॉजवर सहायक पोलीस अधीक्षक डॉ. धीरज कुमार यांच्या पथकाचा छापा संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल परळी वैजनाथ :- डॉ. बी. धीरज…

हर घर तिरंगा अभियानांतर्गत जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप!

हर घर तिरंगा अभियानांतर्गत जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप! महाविद्यालयाच्या वतीने तिरंगा ध्वजासहित विद्यार्थ्यांनी रॅली काढून घरोघरी तिरंगा फडकवण्याचे केले आवाहन! तिरंगा ध्वज ही देशाची अस्मिता—प्राचार्य डॉ.बी.डी.मुंडे…

डॉ. जाकीर हुसेन उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांची ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत जनजागृती रॅली*

*डॉ. जाकीर हुसेन उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांची ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत जनजागृती रॅली आज दि:11:08:2022 रोजी परळी येथील डॉ. झाकीर हुसेन एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळे तर्फे…

पंकज कुमावत यांच्या पथकाची “धडाकेबाज” कारवाई;लाखोंचा ऐवज जप्त

प्रतिनिधी:- दिपक गित्ते ND NEWS-दि. २७ – सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे जिल्ह्यात रुजू झाल्यापासून अवैध धंद्यांवर चाप बसला आहे तर कित्येक गुन्हेगार सैरावैरा झाले आहेत.आणि त्याचाच एक भाग…

केबीसीच्या नावाने ऑनलाईन फसवणूक करणारी बिहारमधील टोळी गजाआड, बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई

प्रतिनिधी:- दिपक गित्ते बीड, दि. 8 : केबीसीच्या नावाने ऑनलाईन फसवणूक करून लाखो रुपयांना लुटणारी टोळी बीड पोलिसांनी जेरबंद केल्याने अनेकांची पुढे होणारी फसवणूक थांबली आहे. या टोळीला बीडच्या सायबर…

नाशिक: म्हाडाने महाराष्ट्र हादरवून सोडला

महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या नाशिकमधील म्हाडा घोटाळाप्रकरणी 117 विकासकांची झाडाझडती सुरू नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरण 2013 ते 2021 या काळातील आहे 9 आयुक्तांची चौकशी? एकूण तब्बल 9 आयुक्त येऊन गेलेत. मग…

राजू शेट्टींची मोठी घोषणा; ‘स्वाभिमानी’ मविआतून बाहेर

प्रतिनिधी : शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची मोठी घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याचेही यावेळी राजू…

औष्णिक वीज निर्मिती केंद्रात चोरी करणारे जेरबंद

औष्णिक वीज निर्मिती केंद्रात चोरी करणारे जेरबंद प्रतिनिधी:- दिपक गित्ते परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्र 6 व 7 मधील कण्हेर बेल्ट चोरी गेल्याची घटना दि 20 मार्च रोजी…

राखेची वाहतूक करणाऱ्या हायवा चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू ; ग्रामीण पोलिसात अद्यापही गुन्हा दाखल नाही !

राखेची वाहतूक करणाऱ्या हायवा चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू ; ग्रामीण पोलिसात अद्यापही गुन्हा दाखल नाही ! परळी (प्रतिनिधी) परळी-गंगाखेड रोडवर असलेल्या राखेच्या तळ्याच्या जवळच राख साठवलेल्या ठिकाणी एका राखेची वाहतूक…

बीड जिल्हयातील शेतकऱ्यांना सरसकट विमा वाटप करा – पंकजाताई मुंडे यांची मागणी

विम्यासाठी शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणं हे दुर्दैवी प्रतिनिधी:- दिपक गित्ते बीड ।दिनांक ०९। पिकांचे नुकसान होऊनही २०२० चा विमा शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही, आता कसलीही आकडेमोड न करता सरसकट…

जून ते सप्टेंबर 2021 मधील अतिवृष्टीच्या अनुदानाचे उर्वरित 25% प्रमाणे राज्य शासनाकडून वितरण

पालकमंत्री धनंजय मुंडेंचा शब्द ठरला खरा, बीड जिल्ह्यास आणखी 142 कोटी 31 लाख रुपये मदत प्राप्त तातडीने होणार मदतीचे वितरण बीड (दि. 17) —- : महाराष्ट्रातील बहुतांश भागात जून ते…

देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा उघड; २८ बँकांना २२ हजार कोटींचा गंडा, ‘या’ कंपनीवर कारवाई

देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा उघड; २८ बँकांना २२ हजार कोटींचा गंडा, ‘या’ कंपनीवर कारवाई एबीजी शिपयार्ड कंपनीने २८ बँकांची फसवणूक केली. सीबीआय तपासात २२ हजार कोटींचा घोटाळा उघड. तीन…

प्रदीप मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त कृषी पंप धारक शेतकरी महावितरण कार्यालयावर धडकले

ठिय्या आंदोलन करताच मागण्या पूर्ण प्रतिनिधी:- नितीन ढाकणे परळी वैजनाथ:-महावितरण कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडले जात आहे या पार्श्वभूमीवर नागापूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप मुंडे (बबलू…

परळीत अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात व दुकानात घुसले पावसाचे पाणी..!

परळीत अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात व दुकानात घुसले पावसाचे पाणी..! कोट्यावधी रुपयांची विकासकामे करत असल्याचे सांगणाऱ्यानी स्वच्छतेसाठी किमान एक नवीन jcb तरी घ्यावा? नगरपालिकेच्या स्वछता विभागाचे पूर्णपणे अपयश- प्रा पवन…

बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा होणार कायापालट ; रस्त्याच्या दुरुस्तीला केंद्रीय मंत्रालयाची मंजुरी

खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे बीडकरांना मिळणार दर्जेदार रस्ता प्रतिनिधी- दिपक गित्ते ND NEWS LIVE | बीड । दि.०२ । बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ एफ या रस्त्याच्या दुरुस्तीला…

पंकजाताई मुंडे यांच्या संकल्पनेतील सामुदायिक ‘राष्ट्रगान’ ठरले टर्निंग पाॅईट आगळ्या – वेगळ्या उपक्रमाला परळीकरांचा भरभरून प्रतिसाद ; आजी-माजी सैनिकांचाही केला गौरव प्रतिनिधी- दिपक गित्ते ND NEWS LIVE | परळी -दिनांक…

ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत लढा सुरूच राहणार

वंचितांचा लढा लढणे ; ज्यांचा कुणी वाली नाही त्यांची वाणी होणे ही माझी भूमिका : पंकजाताई मुंडे लातूर येथे पार पडला ओबीसींचा भव्य महामेळावा प्रतिनिधी:- दिपक गित्ते ND NEWS LIVE-…

नाल्या अभावी पावसाचे पाणी शीरले घरात

चेतन वर्मा तालुका प्रतिनिधी : राळेगाव शहरातील नवीन वस्ती प्रभाग क्रमांक 14 येथील अरुण वानखेडे ,विवेक लढी ,मोरे यांच्या घराजवळील रस्त्याने पाऊस आला की पावसाचे पाणी साचल्या जाते सीमेट रोड…

महाराष्ट्रात पुन्हा लॉक डाऊन , नियमावलीत अंशतः फेरबदल .

ND NEWS बीड प्रतिनिधी: ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या…

थेट दिल्लीवरून होणार दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिकिटाचे प्रकाशन

ND NEWS :भारतीय डाक विभागाकडून दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. ही श्रद्धांजली अनोख्या पध्दतीने वाहिली जाणार आहे. पुण्यतिथी दिनी भारतीय डाक द्वारा त्यांची प्रतिमा असलेल्या…

*परळी ब्लड डायरी तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन*

अजहर खान:परळी वै.( प्रतिनिधी) दि. 28.05.2021: जिल्ह्यात असलेले रक्ततुटवड्याचे संकट लक्षात घेऊन ब्लड डायरी परळी ने जमाअत-ए- ईस्लामी हिंद कार्यालय आझादनगर परळी वैजनाथ येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले…

भाजयुमोच्या जालना जिल्हा सरचिटणीस यांना मारहाण करणाऱ्या दोषीं अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबन करून कठोर कारवाई करा- भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे

भाजयुमोचे जालना जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना मारहाण करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांना निलंबनाची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी भाजयुमोच्या जालना जिल्हा सरचिटणीस यांना मारहाण करणाऱ्या दोषीं अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबन करून कठोर कारवाई…

केंद्र सरकारच्या ध्येयधोरणा विरोधात काळे झेंडे दाखवून निषेध

ND NEWS श्रीहरी कांबळे बीड दि.२६ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, शेतमजूर युनियन,(लाल बावटा,) डीवायएफआय युवक संघटना, एसएफआय विद्यार्थी संघटना या विविध संघटनेच्या वतीने मोहा येथे बुधवार दि 26 रोजी…

परळीत गावठी पिस्टल सह एकास अटक

परळी शहरातील स्वाभिमाननगर मधील एकाकडे गावठी पिस्टल असल्याचे गुप्त माहिती मिळताच परळी शहर डी बी पथकाचे भास्कर केंद्रे यांनी सापळा रचुन एकास अटक केली. त्यांच्याकडुन गावठी पिस्टल मँग्जीन सह जुने…

एक तारा निखळला काँग्रेस चे राज्यसभा सदस्य राजीव सातव यांचे निधन

ND NEWS बीड : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे रविवारी पहाटे ५ वाजता निधन झाले असल्याचे वृत्त आहे. ते ४६ वर्षांचे होते . सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार…

तौत्के चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेन:कुलाबा वेधशाळा

महत्वाच्या घडामोडी अरबी समुद्रात सध्या मोठ्या प्रमाणात दाट ढग जमा झाले आहेत 16 तारखेला या चक्रीवादळाचा जोर वाढून महाराष्ट्र आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर त्याचा प्रभाव जाणवेल वाऱ्याचा वेग 40 ते 50…

जिल्ह्यात अवकाळी पाऊस अन गारपिटीचे थैमान शेतकरी हवालदिल हातातोंडाशी आलेला घास हिरावला

ND NEWS INDIA बीड श्रीहरी कांबळे गेली आठवडा भरात बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण होते. त्यात काल रात्री व आज दि 9 रोजी सकाळी 11 ते 12 च्या…

दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी वाढीव मुदत देण्याची मागणी

ND NEWS INDIA बीड प्रतिनिधी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी वाढीव मुदत देण्यात यावी यासाठी मा. सुनील गव्हाणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांच्या मार्गदर्शनाखाली मा. वर्षाताई गायकवाड शालेय…

सिरसाळ्यात उभारलेल्या कै. पंडित अण्णा मुंडे 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांचा संयुक्त उपक्रम

ND NEWS INDIA सिरसाळा (दि. 07) —- : परळी कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सिरसाळा येथे उभारण्यात आलेल्या 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे बीड जिल्ह्याचे…

वंचित बहुजन आघाडी ची नवीन संग्रामपूर तालुका कार्यकारिणी जाहीर

ND NEWS INDIA संग्रामपूर : संग्रामपूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या नवीन कार्यकारिणी ची आज निवड जाहीर करण्यात आली. या निवडीत तालुकाध्यक्षपदी रवींद्र भेलके यांची निवड करण्यात आली तसेच विधी सल्लागार…

लसिकरणासाठी नागरिकांना मोफत सिटिबसचे मान्यवरांच्या हस्ते झाले लोकार्पण

_परळी कोरोनामुक्त होण्यासाठी परळीकरांनी लस घ्यावी- नगराध्यक्षा सौ.सरोजिनी हालगे_ अजहर खान परळी (दि. 05) —- : परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

मराठ्यांना कायद्यात टिकणारे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या*” *संभाजी ब्रिगेडच्या या मागणीकडे सर्वांनी दुर्लक्ष केले;- शिवश्री देवराव लुगडे महाराज

ND NEWS परळी (प्रतिनिधी) राज्य सरकारने दिलेले एस ई बी सी आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण घटनाबाह्य आहे असे नमूद करून रद्द केले. गेल्या तीस वर्षापासून…

स्व. नारायण आनंदा थेरोकार यांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि थॅलॅसिमिया रूग्ण करिता रक्तदान शिबिर संपन्न

ND NEWS बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी स्व. नारायण आनंदा थेरोकार यांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि थॅलॅसिमिया रूग्ण करिता रक्तदान शिबिराचे देि. 5-5-2021 रोजी आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,…

अवघ्या चौरेचाळीस दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण

ND NEWS बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी ऍड विवेक वानखेडे जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात 44 दिवसांच्या बाळाला कोरोना.इतक्या कमी वयाच्या बाळाला कोरोना होण्याची जिल्ह्यातील घटना.वैदयकीय क्षेत्रात खळबळ.दोन दिवसांपासून बाळाला ताप व सर्दी झाल्याने…

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सिरसाळा येथील आरोग्य अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करा:- लक्ष्मण पौळ

ND NEWS बीड जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. शहरातच नाही तर ग्रामीण भागातही याचा फैलाव वेगाने होत असून रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री…

जी सामग्री उपलब्ध व्हायला अडचण आहे ते मला सांगा, मी उपलब्ध करून देतो – ना. मुंडे

पालकमंत्री धनंजय मुंडे रात्री नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बीड प्रतिनिधी: ND NEWS : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे आज रात्री 9 च्या सुमारास अचानक बीड जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.…

खेला होबे, जीता होबे: नंदीग्राम मधून ममता हरल्या पण प.बंगाल जिंकला

वडवणी शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण थेट वडवणीच्या मार्केटमध्ये सर्रास फिरत आहेत.

पांडुरंग मुंडे : वडवणी प्रतिनिधी ND NEWS :वडवणी शहरातील छत्रपती राजश्री शाहू महाराज महाविद्यालय कोरोना कोविंड सेंटर आणि आनंद मंगल कार्यालय येथील कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण थेट वडवणी च्या मार्केटमध्ये सरस…

वंगे हॉस्पिटल परिसरातील एच.डी.एफ.सी बँकेचे एटीम अज्ञात चोरट्यांनी फोडले

वंगे हॉस्पिटल परिसरातील एच.डी.एफ.सी बँकेचे एटीम अज्ञात चोरट्यांनी फोडले परळी वै. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिजोरी चोरून नेण्याचा प्रयत्न फसला

SBI – जर हे नाही केले तर आपले खाते होऊ शकते बंद

ND NEWS: भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या ए.बी.आय SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिलीय. बँकेने एक अधिसूचना जारी केली असून, ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्यास सांगितलेय. जर तुम्ही…

सिरसाळा येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू करा – राम किरवले

ND NEWS सिरसाळा/प्रतिनिधी परळी तालुक्यातील सिरसाळा येथे कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता कोव्हीड केअर सेंटर तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन सरपंच प्रतिनिधी राम किरवले यांनी दिनांक 25 रोजी…

रेमेडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार थांबवण्यासाठी पंकजा मुंडे यांचे अजित पवारांना पत्र

ND NEWS बीड: रेमडिसीविर इंजेक्शनचा बीडमध्ये सर्रास काळाबाजार होत असून या इंजेक्शनचा वापर विशिष्ट पक्षाचे नेते व कार्यकर्ते स्वतःच्या कार्यालयातून करत असल्याचा गंभीर आरोप पंकजा मुंडे यांनी अजित पवार यांना…

माझी खासदार एकनाथ गायकवाड यांचे कोरोना मुळे निधन

ND NEWS माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होत. एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची…

परळीच्या थर्मलमधील ऑक्सिजन निर्मिती प्लांट होणार एसआरटीमध्ये शिफ्ट

परळीच्या थर्मलमधील ऑक्सिजन निर्मिती प्लांट होणार एसआरटीमध्ये शिफ्ट हवेतून तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन मिळणार ND NEWS | दि.२७-राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. याच पार्श्वभूमीवर आज परळीच्या…

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनचे थकीत पगार लवकरात लवकर करावेत , महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघ सचिव सिंधू गुळवे यांची मागणी

हनुमंत गव्हाणे ND NEWS: कोरणा विषाणू च्या मोहिमेत अंगणवाडी कर्मचारी गाव पातळीवर अहोरात्र काम करत आहेत तसेच covid-19 नीचे पूर्ण जबाबदारीने काम पार पाडत आहेत तरीदेखील अंगणवाडी सेविकांचे तुटपुंजे मिळत…

विनापरवाना माती उपसा करणाऱ्यांना मंडळ अधिकारी सुर्यवाड व तलाठी फड यांचा दणका

श्रीहरी कांबळे : बीड ND NEWS :lबीड (प्रतिनिधी) गेली अनेक दिवसांपासून जिल्हाभरात सर्वत्र कधी रेती तर कधी माती माफियांचे पराक्रम ऐकायला मिळत आहेत. यातच हे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मर्जीने चालू…

जोतिबा यात्रा रद्द करण्यात आली आहे.

ऋषिकेश कांबळे कोल्हापूर:- वाढता कोरोनाचा संसर्ग बघता आज दिनांक 26 एप्रिल रोजी होणारी जोतिबा यात्रा रद्द करण्यात आली आहे.

मा.नितिन गडकरी यांच्या फंडातून पन्हाळा तालुक्यासाठी 4 कोटी 86 लाख निधी मंजूर: डाॅ.विनय कोरे यांच्या पाठपुराव्यास मंजुरी

केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री मा.नितिन गडकरी यांच्या फंडातून व शाहूवाडी – पन्हाळ्याचे आमदार मा.डाॅ.विनय कोरे (सावकर) यांच्या विषेश पाठपुराव्याने शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यासाठी 4 कोटी 86 लाख निधी मंजूर……

नवाब मलिकांना हटवा, परभणीला सक्षम पालकमंत्री द्या: प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी

परभणी :सिद्धेश्वर फड ND NEWS :नवाब मलिक यांना बदलून त्यांच्या जागी कार्यक्षम पालकमंत्री द्यावा अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे. त्याबाबतचं पत्र प्रहार संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं…

गेवराई तालुक्यात चकलांबा पोलिसांच्या वतीने ग्रामीण भागात कारवाया 7 हजार रुपये दंड वसूल

गेवराई तालुका प्रतिनिधी: सुशील टकले ND NEWS: दि 25 : गेवराई तालुक्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे अत्यावश्यक वेळेसाठी सात ते अकरा हा वेळेत…

जयंत पाटील हे अनिल देशमुखांच्या घरचे वॉचमन आहेत का? निलेश राणे

राऊतांना अटक करा राष्ट्रवादीवाले बिथरले, खरी नावं बाहेर येण्याची भीती ND NEWS I: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीबीआय देशमुखांच्या घरी बाहेरून कागदपत्रे घेऊन गेली होती, असा गंभीर आरोप केला…

परळी शहरातील भाजीपाला बाजार पुढील आदेशापर्यंत बंद

परळी शहरातील भाजीपाला बाजार पुढील आदेशापर्यंत बंद प्रतिनिधी- अमोल वाघमारे ND NEWS | दि.२५-परळी वै शहरातील सर्व भाजीपाला विक्रेते व नागरिक यांना कळवण्यात येते की,उद्या दि 26 एप्रिल पासून परळी…

हिंगोलीचे आ. संतोष बांगर  आले जिल्ह्यातील जनतेसाठी धावून

स्वतःची एफ डी मोडून रेमडीसीविर इंजेक्शन आणण्यासाठी दिले 90 लाख रुपये प्रतिनिधी- दिपक गित्ते ND NEWS | दि २४- हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर हिंगोली जिल्ह्यासाठी दहा…

गेवराई तालुका माहीला संरक्षण समितीच्या सदस्य पदी श्रीमती सिता राम महासाहेब यांची निवड

गेवराई प्रतिनिधी: सुशील टकले ND NEWS: कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 अन्वये कार्यालयांतर्गत समिती गठीत करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने एकात्मिक बाल विकास…

ऑक्सिजन बंद झाल्याने बीड मध्ये दोन रुग्णांचा मृत्यू

ऑक्सिजन बंद झाल्याने बीड मध्ये दोन रुग्णांचा मृत्यू प्रतिनिधी:- दिपक गित्ते जिल्हा रुग्णालयातील प्रकारची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करा- पंकजाताई मुंडे यांची मागणी ND NEWS | दि २४- अचानक…

जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पास कसा काढायचा? जाणून घ्या..

ई- पास मिळवण्यासाठी नेमकं काय करावं? ND NEWS : ई- पास मिळवण्यासाठी सर्वप्रथम, https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. ज्यानंतर इथं ‘apply for pass here’ या पर्यायावर क्लिक करावं. पुढे तुम्हाला…

युवा शेतकऱ्याने घेतले ७० दिवसात टरबुज पिकातून १.२५ लाखाचे उत्पन्न.

एक एकर क्षेत्रात घेतले पिक. वृत्तसंकलन श्रीहरी कांबळे: ND NEWS: सिरसाळा पासून जवळच असलेल्या आमला, ता.धारूर. शंकर जिजाभाऊ सोळंके, यांनी कोरोणा काळात धाडस करून टरबुजची लागवड केली. सदर सोळंके युवा…

मिशन झिरो डेथ’ने ग्रामीण भागातील आरोग्य तात्काळ कळणार गावागावात शिक्षकांकडून सर्व्हेला सुरुवात*

*मिशन झिरो डेथ’ने ग्रामीण भागातील आरोग्य तात्काळ कळणार गावागावात शिक्षकांकडून सर्व्हेला सुरुवात* प्रतिनिधी (बीड) ND NEWS | दि- २२- बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने जि.प.चे सीईओ…

या बावळटांना  आवरा रे: फडणवीसांना अटक करणं म्हणजे अटक मटक चवळी चटक वाटलं की काय?

फडणवीसांना अटक करणं म्हणजे अटक मटक चवळी चटक वाटलं की काय? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे. ND NEWS I : रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरुन राज्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात…

श्री भरत महाराज गुट्टे यांचे झी टॉकीजवर विशेष किर्तन

श्री भरत महाराज गुट्टे झी टॉकीज विशेष वर मन मंदिरा गजर भक्तीचा मध्ये विशेष किर्तन ND NEWS I : राम नवमी किर्तन गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या झी टॉकीज वरील…

ना धनंजय मुंडे प्रभावीच: सामाजिक न्याय विभागाने मारली बाजी

मुंबई – गेल्या वर्षभरापासून संपर्णू देशासह महाराष्ट्रात कोरोनोच्या परिस्थितीत अनेक प्रश्न उपस्थित होत असताना व शासकीय यंत्रणेवर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला असताना देखील राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने मंत्री धनंजय…

साप्ताहिक विकेंड सर्वांनी आपण आपआपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करा: सुरेश शेजुळ तहसीलदार परळी वै

ND NEWS I: परळी शहरातील सर्व जनता, व्यापारी,दुकानदार यांना सूचित करण्यात येते की,उद्या व परवा साप्ताहिक विकेंड आहे.तरी सर्वांनी आपण आपआपली दुकाने बंद ठेवून(वैदकीय सेवा व मेडिकल दुकान वगळून) घरी…

राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू: कोणकोणत्या घटकांना आर्थिक मदत

ND NEWS: राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव…

14 एप्रिल नंतर लॉकडाउन? राज्य सरकारचा मोठा निर्णय*

राज्यातील कडक लॉकडाउनची तारीख ठरली? ‘या’ दिवसापासून होऊ शकतो 14 दिवसांचा लॉकडाउन* 14 एप्रिल नंतर लॉकडाउन:राज्य सरकारचा मोठा निर्णय* राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला असून आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला…

परळी ग्रामीण पोलिस ठाण्यातील 25 दुचाकींचा 17 एप्रिल रोजी लिलाव

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- वेगवेगळ्या कारणास्तव जप्त करण्यात आलेल्या परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथील 25 दुचाकींचा लिलाव दि.17 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. कोरोनाचे सर्व नियम पाळून केला जाणार असल्याचे…

लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

करोनाचे थैमान रोखण्यासाठी राज्यभर कठोर निर्बंध लागू केल्यानंतरही रुग्णसंख्या आटोक्यत येत नसल्यानं आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती यावेळी राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याबाबत गांभीर्यानं विचार केला असून राज्यात…

सभापती गोपाळ आंधळे यांच्या पाठपुराव्याला यश

न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने प्रभाग क्रमांक पाच मधील नागरी आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाची सोय परळी दि. ७(प्रतिनिधी) परळी शहरात कोरोनांची दुसरी लाट रौद्ररूप घेत असुन दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत…

पात्र नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे – जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुंडेंचे जिल्हावासीयांना आवाहन

परळी (दि. ०७) —- : बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून, मंगळवारी एकाच दिवसात हे आकडे ७०० च्या पार गेलेले पाहायला मिळाले.…

ब्रेकिंग! राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर

राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात शनिवार आणि रविवारी कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्र्यांची घोषणा*

*राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्र्यांची घोषणा* राज्यातील शालेय शिक्षण विभागाने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील करोना स्थिती पाहता, राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या…

महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी: नितीन गडकरी

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्याचप्रमाणे या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू आल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी…

परभणी जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल

2 एप्रिल पासून सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व बाजारपेठ खुली जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

परभणी जिल्ह्यातील संचारबंदी वाढली

परभणी जिल्ह्यात येत्या पाच एप्रिल पर्यंत संचारबंदी वाढवण्यात आली आहे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत ही संचारबंदी आज संपणार होती मात्र 5 एप्रिल पर्यंत आता ही संचारबंदी…

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगावच्या तालुकानिहाय पूर्वनियोजित मासिक दौऱ्यात बदल करण्यात आला आहे.        

प्रतिनिधी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगावच्या 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 या कालावधीतील तालुकानिहाय पूर्वनियोजित मासिक दौऱ्यात बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार पहिला सोमवार 5 एप्रिल रोजी पाचोरा,…

औरंगाबाद लॉकडाऊन मुक्त

औरंगाबाद – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा रोज वाढत असलेला आकडा पाहता 30 मार्च च्या रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात लॉक डाऊन लावण्याचा निर्णय अखेर प्रशासनाने मागे घेतला आहे औरंगाबाद शहरात आज मध्यरात्रीपासून लागू…