• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पोलीस अंमलदार रणजित पवार यांच्या सहकार्यातून काळेगाव हवेली येथे Antijen टेस्ट कॅम्प संपन्न

ByND NEWS INIDIA

May 24, 2021

 

सुशिल टकले : तालुका प्रतिनिधी

पोलीस स्टेशन गेवराई येथे कर्तव्य पार पाडत पोलीस अंमलदार रणजित पवार यांनी आधार माणुसकीचा ग्रुप च्या माध्यमातुन जन्मभुमी काळेगाव हवेली येथे Antijen टेस्ट कॅम्प घेतला. कॅम्पमध्ये एकुण 93 Antijen test करण्यात आल्या, त्यामध्ये गावातील तीन रुग्ण posstive आले. त्यांना धीर देत covid सेंटर मध्ये दाखल करण्यात आले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी ग्राम पंचायत काळेगाव हवेली, जिओ जिंदगी टीम, व आधार माणुसकीचा ग्रुप चे सदस्य यांचे सहकार्य लाभले.