• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*विडा गटातील बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन*

ByND NEWS INIDIA

Aug 1, 2021

केज (प्रतिनिधी):हनुमंत गव्हाणे

केज तालुक्यातील विडा गटातील विविध विकास कामांचे भूमिपूजन बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या हस्ते रविवार दि.1 ऑगस्ट 2021 रोजी अगदी मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत कोरोनाचे निर्बंध पाळुन करण्यात आले.

यामध्ये 1. विडा ते सासुरा रस्ता सुधारणा करणे.2.00 लक्ष.

2.दहिफळ वडलांनी ते खर्डेवाडी रस्ता सुधारणा करणे.2.00 लक्ष.

3.घाटेवाडी सार्वजनिक स्मशानभूमी बांधकाम करणे.3.00 लक्ष

4.घाटेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोली दुरूती करणे.2.00 लक्ष

 

यावेळी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार (दादा) मोराळे विडा गणाचे पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे,येवता ग्रामपंचायत सरपंच विलास (आप्पा) जोगदंड,राष्ट्रवादी काँग्रेस हिंदी भाषिक सेलचे जिल्हाध्यक्ष शरीफभाई सय्यद,माजी पंचायत समिती सदस्य विजय कुमार पटाईत सर विडा उपसरपंच सदाआबा वाघमारे ,देशमुख(मालक),रूषीकेश पटाईत, राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया सेलचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ गायकवाड, रंजित घुटे,गोवर्धन भोसले, शाहु पटाईत, कलाणे सर,दिपक वाघमारे,कैलास (आप्पा)

वाघमारे,सखाहारी तात्या गदळे ,येडु नाना ठोंबरे,नवनाथ भाऊ,धनंजय मोराळे,भागवत ठोंबरे ,किरण ठोंबरे ग्रामसेवक,अभिमान जोगदंड,प्रदिप जोगदंड सर,सक्राते,अर्जुन केदार युवा नेते गप्पेवाडी,बळीराम केदार,गोविंद पाटील,शिवाजी गायकवाड सर,काळे सर,वाघ सर,भोसले सर, रोमण,धुमक तसेच दहिफळ, विडा, घाटेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.