• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

गेवराई

  • Home
  • सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु

सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु

सर्पदंशाने 35 वर्षीय महिलेचा मृत्यु परळी (प्रतिनिधी): तालुक्यातील लोणी येथील सौ.लताबाई रमेश मंजुळ यांचे वयाच्या 35 वर्षी शेतात काम करत असतांना सर्पदंशाने 10 दिवसाच्या उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना दि.7 सप्टेंबर…

नेहरकर खून प्रकरणातील तीन आरोपी पुणे जिल्ह्यातून जेरबंद…..!

नेहरकर खून प्रकरणातील तीन आरोपी पुणे जिल्ह्यातून जेरबंद…..! ND NEWS | केज दि.१४ – मुलीसोबत लग्न लावून देण्यास नकार दिल्यावरून एका तरुणाने आपल्या दोन साथीदारांसह मुलीच्या पित्यावर हल्ला करीत खून…

बीड जिल्ह्यातील परळी शहर पोलिसांची पाकिस्तान बॉर्डरवर थरारक कारवाई

कमी दरात सोने देतो म्हणून व्यापाऱ्याची 40 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपींच्या मुद्देमालासह परळीच्या पोलिसांनी आवळल्या मूसक्या थरार कारवाईची रूपरेषा: 📘पोलीस अधीक्षक लांजेवार यांचे कारवाईस गेलेल्या पथकास वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन…

परळीच्या मोटारसायक चोराची मराठवाडा भर मजल, (अखिल महबूब शेख जेरबंद )

19 मोटारसायकली चोरणारा अखेर लातूरमध्ये जेरबंद

आझाद मैदानावरओबीसीच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी जन मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपोषण!* *ओबीसीच्या मागण्यांचा सरकारने त्वरित विचार करावा— प्रा. टी. पी. मुंडे

आझाद मैदानावरओबीसीच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी जन मोर्चाच्या वतीने लाक्षणिक उपोषण!* *ओबीसीच्या मागण्यांचा सरकारने त्वरित विचार करावा— प्रा. टी. पी. मुंडे परळी वैजनाथ /प्रतिनिधी राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाकडून फेटाळल्यानंतर ओबीसी…

हदगाव येथील जि.प.प्रा.शाळेमध्ये संविधान दिन साजरा

केज प्रतिनिधी :हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील हादगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज दिनांक 26 नोव्हेंबर 2021 शुक्रवार रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण २…

महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये ;तोडलेले कनेक्शन पूर्ववत करा; शेतकऱ्यांना दीड महिन्याचा कालावधी द्या— प्रा.टी.पी. मुंडे

परळी वैजनाथ/प्रतिनिधी ND NEWS :- महावितरण कंपनीकडून सध्या सगळीकडे गावातील व कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडली जात आहेत .ज्या भागातील शेतकऱ्यांची कनेक्शन तोडली असतील ते पूर्ववत करा शेतकऱ्यांचे कनेक्शन तोडू…

डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र चा गुरुवारी होणार शुभारंभ ; कार्यक्रमास पालकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे-विश्वजीत मुंडे

कार्यक्रमास पालकांनी व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे-विश्वजीत मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी शहरामध्ये नव्यानेच सुरू होणाऱ्या सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र व काँम्पुटर्स अँण्ड मल्टीसर्व्हिसेसच्या शुभारंभ शहरातील सुप्रसिद्ध कान, नाक,…

केज तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी चिखल तुडवत बजरंग सोनवणे शेतकऱ्यांच्या बांधावर

केज प्रतिनिधी :हनुमंत गव्हाणे अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी केज तालुक्यातील हादगाव,डोका,लाखा,कानडीबदन गावात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात स्वत: पाहणी केली. केज तालुक्यातील अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात…

अखेर खरीप 2020 चा पिकविम्याचा मार्ग मोकळा – पुजा मोरे “स्वाभिमानी”ने गावपातळीपासून विधानभवन ते कृषी आयुक्तालयापर्यंत उभारले होते आंदोलन

“स्वाभिमानी”ने गावपातळीपासून विधानभवन ते कृषी आयुक्तालयापर्यंत उभारले होते आंदोलन मागील खरीप हंगाम 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. यावेळी कृषी,व महसूल तसेच केंद्राच्या एन. डी. आर. एफ…

कलापथक अनुदान समितीवर महाराष्ट्र शासनाकडून शाहीर विलास सोनवणे यांची वर्णी 

सुशिल टकले : तालुका प्रतिनिधी महाराष्ट्रातील विविध लोककलावंतांच्या पथकांना अनुदान मंजूर करण्यासाठी असलेल्या समित्यांची पुनर्रचना करण्यात आली असून महाराष्ट्र शासनाने सुप्रसिद्ध लोककलावंत तथा रा.काँ. प्रणित चित्रपट, साहित्य,कला व सांस्कृतिक विभागाचे…

आधार हॉस्पिटल येथील डॉक्टर बी आर मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना फळ वाटप

सुशिल टकले : तालुका प्रतिनिधी गेवराई तालुक्यातील नामांकित असे आधार हॉस्पिटल चे डॉक्टर बी आर मोटे यांचा आज रविवार रोजी वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आधार हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ च्या…

आरोग्य सेवेसह शैक्षणिक सेवा देणारे कर्तुत्ववान डॉ. बी आर मोटे

गेवराई तालुक्यातील गंगावाडी सारख्या छोट्याशा खेड्यात जन्म झालेल्या डॉ बी आर मोटे यांनी लहानपणीच ठरवले होते की गेवराई तालुक्यासाठी काहीतरी करायचे तालुक्याची सेवा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून करायची हेच मनात…

शिक्षकांचा सन्मान करत द केंब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षक दिन साजरा

गेवराई :5 सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती यांच्या जन्मदिनी सर्व भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो शिक्षक दिनाचे औचित्य साधून आज शनिवार रोजी गेवराई येथील…

*वंचित बहुजन आघाडीच्या युवक जिल्हाध्यक्षपदी निलेश (बबलू) साखरे यांची निवड* !!         

*केज तालुका प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे* बीड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या युवक जिल्हाध्यक्ष पदी केज येथील युवा नेते निलेश( बबलू) साखरे यांची श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशनव्ये नियुक्ती केली आहे.…

अट्टल महाविद्यालयात फीट इंडिया फ्रीडम रन टू पॉईंट झिरोचे आयोजन

सुशिल टकले : तालुका प्रतिनिधी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई येथे एनसीसी विभागाकडून फीट इंडिया फ्रीडम रनचे आयोजन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी…

महिला अधिकार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महिलांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी केज तहसील कार्यालयावर मोर्चा  

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे महिला अधिकार मंच महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने महिलांच्या विविध प्रश्नांसाठी दिनांक २६ ऑगस्ट २०२१गुरुवार रोजी दुपारी ठीक १:००वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मंगळवार पेठ मार्गे मेन…

शरण शरण हनुमंता,राम आलो तुम्हा दुता, काय भक्ती याच्या वाटा-अर्जुन महाराज लाड

केज प्रतिनिधी -हनुमंत गव्हाणे केज तालुक्याती जिवाची वाडी येथील मांगदरा वस्ती येथे ह.भ.प. अर्जुन महाराज लाड(गुरूजी) यांचे अमृतुल्य किर्तन झाले. केंद्र व राज्य शासन कोविड-१९व सामाजिक अंतर ठेवत नियमाचे पालन…

नगरपरिषद येथे स्थानिक संस्थेचे आमदार सुरेश धस यांची भेट; नाट्यग्रह साठी 25 लाख

सुशिल टकले : तालुका प्रतिनिधी गेवराई नगर परिषद येथे आज दिनांक 19 ऑगस्ट गुरुवार रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांनी भेट देऊन नगरपरिषदेच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी गेवराई…

गेवराई तालुक्यातील पोलीस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या

सुशील टकले : तालुका प्रतिनिधी ND NEWS:- मंत्रालयातील पोलीस निरीक्षक उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर औरंगाबाद परिक्षेत्रातील प्रलंबित बदल्यांना बुधवारी मुहूर्त लागला. गेवराई तालुक्यातील तीन पोलिस उपनिरीक्षकांच्या बदलल्याचे आदेश विशेष…

गेवराई पोलीस ठाण्यातील आनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती; स्वातंत्र्यदिनी केला सन्मान

✒️सुशील टकले:-📡गेवराई तालुका प्रतिनिधि गेवराई पोलिस ठाण्यात दिनांक 15 ऑगस्ट रविवार रोजी अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आले आहे. त्यांचा सन्मान या वेळी करण्यात आला यामध्ये सुमित करंजकर यांना पोलीस नाईक…

सोनिजवळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरातील अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करा गावकऱ्यांची ग्रामपंचायत कडे निवेदनाद्वारे मागणी

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील सोनिजवळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरातील सुशोभीकरणाचे राहिलेले अर्धवट काम तात्काळ पूर्ण करा अशी मागणी सोनीजवळा येथील ग्रामस्थांनी सोनिजवळा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी…

जयराम तांडा येथे अट्टल महाविद्यालयाच्या वतीने ७५ वर्षे वयाच्या ज्येष्ठांचा सत्कार

सुशिल टकले : तालुका प्रतिनिधी गेवराई, दि. १२ भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या…

काँग्रेसची ट्विटर खाती बंद करण्याची कारवाई मोदी सरकारच्या दबावाखाली ! : ॲड श्रीनिवास बेदरे

*✒️सुशील टकले:-📡गेवराई तालुका प्रतिनिधि* ट्विटरच्या पक्षपाती कारवाईचा निषेध, दबावापुढे काँग्रेस झुकणार नाही. लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहिल. गेवराई, दि. १२ ऑगस्ट २०२१ काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी…

केज शहरातील नागरीकांना तात्काळ प्राथमिक सुविधा द्या – जनविकास परिवर्तन आघाडी केज मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने १५ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे मागील दिड वर्षापासून नगरपंचायत मध्ये प्रशासकीय कारभार आहे .सध्या नगर पंचायत पुर्णतः वाऱ्यावर सोडल्या सारखी असून प्रचंड दुरावस्था शहराची झाली आहे . तेथील कर्मचाऱ्यावर अंकुश…

गोदावरीतील छाप्यात एक कोटी 5 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त*

गेवराई- (प्रतिनिधि)दि•8 गणेश ढाकणे जिल्ह्यात वारंवार कारवाया होऊनही अवैध वाळू तस्करी कमी होताना दिसत नाही. दिवसेंदिवस वाळू चोरीचे प्रकार वाढत असताना पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्या विशेष पथकाचे प्रमुख…

लोकांनी टाकलेल्या विश्‍वासाची जाणीव* *ठेवून कामे करा – विजयसिंह पंडित* *तलवाडा येथे ५० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ*

गेवराई, दि.०६ शहर (प्रतिनिधी)गणेश ढाकणे ============================== तलवाडा ग्रामस्थांनी २५ वर्षांची सत्ता उखडून टाकत परिवर्तन घडवून आणले आहे. लोकांनी टाकलेल्या विश्‍वासाची जाणीव ठेवून दर्जेदार विकास कामे करा, यापूर्वीच्या सत्ताधा-यांनी कोट्यावधी रुपयांची…

लोकांनी टाकलेल्या विश्‍वासाची जाणीव* *ठेवून कामे करा – विजयसिंह पंडित* ========= *तलवाडा येथे ५० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ*

गेवराई, दि.०६ शहर (प्रतिनिधी)गणेश ढाकणे ============================== तलवाडा ग्रामस्थांनी २५ वर्षांची सत्ता उखडून टाकत परिवर्तन घडवून आणले आहे. लोकांनी टाकलेल्या विश्‍वासाची जाणीव ठेवून दर्जेदार विकास कामे करा, यापूर्वीच्या सत्ताधा-यांनी कोट्यावधी रुपयांची…

जय भवानी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेत इयत्ता दहावी व इयत्ता बारावी विज्ञान कला शाखेतील प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांचा गुणगौरव व कौतुक सोहळा संपन्न झाला

गेवराई शहर प्रतिनिधि गणेश ढाकणे ========================================== जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,शिवाजी नगर, गढी, शाळेत प्रथम, द्वितीय ,तृतीय, विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास विलंब न लावता तात्काळ वाटप करावे- संभाजी ब्रिगेड

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील राष्ट्रीय बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज लवकरात लवकर द्यावे या आशयाचे निवेदन शुक्रवारी नायब तहसीलदार धस यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले. याविषयी सविस्तर…

माजी मंत्री क्षेत्रीय बँक अधिकाऱ्याच्या दालनात ; शेतकऱ्यांच्या पिककर्जाचा प्रश्न निकाली

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ========================================== गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा आणि जुने-नवे पिक कर्ज प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी बीड येथील बँकेचे क्षेत्रीय अधिकारी…

गढीत जुगार अड्ड्यावर धाड 13 जुगाऱ्यांसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे गेवराई तालुक्यातील गढी परिसरात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती एसपींच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी त्या ठिकाणी धाड टाकली असता तिर्रट नावाचा जुगार खेळताना 13…

पक्षकारांचे काम का ? केले म्हणुन तिघांनी वकिलाला केली मारहाण

गेवराई शहर प्रतिनिधि गणेश ढाकणे ========================================== गेवराई पोलिसांत वकिलाच्या फिर्यादीवरूण गुन्हा दाखल तालुक्यातील ब-हाणपुर या ठिकाणी रहिवासी असलेल्या एका वकिलाला पक्षकाराचे काम का ? म्हणुन पाडळशिंगी येथील तिन जनांनी घरात…

राक्षसभुवन येथे वाळु साठा जप्त : वाळु उपसा करनारांविरोधात मौक्का अंतर्गत गुन्हे दाखल का करत नाहीत.

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ========================================== तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातुन महसुल व पोलिस प्रशासन यांच्या अर्थपुर्ण सहकार्याने सर्रास अवैध वाळु उपसा करुन ट्राक्टर, टीप्पर व हायवा या आवजड वाहनांद्वारे अवैध…

केजकरांच्या सहाय्याने केजच्या युवकांनी कोकणातील पुरग्रस्तांपर्यंत पोहोचवली मदत…

केज प्रतिनिधी: हनुमंत गव्हाणे मागील पाच सहा दिवसात कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पुरामध्ये व दरड कोसळुन तेथील बरेचसे लोक गाढले गेले होते.तर जे वाचले तिथली गावच्या गावं टेकडीवर नेऊन…

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बजरंग ग्रुप च्या वतीने

गेवराई शहर प्रतिनिधि गणेश ढाकणे ========================================== गेवराई येथील मांगिरबाबा या ठीकाणी वृक्षलागवड वृक्षारोपण करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंती चे औचित्य साधून बजरंग ग्रुप गेवराई च्या वतीने मांगिरबाबा…

गोरगरीबजनतेचेकैवारी_आबा “लोकनेते बदमराव (आबा)पंडित

गेवराई शहर प्रतिनिधि गणेश ढाकणे ========================================== यांच्याकडे कार्यकर्ते नी महाराष्ट्र ग्रामीण बँक जातेगाव येथील मॅनेजर यांची तक्रार केल्या नंतर आबांनी तात्काळ बँक मॅनेजर यांना शेतकऱ्यांची अडवणूक न करता तात्काळ पीककर्ज…

*विडा गटातील बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन*

केज (प्रतिनिधी):हनुमंत गव्हाणे केज तालुक्यातील विडा गटातील विविध विकास कामांचे भूमिपूजन बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या हस्ते रविवार दि.1 ऑगस्ट 2021 रोजी अगदी…

बब्बूच्या दोन्हीही मुलांची शिक्षण व लग्नाची जबाबदारी शिवछञ परिवाराच्या वतीने भैय्यासाहेबांनी घेतली

गेवराई शहर प्रतिनिधि गणेश ढाकणे ========================================= #अलवीदा_बब्बूभाई शिवछत्र परिवाराचे सदस्य, माझे सहकारी बब्बूभाई बारुदवाले यांच्या घरी आज भेट दिली. परवा बब्बूभाईचे दुःखद निधन झाले. औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांशी शेवटच्या क्षणापर्यंत…

अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेले ; आईवरही शारीरिक अत्याचार ; गेवराईतील संतापजनक घटना

गेवराई शहर प्रतिनिधि गणेश ढाकणे ==================================== एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेऊन तिच्यावर सतत अत्याचार केला. यानंतर ती गर्भवती राहिल्याने तिचा गर्भपात केला. तसेच तिच्या आईवरही दोन…

तलवडा येथे जावायने केली सासरवाडीत आत्महत्या

गेवराई शहर प्रतिनिधि गणेश ढाकणे ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: nd news:- तरुण तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या तलवाडा येथे घडलेली घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे एका तरुणाने आत्महात्या केली आहे मयत समाधान पाटुळे…

अपघातात हात मोडलेला असुनही त्याच अवस्थेत शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहीजे यासाठी जीवाच रान करणारी रणरागीनी पुजाताई मोरे गेवराई शहर प्रतिनिधि गणेश ढाकणे स्वतःच्या आयुष्याचा , सुखदुःखाचा विचार न करता…

गेवराईत श्री.विठ्ठल रुक्मिणी व संत सेनाजी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ==================================== गेवराई येथील श्री . विठ्ठल रुक्मिणी व संत सेनाजी महाराज मंदिर, सावता नगर ,तहसील रोड, गेवराई येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा दि.31/07/2021 शनिवार रोजी दुपारी…

*केज भाजपच्या वतीने अभूतपूर्व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न* (माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला सामाजिक उपक्रम)

केज- हनुमंत गव्हाणे ता.२६ – राज्याच्या माजीमंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त केज भाजपच्या वतीने (ता.२६) अभूतपूर्व गुणवंत विद्यार्थी सोहळा संपन्न झाला.यावेळी सुमारे सहाशे गुणवंत विद्यार्थी सन्मानित…

आयटीआय धारकांना ठेकेदाराने दिला “शाॅक” ! चौकशीची मागणी* *महावितरणच्या विभागात पात्रता नसलेल्या कामगारांची भर्ती?

गेवराई शहर प्रतिनिधि गणेश ढाकणे ★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★ गेवराई, प्रतिनीधी महावितरण मध्ये ठेकेदाराकडून बाह्यस्रोत कंत्राटी पध्दतीने यंत्र चालक व लाईनमन कर्मचाऱ्यांची भर्ती करण्यात आली असून, वीज कंत्राटी कामगार हा वीजतंत्री, तारतंत्री असणे…

*2014 ते 2019 या पाच वर्षामध्ये कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार साहेबांनी मतदारसंघातील लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी

गेवराई शहरप्रतिनिधी गणेश ढाकणे विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र व राज्यसरकार कडून प्रचंड निधी मिळाला.आण्णांच्या भ्रष्टाचारमुक्त कार्यपद्धतीमुळे मिळालेल्या निधीचा परिपूर्ण उपगोग विकासकामांसाठी झाला आणि मतदारसंघातील लोकांच्या अडचणी कमी होऊ* *लागल्या.लोकप्रतिनिधी प्रामाणिक…

वादळी पाऊसाने झाडे उनमळुन पडली घरांचे मोठ्या प्रमानावर नुकसान* घरातील व्यक्ती थोडक्यात बचावले

गेवराई शहरप्रतिनिधी गणेश ढाकणे ■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■ राज्यात काही भागात पाऊसाचा हाहाकार सुरु आसतांना दि २४ शनीवार रोजी दुपारी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या वादळी पाऊसाने झाडे उनमळुन घरावर पडली आहेत…

लोकेशन दिल्याच्या संशयावरुन ग्रामस्थांना वाळू माफियाची धमकी!

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ टाकरवण दि.24 : टिप्पर पकडून दिल्यामुळे वाळू माफियाने ‘सतत माझ्या टिप्परच्या लोकेशनवर का असतात’ असे म्हणत वाळू माफियाने ग्रामस्थांना धमकी दिली. या प्रकरणी तलवाडा…

संघर्ष धान्य बँकेकडून आदिवासी समीकरणला दीड क्विंटल धान्य व किराणाची मदत

गेवराई शहर प्रतिनिधि गणेश ढाकणे ================================================ गेवराई…. जन्मताच गुन्हेगारीचा शिक्का असलेली पारधी ही जमात महाराष्ट्रात वास्तवास आहे. या पारधी,आदिवासी मुलांसाठी आदिवासी समीकरण नावाची संस्था अनेक दिवसांपासून बीड जिल्ह्यात काम करत…

*महाराष्ट्र राज्य एन.जी.ओ फेडरेशनच्या “प्रदेश सरचिटणीस” पदी डी.एम.मुजमुले यांची नियुक्ती*

केज:-( प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे नायगाव चे भूमिपुत्र सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील सक्रिय व्यक्तिमत्त्व एस.ए. एस.सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल चे संचालक डी. एम.मुजमुले यांची…

*गप्पेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखेचे उद्घाटन*

*केज प्रतिनिधी- हनुमंत गव्हाणे* केज तालुक्यातील विडा गणातील मौजे गप्पेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शाखेचे उद्घाटन दि. २३ जुलै शुक्रवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष…

मला काम करायचे आहे मला श्रेय घेयची गरज नाही:

गेवराई शहर प्रतिनिधि गणेश ढाकणे ================================================ आदर्श कार्यसम्राट आमदार लक्ष्मण (आण्णा)पवार साहेब———- आज आंतरवाली ,मिरगांव पांगुळगांव,मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 5 कोटी 96 लक्ष्य सारु.किंमतीच्या रस्त्याच्या उद्घाटन कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार…

कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या उपस्थितीत उमापूर येथील भारतीय स्टेट बँक समोरील भाजप कार्यकर्त्यांचे उपोषण आठ दिवसाच्या लेखी आश्वासनावर मागे.

गेवराई शहर प्रतिनिधी : गणेश ढाकणे गेवराई तालुक्यातील उमापुर येथील भारतीय स्टेट बँक समोर भाजपा कार्यकर्त्यांनी शेतकऱ्याच्या पिक कर्ज नवे जूने मागणीसंदर्भात सुरू केलेले उपोषण कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार…

यूवा शक्ती अहिल्या सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकार्याची गेवराई येथे निवड

================================================ गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ बीड जिल्ह्यातील तसेच गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते यांची समाजामध्ये काम करण्याची धडपड नेहमी चालू असते तरीपण तयाच्या आज पर्यत सामाजिक क्षेत्रात गोर गरीब…

यूवा शक्ती अहिल्या सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकार्याची गेवराई येथे निवड

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ============================================= बीड जिल्ह्यातील तसेच गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते यांची समाजामध्ये काम करण्याची धडपड नेहमी चालू असते तरीपण तयाच्या आज पर्यत सामाजिक क्षेत्रात गोर गरीब जनतेला…

नंदकुमार झाडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने गेवराई तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन.

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे 🟩🟩🟩🟩🟩🟩🟩🟩🟩 (गेवराई प्रतिनिधी ) प्रहार तालुका अध्यक्ष नंदकुमार झाडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने गेवराई तालुक्यातील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे महेश नंदकुमार झाडे व लखन…

*राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांचा वाढदिवस संकल्प निरोगी बीड अभियान राबवुन साजरा.*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे आरोग्यमंत्री मा.राजेशजी टोपे साहेब यांच्या सूचनेनुसार व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शानाखाली…

यूवा शक्ती अहिल्या सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकार्याची गेवराई येथे निवड

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ बीड जिल्ह्यातील तसेच गेवराई येथील सामाजिक कार्यकर्ते यांची समाजामध्ये काम करण्याची धडपड नेहमी चालू असते तरीपण तयाच्या आज पर्यत सामाजिक क्षेत्रात गोर गरीब जनतेला…

बलात्काऱ्यांना कठोर शासन करून फासावर लटकवा-तुळशीराम वाघमारे प्रतिष्ठान च्या सुनीताताई नेटके,आप्पा सोनटक्के यांच्या सह पदाधिकारी यांचे प्रसिद्धी

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ समाजावर वारंवार होणारे हल्ले ,अन्यात,अत्याचार , महिला ,मुलीवर होणारे बलात्कार अशा एकामाघे एक अमानवीय ,अमानुष घटना महाराष्ट्रा सह देशात घडत आहेत.याला वेळीच आळा घालणे…

रस्त्यांचे कामे दर्जेदार होतील, निधी कमी पडू देणार नाही – विजयसिंह पंडित

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ११ कोटी ४४ लक्ष रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ गेवराई, दि.१९ (प्रतिनिधी) मागील पाच वर्षांच्या काळात गेवराई विधानसभा मतदार संघ विकासाच्या बाबतीमध्ये मागे पडला,…

गेवराई तालुका उपाध्यक्ष पदी मा.श्री संतोष भाऊ घोंगडे यांची संयुक्त निवड

अभिनंदन अभिनंदन 🌺🌺🌺🌺🌺🌺👇 युवा शक्ती अहिल्या सेना ================================================ गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ कोळेकर, प्रदेशाध्यक्ष मनोज अण्णा पिसे, महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष मा,…

जिव घेणा खडा अपघातास अंमत्रण ;गुन्हे दाखल करा प्रवक्ते धम्मपाल कांडेकर

गेवराई÷शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ गेवराई शहराबाहेरून बायपास झाल्याने शहरांतर्गत असलेल्या बीड रोडवरील बायपास ते बागपिपंळगावाकडे जाणाऱ्या बायपा या सहा कि .मी अंतराच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत . वाहन धारकांना…

युवा शक्ति अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ****************************************************************** संस्थापक अध्यक्ष : मनोज भाऊ कोळेकर यांच्या शिफारसीने व मनोज भाऊ पिसे प्रदेश अध्यक्ष व अशोक भाऊ थिटे प्रदेश उपाध्यक्ष व गणेश ढाकणे मराठवाडा…

निराधाराचा आधार असलेले किरण भैय्या आहेर गरजु व निराधाराचा आशेचा किरण झाले

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ****************************************************************** आज दि.18/6/2021रोजी गावातील निराधार व गरजुना 10कुंटल धान्य वाटप करन्यात आले.मालेगाव रोड वर राहनारे मसनजोगी परिवार गणेश नगर येथील विधवा महिला साठेनगर येथील विष्णु…

भरदुपारी तरुणावर गोळीबार*.; *दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

*गेवराई : शहर प्रतीनीधी गणेश ढाकणे ****************************************************************** जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर भरदुपारी गोळीबार करण्यात आला. मात्र सदरील तरुणाचे दैव बलवत्तर व वेळीच सतर्कता दाखविल्याने गोळीबारात तरुणाचे प्राण वाचले. हि…

जिल्हा कोविट रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी यांचे पगार बकरी ईदच्या आधी करा  भा जा पा अल्पसंख्याक मोर्चा,व स्व अमोल भैय्या गलधर युवा मंच ची मागणी

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ———————— आज दिनक 16 जुलै 2021 रोजी ज़िल्हा शल्यचिकित्सक बीड यांची भेट घेऊन ज़िल्हा केविड रुग्णालयात कंत्राट कर्मचारी यांच्या थकीत वेतन बकरिद ईद चा अगोदर…

आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ औद्योगिक प्रशिक्षण संस्था गेवराई येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आदर्श कार्यसम्राट आ.लक्ष्मण (अण्णा) पवार साहेब यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच या…

लसीकरण केंद्र महिला सह पुरुषांची तोबा गर्दी समाजिक अंतर राखण्याचे नियम पायदळी  गेवराई तालुक्यातील  लसीकरण केंद्रावर नियमांचा फज्जा

================================================ गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ गेवराई येथील लसीकरण केंद्रात नागरिकांनी दस तुटून घेण्यासाठी सकाळपासून गर्दी करून करोना नियम पायदळी तुडवत केंद्रात तोबा गर्दी केली आहे आठवड्यापासून जेवराती लसीकरण…

गेवराई आजपासून पार्किंग नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

================================================ गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ शहरात सम-विषय तारखेनुसार पार्किंगची व्यवस्था ; पार्किंग फलक दर्शविणारे फलक लावली शहरातील वाढती रहदारी तसेच वाहनांमुळे होणारी कोंडी लक्षात घेता शहरात सम-विषय तारखेनुसार…

*बेलगाव पिंपळगाव येथे लग्नाला ५० पेक्षा जास्त जणांची उपस्थिती तहसीलदारांकडून मंगल कार्यालय मालकासह वधू-वर पित्यांना दंड

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ *लग्नाचा बार उघडल्यानंतर प्रशासनाचा दणका* गेवराई प्रतिनिधी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध असताना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पायदळी तुडवित ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी जमवून विवाह सोहळा करणाऱ्यांंना…

राजन कापसे मिञ मंडाळाच्या वतिने उमापुर परिसरात मुरुम टाकन्यात आले.

================================================ गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ गेल्या अनेक वर्षापासुन उमापुर परिसरातील मुस्लीम मोहला ते मालेगाव रोड .उमापुर फाटा ते पंचाळेश्वर रोड.पोलीस चौकी ते गोडाउन रोड.सर्वात जास्त साठेनगर येथील जनता…

दिव्यांग विकास फाऊंडेशन गेवराई या माध्यमातून

================================================ गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ गेवराई तालुक्यातील समाजसेवक सर्वपरीचित असणारे जे.डी.शहा त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे सरफराज पटाण यांनी मागिल काही महीण्यापूर्वि उमापूरमध्ये तीन अपंगाना सायकल वाटप…

आय आर बी च्या गलथान कारभारामुळे धुळे-सोलापूर महामार्गावरील अपघातात वाढ आठ दिवसांत योग्य नियोजन करा नुसता मनसे स्टाइल आंदोलन करणार- राजेंद्र मोटे

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ ND NEWS:- धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सातत्याने अपघातांची मालिका सुरू आहे दरम्यान आय आर बी च्या चुकीच्या धोरणामुळे हे अपघात होत आहेत मात्र या कंपनीकडून…

आज सेवालाल नगर येथे सभा मंडपाच उदघाटन

*गेवराई शहर प्रतिनिधी:गणेश ढाकणे ================================================ *”बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावले”* *दिलेला शब्द पाळणारे आमदार* *आज सेवालाल नगर येथे संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरासमोरील सभामंडप बांधकामाचे उद्घाटन करताना आदरणीय कार्यसम्राट…

*रोटरी क्लब ऑफ केजच्या अध्यक्षपदी बापूराव सिंगण तर सचिवपदी अरुण अंजान यांची निवड*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* रोटरी क्लब ऑफ केज च्या अध्यक्षपदी बापूराव सिंगण तर सचिवपदी अरुण अंजान यांनी रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमात पदभार स्वीकारला. केज रोटरीचा पदग्रहन सोहळा रविवारी नियोजित…

शेख इरफानला मारणाऱ्या दारव्हा पोलिस कर्मचाऱ्यांना सेवेतेतुन बडतर्फ करुन मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा ;एजाजोद्दीन मोमिन.

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ शेख इरफान शे.शब्बीर (वय ३२ वर्षे) रा. रेल्वेस्टेशन, दारव्हा ता. दारव्हा जि. यवतमाळ हे आपल्या दोन मित्रासह दैनंदिन कामाकरिता घराबाहेर गेलेले असतांना दिनांक ६…

पाटोदा कोविड सेंटर आधिका-रांचे दुर्लक्ष, डाॅक्टर, परिचारीका घसरून पडल्या, पाण्याचा टॅकर फसला मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्तांना तक्रार:-डाॅ. गणेश ढवळे लिंबागणेशकर

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ND NEWS:- पाटोदा तालुक्यातील शासकीय कोविड सेंटरकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला असून जागोजागी पडलेले खड्डे त्यामुळेच रूग्णवाहिका, डाॅक्टर, कर्मचारी, रूग्णांचे नातेवाईक यांना अडचण येत असून…

गेवराई बायपासवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण जागीच ठार 

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ सध्या बीड गेवराई हायवेवर अपघात प्रमाण फार वाढलेले आहे त्यामुळे प्रत्येक चौकात स्पीड ब्रेककर बसावेत गेवराईत अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत बीडवरून गावी निघालेल्या…

युवा शक्ती अहिल्या सेना गेवराई तालुका अध्यक्ष पदी निवड

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ 🌺🌺🌺🌺🌺🌺👇 युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ कोळेकर, प्रदेशाध्यक्ष मनोज अण्णा पिसे, महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष मा, श्री, अशोक (दादा)…

युवा शक्ती अहिल्या सेना मराठवाडा कार्याध्यक्ष पदी निवड 

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ 🌺🌺🌺🌺🌺🌺👇 युवा शक्ती अहिल्या सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मनोज भाऊ कोळेकर, प्रदेशाध्यक्ष मनोज अण्णा पिसे, महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष मा, श्री, अशोक (दादा)…

प्रहार अपंग क्रांतीचे गेवराई तालुका अध्यक्ष नंदकुमार झाडे यांनी आम्ल वाहेगाव अंगन वाडी मध्ये गावातील लोकांचे कोविड १९अँन्टजन तपासणी

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ *गेवराई. प्रहार अपंगक्रांती चे तालुका अधक्ष्या नंदकुमर झाडे यांच्या नेतृत्व खाली वाहेगाव आम्ला येथील अंगण वाडी क्रमांक 3 मधे कोविड 19 मधे सोशल डीस्टणसिंग…

*बीड जि.प.बांधकाम विभाग क्र.2 जिल्हा वार्षिक योजेने अंतर्गत येवता ते पन्हाळवाडी रामा-56 पुलाचे बांधकाम व रस्ता मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ*

*केज प्रतिनिधी- हनुमंत गव्हाणे* बीड जि.प.बांधकाम विभाग क्र.2 जिल्हा वार्षिक योजेने अंतर्गत येवता ते पन्हाळवाडी रामा-56 पुलाचे बांधकाम व रस्ता मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ दि. ०९-जुलै २०२१ शनिवार रोजी विडा गटाचे…

आमोवस्याला राक्षस भुवनचे शनीमंदिर दर्शनासाठी बंदच  भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये शनी मंदिर ट्रस्ट कमिटीचे चकलांबा पोलिसांचे आवाहन

गेवराई तालुका प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ गेवराई प्रतिनिधी दि ९ ND NEWS:- उद्या शनिवार दिनांक दहा रोजी आमोवस्या आलेली आहे त्यामुळे गेवराई तालुक्यातील राक्षभुवन शनिचे येथे भाविक भक्त शनि देवाच्या…

गेवराई कोल्हेर रोडवरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंके सह परिसरातील सहा दुकान फोडुन लाखो रु किराना मालाची चोरी झाल्याची घटना घडली आहे

गेवराई तालुका प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================ गेवराई प्रतिनीधी येथील कोल्हेर रोडवरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंके सह परिसरातील सहा दुकान फोडुन लाखो रु किराना मालाची चोरी झाल्याची घटना घडली आहे या…

गेवराईत करोनाचा आकडा वाढला पाच गावामध्ये संचारबंदी

गेवराई तालुका प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ गेवराई प्रतिनिधी दि ९ गेवराई तालुक्यात दुसऱ्या लाटेनंतर करोणाचा आकडा कमी झाला होता परंतु मागील तीन चार दिवसापासून बाधिताचा आकडा दिसून येत आहे गेवराई…

अतिक्रमण काढण्यासाठी उपोषण

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ गेवराई प्रतिनिधी दि ८ गेवराई शहरातील संजय नगर कोल्हेर रोडवर वडार समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या गारगोटी देवीचे मंदिर आहे या देवी मंदिराच्या जागेवर अनेक दिवसापासून…

काजाळा ठरतोय करोणाचा व्हॉटसप गावात 100 हुन अधिक रुग्ण  लग्नातुन लागन झाल्याची प्रशासनाकडुन माहिती 10हुन अधिक असल्याची माहिती देण्याचे आव्हान

गेवराई तालुका शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ गेवराई प्रतिनिधी :दि 8 : ND NEWS:- गेवराई तालुक्यातील मागील काही दिवसापासून करणा चा आकडा 10 ते 15 दरम्यान होता मात्र गुरुवारी तालुक्यात…

*नांदुर घाट येथे प्रहार संघटनेच्या वतीने अपंगांच्या ५ टक्के निधी साठी ग्रामपंचायतला ताला ठोक आंदोलन*

*केज प्रतिनिधी- हनुमंत गव्हाणे* केज तालुक्यातील नांदुर घाट येथे अपंगांच्या 5 टक्के निधी साठी प्रहार संघटनेच्या वतीने दिनांक 7 जुलै रोजी ग्रामपंचायत ला ताला ठोक आंदोलन करण्यात आले. केज तालुक्यातील…

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ आज दिनांक 6/7/2021 वार मंगळवार रोजी गेवराई जिल्हा उप रुग्णालय येथेमहाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भव्य…

🌑जाहीर निषेध,जाहीर निषेध*🌑       *ठाकरे सरसकारचा जाहीर निषेध*

गेवराई शहर प्रतिनिधी गणेश ढाकणे ================================================ *महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना निलंबित केल्याच्या निषेधार्थ* *आदरणीय कार्यसम्राट आ.लक्ष्मण (आण्णा) पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली* गेवराई तालुका भारतीय जनता पक्षाच्या…

*बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे यांचा वाढदिवस 6 जुलै रोजी कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमाने साजरा केला. यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रक्तदान…

*महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालयासमोर आंदोलन*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल व गॅसची दरवाढ तसेच वाढत्या महागाईच्या विरोधात केज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारचा केज येथील तहसीलदार कार्यालयासमोर जाहीर निषेध केला. केंद्र सरकारने…

*जवळबन येथील 3 मुख्य रस्त्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे केज तहसील समोर लक्षवेधी धरणे आंदोलन संपन्न*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* तालुक्यातील जवळबन येथील तिन्ही मुख्य रस्ते प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडून खराब झाले आहेत. गावातील नागरिकांना, वाहनधारकांना, महिलांना, आबालवृद्धांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी…

राज्यमंत्री मा. ना. बच्चू भाऊ कडू याचा वाढदिवस गोरगरिबांना पत्रे वाटप करून साजरा*

गेवराई शहर प्रतिनिधी: गणेश ढाकणे ================================================ ND NEWS:- आज दिनांक 5/7/2021 वार सोमवार रोजी आदरणीय महाराष्ट्र राज्य राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त आज गेवराई शहरात कोरबू मोहल्ला या भागामध्ये अतिशय…

*संभाजी ब्रिगेडच्या केज तालुका अध्यक्षपदी कैलास चाळक यांची निवड*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रविण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई येथील शासकिय विश्रामगृहावर रविवारी सकाळी 10.00 वाजता घेण्यात आलेल्या बैठकित संभाजी ब्रिगेड या वैचारिक संघटनेसाठी श्रम,…

*पिट्टी घाट येथील अश्विनीला शिक्षणासाठी मदत करण्याचा दिलेला शब्द शिवसैनिक व सैनिक यांनी पाळला*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* मे महिन्यामध्ये अवकाळी पावसात नांदुर घाट शिवारामध्ये शेतात काम करत असताना गिताबाई ठोंबरे यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता,तसेच त्यांचे पती जगन्नाथ ठोंबरे यांचे…

*समाज सेवक प्रताप भैय्या दातार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण.* *शिवसेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* *केज तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी व माहिती अधिकार महासंघाचे बीड जिल्हा संघटक यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व विविध कार्यक्रम सोहळा दिनांक २५ जुन शुक्रवार रोजी संपन्न…

*माळेगाव ते लोखंडी सावरगाव रस्ता तात्काळ दुरुस्ती करा – संभाजी ब्रिगेड च्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* केज तालुक्यातील माळेगाव ते लोखंडी सावरगाव हा राज्यमार्ग तात्काळ दुरुस्ती करून घ्यावा असे मागणीचे निवेदन दि. २५ जून शुक्रवार रोजी संभाजी ब्रिगेड च्या वतीने केज…

*जिवाची वाडी येथे नविन शाळा इमारतीचे बांधकाम चालु – शिक्षण सभापती बजरंग सोनवणे* .

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* केज तालुक्यातील लव्हूरी केंद्रातील जिवाची वाडी आंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमान वस्ती येथे आठ लक्ष रुपये निधी देऊन नविन शाळा इमारतीचे बांधकाम बीड जिल्हा…

*विडा जि.प.गटातील 60.50 लक्ष विकास कामांचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्या हस्ते भूमिपूजन* *विकास कामासाठी निधी कमी पडु देणार नाही – उपाध्यक्ष बजरंग सोनवणे*

*केज प्रतिनिधी ÷ हनुमंत गव्हाणे* विकास कामासाठी निधीची कमतरता भासु देणार नाही. माझा राजकीय जन्म याच मातीत झाला आहे.त्यामुळे विकास कामे करून या मातीतल्या लोकांचे मला सदैव ॠणी राहायचे आहे…

*भूमिहीन सन्मान योजना सुरू करा : दत्तात्रय मुजमुले*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो.देशासह राज्यातील 70% लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. आणि त्या शेतीवरच लाखो भूमिहीन शेतमजूर आणि कामगारांची उपजीविका चालत…

साठेवाडी फाटा येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; अपघात १ जन बेशुद्ध तर २ जण गंभीर जखमी

सुशिल टकले : तालुका प्रतिनिधी गेवराई तालुक्यातील सावरगाव जवळील साठेवाडी फाटा येथे रविवारी दुपारी बाराच्या सुमारास कोळगाव कडुन गेवराई कडे जाणाऱ्या MH 23 AE 5268 दुचाकीस भरधाव वेगात असलेल्या अज्ञात…

राहुल गांधी यांचा वाढदिवस जिल्हाभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार: ॲड.श्रीनिवास बेदरे

सुशिल टकले : तालुका प्रतिनिधी खा. राहुलजी गांधी यांचा १९ जून रोजी वाढदिवस असून या वाढदिवसाचे औचित्य साधून बीड जिल्हा मध्ये ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. कोरोनाचे संकट…

गेवराईत सार्वजनिक आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे आयोजन

सुशिल टकले : गेवराई तालुका प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा दिनाचा ६ वा वर्धापन दिन २१ जून रोजी गेवराईत साजरा होत आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिन…

गेवराई शहरातील ५१ घरांच्या अंगणात ज्ञानवृक्ष; अट्टल महाविद्यालय सुवर्णमहोत्सवी वर्ष समाप्ती

सुशील टकले : तालुका प्रतिनिधी ND NEWS :- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून गेवराई येथील र. भ.अट्टल महाविद्यालयाच्या स्थापनेला १५ जूनला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च…

गेवराई शहरात दैनिक पार्श्वभूमी चे अंक चोरी करून पळवणार्‍या २ अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

सुशील टाकले : तालुका प्रतिनिधी मंगळवारी रोजी सकाळी रोजच्याप्रमाणे पहाटे चार वाजता पार्श्वभूमी वर्तमानपत्राचे अंक आसनारे 2 गठे गेवराई बस स्टॅन्ड येथे उतरले असता प्रत्येक गठ्यात 300 अंकाच्या प्रती अशी…

*सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रताप दातार यांचा फोटो डेटॉल कंपनीने हॅन्ड वॉश बॉटल वर छापला*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* जगप्रसिद्ध नावाजलेल्या डेटॉल कंपनीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या काही उत्कृष्ट लोकांना शोधून काढले आणि त्यांच्या कार्याला नवीन वळण देत डेटॉल हॅन्ड वॉश बॉटल वर…

बोद्धीवृक्ष लाऊन सृतीषेश आत्माराम चांदणे यांची जंयती साजरी

सुशिल टकले : तालुका प्रतिनिधी गेवराई : तालुक्यातील डीपीआयच्या वतिने सृतीषेश आत्माराम चांदणे यांची जंयती मोठ्या थाटामाटात करण्यात आली शहरातील मातंग स्मशान भुमित बोद्धी वृष लाऊन जंयती साजरी करण्यात आली…

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पोषण ट्रॅकर ॲप व कोरोणा संबंधित मागण्यांविषयी निवेदन

धारूर तालुका प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पोषण ट्रॅकर अँप व कोरोना संबंधित मागण्या मान्य करा या मागणीसाठी दि 3 जून गुरुवार रोजी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनकडे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी…

*बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग(बप्पा) सोनवणे यांच्या हस्ते 4 रुग्णवाहिकेचे लोकार्पण*

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* बीड जिल्हा परिषदेच्या वतीने कोरोनावर प्रतिबंध मिळवण्यासाठी जिल्ह्यातील 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या. त्यापैकी 4 रुग्णवाहिकांचे आज शनिवार दि. 29 मे 2021 रोजी…

बीड- गेवराई तालुक्यातील धोंडराई कोव्हीड सेंटरमध्ये केले फळांचे वाटप .. आमची आई धोडंराई या गावकऱ्यांनी उभारले कोविड सेटर सुस्त उपक्रम

गणेश ढाकणे :गेवराई प्रतिनिधी ND NEWS :- AC – सध्या सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातलेले असून समाजातील काही व्यक्ती , सामाजिक कार्यकर्ते, आणी अनेक लोक कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर…

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरोघरी साजरी करा-किशोर कोकरे

सुशिल टकले : गेवराई तालुका प्रतिनिधी राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर २९६ जयंती यावर्षी पण घरोघरी साजरी करावी. एक ते दीड वर्ष झाले महाराष्ट्रात आणि देशात कोरोना या महाभयंकर आजाराचं संकट…

*जिल्हा शल्य चिकित्सक डॉ गीते यांच्याशी झालेल्या आढावा बैठकीनंतर साहित्य खरेदी व वितरण व्यवस्थेला आली गती.

*✒️गणेश ढाकणे:- 📡गेवराई शहर प्रतिनिधी* NDNEWS:- कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्याकडून प्राप्त झालेल्या 20 लक्ष रुपयांच्या आमदार फंडातून उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथे, कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या…

पोलीस अंमलदार रणजित पवार यांच्या सहकार्यातून काळेगाव हवेली येथे Antijen टेस्ट कॅम्प संपन्न

सुशिल टकले : तालुका प्रतिनिधी पोलीस स्टेशन गेवराई येथे कर्तव्य पार पाडत पोलीस अंमलदार रणजित पवार यांनी आधार माणुसकीचा ग्रुप च्या माध्यमातुन जन्मभुमी काळेगाव हवेली येथे Antijen टेस्ट कॅम्प घेतला.…

युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल दरवाढीच्या विरोधात पेट्रोल पंपावर जाऊन हेल्मेट आणि बॅट वर करून निषेध

सुशील टकले : गेवराई तालुका प्रतिनिधी महाराष्ट्रात सध्या कोरोणाचा हाहाकार माजला असुन सर्व व्यवसाय बंद आहे. त्यामध्येच पेट्रोलने शंभरी पार केली असून आज रविवार रोजी बीड जिल्हा युवक काँग्रेस कमिटी…

प्रामाणिक इच्छाशक्ती व सातत्यपूर्ण प्रयत्नांतून यश संपादन करता येते – अप्पर पोलिस अधीक्षक बजरंग बनसोडे

सुशिल टकले : गेवराई तालुका प्रतिनिधी स्पर्धा परिक्षा पूर्वतयारी या विषयावर मार्गदर्शन करताना “जिद्द, प्रामाणिक इच्छाशक्ती व सातत्यपूर्ण प्रयत्नांतून यश संपादन करता येते” असे प्रतिपादन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,…

र. भ. अट्टल महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

सुशिल टकले : गेवराई तालुका प्रतिनीधी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र. भ. अट्टल महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व नौकरीच्या संधी उपलब्धता या दृष्टीने स्पर्धा परीक्षा व प्लेसमेंट सेलच्या…

गेवराई उपजिल्हा रुग्णालयास तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेतर्फे 70 हजार रुपये किंमतीची औषधी भेट

सुशिल टकले : गेवराई तालुका प्रतिनिधी गेवराई उपजिल्हा रुग्णालय येथे सोमवारी सकाळी गेवराई केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेतर्फे मेथीलप्रेडणीसोलोने इंजेक्शन.. 225 वायल 2) इनॉक्सपॅरिन सोडियम इंजेक्शन दीडशे व्हायरल 3)विटामिन सी विथ…

गेवराई सराफ व सुवर्णकार संघटनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सीजन सिलेंडर साठी पत्र्याचे शेड

सुशिल टकले : गेवराई तालुका प्रतिनिधी ND NEWS :गेवराई उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सीजन सिलेंडर व्यवस्था करण्यात आलेली आहे परंतु ऑक्सीजन सिलेंडर उन्हाळ्यामध्ये सावली नसल्यामुळे उन्हा मध्ये असल्यामुळे ऑक्सिजन लेवल कमी…

गेवराई तालुक्यातील धोंडराईत कोविड विलगीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न

सुशील टकले : गेवराई तालुका प्रतिनिधी ND NEWS:गेवराई तालुक्यातील धोंड्राई गावांमध्ये शुक्रवारी सायंकाळी आपली आई धोंड्राई ग्रुपच्या वतीने उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेतील कोविड विलगीकरण कक्षाचा लोकार्पण सोहळा तहसीलदार सचिन…

*कर्तव्यावर असणाऱ्या परिचरिकांना पुष्पगुच्छ व मिठाई देऊन केला सन्मान*

*✒️सुशील टकले:-📡गेवराई तालुका प्रतिनिधि* ND NEWS: जागतिक परिचारिका दिनानिमित्त गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोना रुग्ण सेवा समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते महेश दाभाडे व बाळासाहेब सानप यांच्या पुढाकारातून परिचारिका दिन…

वैद्यनाथांसमोरील निराधारांना मेजर,अभियंता,बॅंकर यांच्या सहकार्याने दिला आधार…

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे* NDNEWS: आजदिनांक – १२ मे २०२१ बुधवार रोजी युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात यांच्याकडे एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असणारे अभियंता बंधु व देशाच्या…

बीड जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकाने ‘या’ दिवशी सुरू राहणार

ND NEWS : अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मंगळवार व बुधवार (दिनांक ११/०५/२०२१ व १२/०५/२०२१) रोजी जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेत मोडणान्या आस्थापना किराणा दुकाने, ड्रायफ्रूट / सुकामेवाची दुकाने, मिठाईची दुकाने, डेअरी,…

पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी अड्डे केले उध्वस्त पीएसआय विघ्ने यांची कार्यवाही

ND NEWS INDIA बीड : श्रीहरी कांबळे सिरसाळा – सोनपेठ रस्त्यावरील नाल्यालगत गावठी दारू च्या अड्डयावर छापा मारून 600 लिटर रसायन नष्ट करण्यात आले असून सदर कार्यवाही सिरसाळा पोलिस स्टेशनचे…

पंचाळेश्वर चे सरपंच समाधान उदरभरे यांचा वाढदिवस कोविडच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा

गेवराई तालुक्यातील देशातील दत्तगुरूंचे भोजन स्थान असलेल्या ग्रामपंचायत पंचाळेश्वर चे सरपंच समाधान उदरभरे यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो परंतु यावर्षी कोविड सारख्या महा भयंकर महामारी मुळे…

रामभाऊ बप्पा गुंड यांचे निधन

हनुमंत गव्हाणे : केज प्रतिनिधी

लसीकरण केंद्रा बाहेर मंडप उभारण्यात यावे युवक काँग्रेसचे ॲड.श्रीनिवास बेदरे यांची मुख्यमंत्री कडे मागणी

गेवराई ( प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील नागरीकांची लस घेण्यासाठी झुंबड उडालेली आहे, तासंतास त्यांना रांगेत उभा राहावं लागत आहे. या मध्ये वयोवृद्ध नागरिकांचा देखील समावेश आहे. सध्याचे उन्हाचे तापमान पाहता रांगे…

सीकरण केंद्रा बाहेर मंडप उभारण्यात यावे युवक काँग्रेसचे ॲड.श्रीनिवास बेदरे यांची मुख्यमंत्री कडे मागणी

गेवराई ( प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील नागरीकांची लस घेण्यासाठी झुंबड उडालेली आहे, तासंतास त्यांना रांगेत उभा राहावं लागत आहे. या मध्ये वयोवृद्ध नागरिकांचा देखील समावेश आहे. सध्याचे उन्हाचे तापमान पाहता रांगे…

ना. धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून परळीकरांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘सेवाधर्म –

सारं काही समष्टीसाठी’ उपक्रम; शुक्रवारपासून होणार सुरुवात ND NEWS: सौम्य लक्षणे असलेल्या महिलांसाठी 100 खाटांचे विलगिकरण केंद्र, कोरोनाबाधित परिवारातील सदस्यांच्या विवाहासाठी 10 हजार रुपये मदतनिधी लसीकरण नोंदणी कक्ष, लसीकरण केंद्रावर…

सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्यासाठी खूप मोठे षड्यंत्र रचत आहेत:-अरुण सपाटे.

Nd news ::- सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्यासाठी खूप मोठे षड्यंत्र रचत आहेत:-अरुण सपाटे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. ही मराठा समाजासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.…

गेवराई तालुक्यातील 45 वर्षे वयोगटातील लसीकरण मोहीम लस संपल्यामुळे तूर्तास स्थगित: तहसीलदार यांचे आदेश

गेवराई तालुक्यातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की covid-19 लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या 45 वर्ष व त्यावरील वयोगटाकरिता लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण दिनांक 3-5-2021 पासून पुढील आदेशापर्यंत बंद राहिली. केवळ…

आमदार लक्ष्मण (अण्णा) पवार यांच्या आव्हानाला गेवराई शहरातील रक्तदाते सरसावले

गेवराई तालुका प्रतिनिधी: सुशील टकले : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने बिड जिल्ह्यातील रक्त-पेढेत रक्ताचा तुटवाडा झाला आहे.. ही गोष्ट आमदार महोदयांच्या कानावर पडताच त्यांनी अवघ्या दोन दिवसात गेवराई…

सामाजिक कार्यकर्ते बिपीन घोरपडे यांच्या मातो:श्री सरस्वती घोरपडे यांचे निधन

गेवराई दि. 2 : वार्ताहर : सामाजिक कार्यकर्ते ईजि. बिपीन घोरपडे यांच्या मातु:श्री सरस्वतीबाई एकनाथ घोरपडे ( वय वर्ष 55 ) रा. खेसे पार्क- पुणे, यांचे अल्पशा आजाराने शनिवार ता.…

SBI – जर हे नाही केले तर आपले खाते होऊ शकते बंद

ND NEWS: भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या ए.बी.आय SBI ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिलीय. बँकेने एक अधिसूचना जारी केली असून, ग्राहकांना केवायसी अद्ययावत करण्यास सांगितलेय. जर तुम्ही…

गेवराई तालुक्यातील दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधि आदरणीय सखारामजी शिंदे साहेब यांची गेवराई ततालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्याच्यावर  अभिनंदनाचा वर्षाव

गेवराई प्रतिनिधी: सुशील टकले ND NEWS: गेल्या अनेक वर्षापासून ते दैनिक लोकमतच्या माध्यमातून गेवराई तालुक्यातील जवळपास तीनपेक्षा जास्त गाव खेड्यात ताड्यात रात्रण दिवस लाईट पाणी,शाळा ,दवाखाना, रस्ते, अंध, अंपग, श्रावणबाळ,…

गेवराईत कोरोना रुग्णसेवा समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराला दात्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

गेवराई प्रतिनिधी: सुशील टकले ND NEWS :कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्यभरात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. राज्य शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी समजून कोरोना रूग्णांसाठी नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या…

१ मे रोजी अट्टल महाविद्यालयाकडून महाराष्ट्र व कामगार दिनाचे आयोजन

गेवराई प्रतिनिधी: सुशील टकले ND NEWS: मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र.भ.अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई, जि. बीड येथील मराठी विभागाच्या वतीने १ मे जागतिक कामगार दिन आणि…

तहसीलदार खाडेच्या आव्हानाला सर्वसामन्यातून प्रतिसाद ; जय संघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतीने कोविड सेंटरला साहित्य वाटप .

सुशील टकले (गेवराई)व गेवराईतालुक्यात मोठ्या प्रमाणात कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे प्रशासन देखील सतर्क असुन गेवराई चे तहसिलदार सचिन खाडे यांनी जनतेला अवाहन केले होते की , जश्या परिने मदत…

गेवराई पोलिस ठाणे व शनिप्रसाद गोशाळा येथे आधार माणुसकी ग्रुपच्या एक झाड एक सेल्फी मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

गेवराई प्रतिनिधी: सुशील टकले बीड जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार माजला असुन अनेक रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडत आहे. ही ऑक्सिजनची कमतरता जिल्हा भर नसून भारत भर ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे. एक झाड…

धारूर तहसील कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर, चाटगाव.

ND NEWS दिंद्रुड तालुका माजलगाव या अठरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या मोठ्या गावाला चाटगाव तालुका धारूर येथील तळ्यातून पाणीपुरवठा असून येथील शेतकऱ्यांनी अवैधरित्या पाण्यात विद्युत मोटारी टाकून पाणी उपसा…

र.भ.अट्टल महाविद्यालयाच्या वतीने दोन दिवसीय समुपदेशन वेबिनार

सुशील टकले (गेवराई) :- राष्ट्रीय सेवा योजना विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जुई फाऊंडेशन, आसई, ता. जाफ्राबाद,…

कोरोना रुग्णसेवा समितीतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन

गेवराई प्रतिनिधी: सुशील टकले कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्यभरात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. महाराष्ट शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी समजून कोरोना रूग्णांसाठी नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या कोरोना रुग्णसेवा…

आईच्या वर्षश्राध्दाच्या खर्चाला फाटा देत संघर्ष धान्य बँकेत केले धान्य जमा; जि.प. शिक्षक सुरेश ठाकरे यांचा आदर्श

*📡ND NEWS :सुशील टकले (गेवराई) * गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंतरवाली येथील आदर्श शिक्षक श्री सुरेश ठाकरे सर यांनी आपल्या आईच्या वर्ष श्रद्धा दिवशी इतर खर्चाला फाटा देत…

चकलांबा पोलिस हद्दीत चोरटी वाळू उद्देशाने फिरणारा हायवा तहसील पथकाने पकडला; चालका मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

गेवराई प्रतिनिधी: सुशील टकले ND NEWS: गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीमध्ये रविवारी रात्री नायब तहसीलदार यांच्या वतीने चोरटी अवैध वाळू वाहतूक वर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता दोन टीम बनवण्यात आल्या…

गेवराई तालुक्यातील सिरसदेवी जवळ टेम्मोची दुचाकीला धडक; अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

गेवराई प्रतिनिधी: सुशील टकले गेवराई दि २६ ( वार्ताहार ) परभणी वरूण औंरगाबाद कडे जात असताना सिरसदेवी येथे समोरोरून येणा-या टॅम्पोने दुचाकी स्वराला जोराची घडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वार जागिच…

मानवलोक संस्थेच्या बनसारोळा येथील कोव्हिड केअर सेंटरचे खा.सुप्रिया सुळे ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाईन उद्घाटन .

सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असणाऱ्या अंबाजोगाई येथील मानवलोक संस्थेने केज तालुक्यातील बनसारोळा येथे 50 बेडची उभारणी केली आहे या सेंटरचे ऑनलाइन उद्घाटन खा. सुप्रियाताई सुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे…

गेवराई तालुक्यात चकलांबा पोलिसांच्या वतीने ग्रामीण भागात कारवाया 7 हजार रुपये दंड वसूल

गेवराई तालुका प्रतिनिधी: सुशील टकले ND NEWS: दि 25 : गेवराई तालुक्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे अत्यावश्यक वेळेसाठी सात ते अकरा हा वेळेत…

म.फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन संस्थेमार्फत औषधे व मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप .

केज तालुका प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त युसुफ वडगाव पोलीस स्टेशन येथे राजमुद्रा मेडिकल फाउंडेशन संस्थेमार्फत करोना महामारी च्या लढ्यासाठी सामाजिक…

गेवराईत कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले !

गेवराई प्रतिनिधी: सुशील टकले ND NEWS : — कोरोना महामारीने विक्राळ रूप धारण केले आहे. कोरोनाचा दिवसेंदिवस फैलाव होत असून रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.…

गेवराई तालुका माहीला संरक्षण समितीच्या सदस्य पदी श्रीमती सिता राम महासाहेब यांची निवड

गेवराई प्रतिनिधी: सुशील टकले ND NEWS: कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 अन्वये कार्यालयांतर्गत समिती गठीत करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने एकात्मिक बाल विकास…