• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवता येथे “सुंदर माझे कार्यालय” कार्यशाळा व सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न*

ByND NEWS INIDIA

Jul 1, 2021

*केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे*

 

दि.१ रोजी केज तालुक्यातील लव्हूरी केंद्राची कार्याशाळा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येवता येथे संपन्न झाली कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शन गट शिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे, केंद्र प्रमुख सुखदेव तोंडे, केंद्रीय मुख्याधापक श्रीराम चाटे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याच्या सुचना दिल्या कार्यकाळा दोन सत्रात घेण्यात आली ११ ते ४ वेळेत.वयानूरूपी सेवानिवृत्त झालेले येवता शाळेचे मुख्याधापक शिवाजी काळे व सौ. द्रोणागीरी काळे यांचा स्वपत्नीक केंद्राच्या वतीने पूर्ण कपडे शाल श्रीफळ फेटा व पुष्पहार घालू करण्यात आला तसेचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जिवाची वाडी शाळेचे सेवानिवृत्त मुख्याधापक विक्रम ठोंबर यांचा पण सत्कार करण्यात आला. सुंदर माझे कार्यालय, माझी शाळा सुंदर व निरोप समारंभाने सर्व शिक्षक भाराऊन जाऊन सुंदर डोईफोडे, राजाभाऊ कदम, विक्रम डोईफोडे , गोकुळ सारुक,बबुव्हान चौरे , बालासाहेब तांदळे, गिरी मॅडम, जाधवर छाया यांनी मागील शालेय कामकाजांना उजाळा देत पुढील आयुष्यास शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपन्न झाला .