• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ND NEWS,प्रतिनिधी:

दिलेले वचन पूर्ण करणारे कन्हेरवाडीचे सरपंच श्री राजेभाऊ फड यांनी कनेरवाडी येतील कित्येक मुलांच्या लग्नासाठी प्रत्येकी 10 हजार रु.ची मदत करून खरोखरच दिलेला शब्द पूर्ण करणारे सरपंच म्हणून कन्हेरवाडीसह तालुक्यात त्यांच्या नावाचा उल्लेख होतो.

अशाप्रकारे मुलींच्या कुटुंबाला आधार देणारे सरपंच म्हणून श्री राजेभाऊ फड यांची ओळख आहे.गावातील विविध समस्या,जाणून घेऊन कोणत्याही परिस्तिथीत त्या सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न ते करतात,कनेरवाडीतील मुलींच्या कुटुंबासह गावकरी प्रभू वैजनाथच्या पावन भूमीतील राजाभाऊ फड यांच्या कार्याचा आदर्श इतरही गावातील सरपंच घेत आहेत, कन्हेरवाडी चे सरपंच श्री राजाभाऊ फड यांना त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल संबंध गावातीलच न्हवे तर जवळपासच्या जिल्ह्यात ही त्यांची एक कार्यकुशल सरपंच म्हणून ओळख आहे