• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ND NEWS
सिरसाळा
येथील रहिवासी असलेले शेख मोबिन यांचे यांचे चिरंजीव तथा सय्यद हारून सर यांचे भाच्चे शेख अखिब याने आपला पहिला रोजा या रमजान महिन्यात दिनांक ४ मे रोजी पूर्ण केला आहे .
वयाच्या १० व्या वर्षी त्याने रोजा (उपवास) पूर्ण केला असून इस्लाम धर्मातील पाच तत्त्वापैकी रोजा यालाही विशेष महत्त्व आहे . सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्यात ही शेख अखिब याने कडक उन्हात ही आपला रोजा पूर्ण केल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे .
परिवारातील सदस्यांनी घरातच त्याच्या रोजा इफ्तारीची सोडत केली आहे.