• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

भाजपा राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची बाधा.

ByND NEWS INIDIA

Apr 29, 2021

अमोल वाघमारे (परळी ग्रामीण प्रतिनिधी) :- भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पंकजाताई मुंडे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव आल्याची माहिती स्वतः पंकजाताई मुंडे यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वर दिली आहे.
नुकताच त्यांनी बीड जिल्हा दौरा केला होता त्यादरम्यान अनेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाल्या असल्याची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे या दौऱ्या दरम्यान माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व आपली काळजी घ्यावी असे म्हटले आहे.
आपल्या फेसबुक च्या पेजवर लिहिले आहे कि,
“मी Corona positive झाले आहे..मी already isolated आहे ..Corona बाधितांच्या परिवाराच्या भेटी दिल्या तेव्हा लोकांच्या संपर्कात आले असेन..माझ्या समवेत दौऱ्यात असणार्‍यांनी टेस्ट करून घ्यावी..काळजी घ्यावी