Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कोरोना नियमाचा उडतोय फज्जा
प्रतिनिधी (परळी)
मोहा प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी होत आहे यामुळे कोरोणा नियमांचा फज्जा उडताना दिसत आहे.
गेल्या वर्षी पासुन देश कोरोना सारख्या महामारी सोबत झुंज देत आहे. प्रशासन मास्क चा वापर करा गर्दी करू नका अश्या सूचना देत आहे. पण लोक ते ऐकायला तयार नाहीत. व आरोग्य प्रशासन पण कटेकोर नियोजन करण्यात कमी पडत आहे. अशे या गर्दी वरून निदर्शनास येत आहे.मोहा प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यात काहींनी मास्क घातल आहे तर काही लोक तसेच गर्दीत उभे आहेत. यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका अधिक अधिक दिसत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.