• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

कन्हेरवाडी प्रतिनिधी : सागर रोडे

कन्हेरवाडी गावातील भुमिपुञ चंद्रकांत ज्ञानोबा शेजुळ यांनी 17 वर्ष इंडियन आर्मी मध्ये राहुन देशाची सेवा केली,आता सेवानिवृत होऊन आपल्या जन्मभुमीत परत आल्याबद्दल त्यांचा भव्यदिव्य असा सत्कार आपला गावचे सरपंच राजेभाऊ फड यांनी त्याचां संपर्क कार्यलयात करण्यात आला .सत्काराला उपस्थित , रिपाई राज्यसचिव भास्कर नाना रोडे, विलास बापु मुंडे, मिनीनाथ दादा फड, गावचे पोलिस पाटील प्रल्हाद मुंडे, उपसरपंच रामहरी भाऊ फड, ग्राम पं सदस्य विकासदादा मुंडे,ग्राम पं सदस्य महादेव कंडुकटले,ग्राम पं सदस्य प्रल्हाद गित्ते, ग्राम पं सदस्य अमोल रोडे ,ग्राम पं सदस्य रामहरी फड ,ग्राम पं सदस्य विष्णु भाऊ मुंडे,
सेवा सहकारी सोसायटीचे संचालक मंडळ नाथराव भाऊ फड,गुंडीबा फड, ,संजय मुंडे ,पाडुरंग फड गावातील जेष्ठ नागरीक तुकाराम अप्पा फड,रायचदं मुंडे ,पांचाळ मामा, विद्यार्थी आघाडीचे तालुकाअध्यक्ष ज्ञानेश्वर मुंडे, सुरेश भाऊ फड,महादेव अण्णा,मुंडे,युवा नेते ज्ञानेश्वर फड,युवा नेते, मुंजा फड,,चैतन्य मुंडे,प्रशांत रोडे,अशोक भाऊ मुंडे,अरविंद आचार्य, प्रदीप मुंडे,महेश मुंडे,बाबा मुंडे, महादेव गित्ते,गावातील भाजपचे सर्व जेष्ठ नेते ,पदाधिकारी,व गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.