• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परळीत मोकाट फिरणाऱ्यांना दंडुक्यांचा चोप

ByND NEWS INIDIA

Apr 30, 2021

परळी :अझहर खान 

ND NEWS |:अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी 7 ते 11 पर्यंत फळभाज्या , किराणा व बँकेचे व्यवहार करण्यासाठी सकाळी 12 पर्यंत सूट देण्यात आली असून या नंतर मात्र जो कोणी विनाकारण रस्त्यावर फिरत आहे त्यांना मात्र परळीतील  पोलीस प्रशासन मात्र दंडुक्याने चांगला चोप देत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्याना नगरपालिकेमार्फत दंड लावला जात आहे.