• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*2014 ते 2019 या पाच वर्षामध्ये कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार साहेबांनी मतदारसंघातील लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी

ByND NEWS INIDIA

Jul 26, 2021

गेवराई शहरप्रतिनिधी गणेश ढाकणे

विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्र व राज्यसरकार कडून प्रचंड निधी मिळाला.आण्णांच्या भ्रष्टाचारमुक्त कार्यपद्धतीमुळे मिळालेल्या निधीचा परिपूर्ण उपगोग विकासकामांसाठी झाला आणि मतदारसंघातील लोकांच्या अडचणी कमी होऊ* *लागल्या.लोकप्रतिनिधी प्रामाणिक असेल आणि त्याचा काम करण्याचा हेतू शुद्ध असेल तर तो मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलू शकतो हे आण्णांच्या कार्यपद्धती मुळे लोकांना दिसून लागले.म्हणूनच 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदार मायबाप जनतेने तितक्याच प्रामाणिक पणे पुन्हा एकदा आण्णांना निवडून दिले.*

*लोकांचा आण्णांवर असलेला दृढ विश्वास पाहून मतदारसंघातील प्रत्येक जण म्हणतो…*

*आण्णा असे लोकप्रतिनिधी आहेत,जे कधीच उतणार नाहीत,मातणार नाहीत,घेतला वसा टाकणार नाहीत.*

*एक वेळ राजकारण सोडतील पण प्रमानिपणा कधीच सोडणार नाहीत*