• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

गेवराई कोल्हेर रोडवरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंके सह परिसरातील सहा दुकान फोडुन लाखो रु किराना मालाची चोरी झाल्याची घटना घडली आहे

ByND NEWS INIDIA

Jul 9, 2021

 

गेवराई तालुका प्रतिनिधी गणेश ढाकणे

================================

 

गेवराई प्रतिनीधी

 

येथील कोल्हेर रोडवरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंके सह परिसरातील सहा दुकान फोडुन लाखो रु किराना मालाची चोरी झाल्याची घटना घडली आहे

या घटने संबधी अधिक माहिती अशी की शहरात कोल्हेर रोडवर जिल्हा मध्यवर्ती बैक शाखा आहे या परिसरात किराणा दुकान व ईतर सहा छोट मोठ्या दुकान आहे दि ९ पहाटे अज्ञात चोरट्यांनी दुकान व बैकेचे कुलुप तोडुन लाखो रु कि मुदेमालाची चोरी केली आहे या मधे माऊली कलेक्शन, गोडावुन.अक्षता किराणा.माऊली किराणा.ईतर दोन दुकानचै कुलुप तोडुन यातील नगदी रक्कम व आतील माल चोरला आहे तर बैंके च्या कामकाजाचे काऱ्यालय फोडले आहे चोरीत काँप्युटर व काचा फोडल्या आहेत

 

 

परिसरातील दुकान मालक सकाळी दुकान उघडण्या वेळी गेले आसता शटरचे कुलुप तोडलेले आढळले एकुन सहा दुकानात चोरी झाल्याचे निषपंन्न झाले आसुन यात मध्यवर्ती सहकारी बैंकेचा समावेश आहे शाखा व्यवस्थापक शाखा उघडण्यासाठी गेले आसता शटरचे कुलुप तोडलेले दिसले या घटनेची माहिती पोलीसाना होताच घटना स्थळी जावुन घटनेचा पंचनामा पोलीसांनी केला आसुन शहरात चोऱ्याचे सत्र सुरुच आहे चोऱ्या व गुन्हेगारी रोकण्यासाठी पोलीस प्रशासन पुर्णपने आपयशी ठरत आहे

 

संशयीताचा सिसीटिव्ही फुटेज

 

या परिसरात एका दुकानच्या बाहेर लावलेल्या सीसीटिव्ही मधील फुटेज मधे संशयीताचे चित्र आले आसुन व्यक्ती रात्री कशासाठी फिरकला आहे तपास पोलीस करत आसुन फुटेज पोलीसांनी तपास कार्यासाठी हस्तगत केला आहे