• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

रामभाऊ बप्पा गुंड यांचे निधन

ByND NEWS INIDIA

May 7, 2021

हनुमंत गव्हाणे :  केज प्रतिनिधी                                                                                                                            केज शहरातील ज्येष्ठ राजकारणी रामभाऊ बप्पा गुंड पंधरा दिवसां पासून आजारी होते उपचारा दरम्यान अखेर ६ मे रोजी ११ वाजता बीड येथे शासकीय रुग्णालयात त्यांचे निधन झालं वय 71 वर्ष रामभाऊ गुंड हे केजचे माजी सरपंच निवृत्ती आप्पा गुंड यांचे चिरंजीव होते शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे शेकापचे नेते भाई मोहन गुंड यांचे ते चुलत आजोबा होते त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे तालुक्यात त्यांचा मोठं मित्र परीवार होता.