• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

तहसीलदार खाडेच्या आव्हानाला सर्वसामन्यातून प्रतिसाद ; जय संघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतीने कोविड सेंटरला साहित्य वाटप .

ByND NEWS INIDIA

Apr 28, 2021

सुशील टकले (गेवराई)व

गेवराईतालुक्यात मोठ्या प्रमाणात कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे प्रशासन देखील सतर्क असुन गेवराई चे तहसिलदार सचिन खाडे यांनी जनतेला अवाहन केले होते की , जश्या परिने मदत करता येईल तशी करा त्यांच्या या अहवानाला नागरिकातून चांगला प्रतिसाद मिळत आहे व प्रत्येक जण आपआपल्या परिने प्रशासनाला मदत करत आहेत .

शहरातील गेल्या चार दिवसापुर्वी मुफ्ती मोईनोद्दीन कासमी यांच्या पुढाकारातून तयब नगर याठिकाणी १०० बेडचे कोविड सेंन्टर सुरू करण्यात आले आहे याठिकाणी मास्क , सेनिटाईझर , डेटॉल , सोफचे साहित्य तहसिलदार सचिन खाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे सदस्य सय्यद आसेफ यांनी वरिल कोविड सेंन्टरला दिले आहे यावेळी सय्यद माजेद , आकरम पठाण , सह आदी उपस्थित होते .