Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
✒️सुशील टकले:-📡गेवराई तालुका प्रतिनिधि
गेवराई पोलिस ठाण्यात दिनांक 15 ऑगस्ट रविवार रोजी अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आले आहे. त्यांचा सन्मान या वेळी करण्यात आला यामध्ये सुमित करंजकर यांना पोलीस नाईक पदी पदोन्नती देण्यात आली. तसेच जायभाई यांनाही पोलीस नाईक पदी पदोन्नती देण्यात आली यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र पेनगुरवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे, पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ,
पोलीस उपनिरीक्षक मनीषा जोगदंड व इतर जण उपस्थित होते
Download WordPress Themes Nulled and plugins.