• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

Month: April 2023

  • Home
  • प्रा.डॉ.राजश्री कल्याणकर यांना पीएच्.डी. प्रदान

प्रा.डॉ.राजश्री कल्याणकर यांना पीएच्.डी. प्रदान

प्रा.डॉ.राजश्री कल्याणकर यांना पीएच्.डी. प्रदान परळी , दि. २६/ ०४ / २०२३ (प्रतिनिधी) येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील प्रा डॉ. राजश्री कल्याणकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने…

◼️आद्य शंकराचार्यांनी तब्बल १२५० वर्षांपुर्वी दिली होती पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ क्षेत्रभेट ; स्मृतींना उजाळा !

◼️आद्य शंकराचार्यांनी तब्बल १२५० वर्षांपुर्वी दिली होती पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ क्षेत्रभेट ; स्मृतींना उजाळा ! ◼️परळीत आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आद्य शंकराचार्य चौक व प्रदक्षिणा मार्ग नामफलकाचे आनावरण_ बीड (परळी…

उखळी येथे भीम जयंतीचे आयोजन चंद्रकांत हंडोरे याची विशेष उपस्थिती

उखळी येथे भीम जयंतीचे आयोजन चंद्रकांत हंडोरे याची विशेष उपस्थिती परळी / प्रतिनिधी दिनांक २७ एप्रिल २०२३ मौजे ऊखळी खुर्द,सकाळी ठीक 9:०० वाजता महाराष्ट्र राज्याचे मा. सामाजिक न्यायमंत्री आयु.चंद्रकांत दादा…

◼️सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा ‘ मान कर्तृत्वाचा,सन्मान नेतृत्वाचा ‘ 2023 चा राज्यस्तरीय पुरस्कार जिजाराम राजाराम फड यांना प्रधान

◼️सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा ‘ मान कर्तृत्वाचा,सन्मान नेतृत्वाचा ‘ 2023 चा राज्यस्तरीय पुरस्कार जिजाराम राजाराम फड यांना प्रधान ◼️परळी वैद्यनाथच्या पावन भूमीमध्ये मानाचा आणखी एक तुरा…

परळी शहर भाजपला आणखी एक धक्का; शहर उपाध्यक्ष धनराज कुरील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल

परळी शहर भाजपला आणखी एक धक्का; शहर उपाध्यक्ष धनराज कुरील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल आ.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश ND NEWS | परळी वैद्यनाथ (दि. 23) – परळी…

पंकजाताई मुंडेंचं बीडमधील कार्यक्रमाचं असंही सोशल इंजिनिअरिंग!

◼️पंकजाताई मुंडेंचं बीडमधील कार्यक्रमाचं असंही सोशल इंजिनिअरिंग! ◼️सर्व धर्मियांच्या कार्यक्रमांना लावली उपस्थिती बीड । भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा कार्यक्रमाच्या बाबतीतला सोशल इंजिनिअरिंगचा अनोखा प्रयोग आज बीडकरांना पहावयास मिळाला.…

परळी येथे रविवारी भव्य बीड जिल्हा व्यापारी परिषद

परळी येथे रविवारी भव्य बीड जिल्हा व्यापारी परिषद परळी वैजनाथ ND NEWS | विविध व्यापारी महासंघाच्या वतीने प्रभु वैद्यनाथाच्या परळी नगरीत प्रथमच बीड जिल्हा व्यापारी परिषदेचे आयोजन मराठवाडा चेंबर ऑफ…

“आत्मा” संकल्पनेच्या माध्यमातून मौजे कन्हेरवाडी येथे “मिर्चीच्या लागवडीपासून ते मिर्ची विक्री पर्यंत” प्रशिक्षण संपन्न

◼️परळी वैजनाथ कृषी विभागाअंतर्गत आत्मा गटाचा उल्लेखनीय असा उपक्रम संपन्न ◼️”आत्मा” संकल्पनेच्या माध्यमातून मौजे कन्हेरवाडी येथे “मिर्चीच्या लागवडीपासून ते मिर्ची विक्री पर्यंत” प्रशिक्षण संपन्न बीड: | भारत हा कृषी प्रधान…

अल्पसंख्याक विभाग प्रदेश कॉंग्रेस कमिसटीत कॉंग्रेसचे जेष्ठ नेते श्री. हरचरणसिंग गुलाटी यांची नेमणूक माधवी चंदरकी यांनी केले अभिनंदन

अल्पसंख्याक विभाग प्रदेश कॉंग्रेस कमिसटीत कॉंग्रेसचे जेष्ठ नेते श्री. हरचरणसिंग गुलाटी यांची नेमणूक माधवी चंदरकी यांनी केले अभिनंदन ND NEWS | कॉंग्रेसचे जेष्ठ नेते श्री. हरचरणसिंग गुलाटी यांची नेमणूक सरचिटणीस…

परळी येथे रविवारी बीड जिल्हा व्यापारी परिषद !

परळी येथे रविवारी बीड जिल्हा व्यापारी परिषद ! परळी वैजनाथ/दिपक गित्ते विविध व्यापारी महासंघाच्या वतीने प्रभु वैद्यनाथाच्या परळी नगरीत प्रथमच बीड जिल्हा व्यापारी परिषदेचे आयोजन मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अ‍ॅण्ड…

मुकुंद पुजा विधी साहित्य भांडारचा  उद्या शुभारंभ पानसुपारीस उपस्थित रहा-गोपाळ आंधळे

मुकुंद पुजा विधी साहित्य भांडारचा उद्या शुभारंभ पानसुपारीस उपस्थित रहा-गोपाळ आंधळे परळी (प्रतिनिधी) ND NEWS | परळी शहरात पुजा विधीचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध असणार्या मुकुंद पुजाविधी साहित्य भांडारचा…

जवाहर शिक्षण संस्थेवर पंकजाताई मुंडे यांची बिनविरोध निवड

◼️जवाहर शिक्षण संस्थेवर पंकजाताई मुंडे यांची बिनविरोध निवड ◼️गेल्या अनेक वर्षांपासून पंकजाताईंचे संस्थेवर निर्विवाद वर्चस्व! प्रतिनिधी/ दिपक गित्ते जवाहर शिक्षण संस्थेच्या निवडणूकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची बिनविरोध निवड…

पत्रकार बाबा शेख यांच्या सलमान, अरमान, ताईमुर या लहानशा मुलाने केला रमजानचा उपावास

पत्रकार बाबा शेख यांच्या सलमान, अरमान, ताईमुर या लहानशा मुलाने केला रमजानचा उपावास ND NEWS : परळी वैजनाथ रमजान के पवित्रता महिन्यामध्ये रोजा ठेवला आहे ताईमुर शेख बाबा या मुलाचे…

कै.ल.दे.महिला महाविद्यालयात कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण शिबीर संपन्न परळी , दि. १८ / ०४ / २०२३ (प्रतिनिधी ) येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ‘ प्लेसमेंट सेल ‘च्या अंतर्गत व ‘परम स्कीलच्या ‘ विद्यमानाने आज विद्यार्थिनीसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मा. संजयजी देशमुख सचिव मा. रवींद्रजी देशमुख, कोषाध्यक्ष मा .प्रा. प्रसाद देशमुख ,प्राचार्य डॉ.एल.एस. मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात परम स्किलच्या वतीने सन्माननीय परमेश्वर कुरे यांनी “आपण चांगली कौशल्य आत्मसात केली तर निश्चितच जीवनात आनंदी जीवन जगू शकतो . ” असे उद्गार मार्गदर्शन करताना काढले.रोजगार मिळविण्यासाठी लागणारी कौशल्य व जीवन जगण्यासाठी लागणारी कौशल्य या अनुषंगाने सखोल व उपयोगी असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्लेसमेंट सेलच्या प्रमुख प्रा.डॉ.कल्याणकर राजश्री प्रा.डॉ.वर्षा मुंडे ,प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड , प्रा. डॉ .रंजना शहाणे , प्रा शरद रोडे ,प्रा. अशोक पवार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थिनीबरोबरच परळी पंचक्रोशीतील अन्य विद्यार्थीही उपस्थित होते.

कै.ल.दे.महिला महाविद्यालयात कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण शिबीर संपन्न ND NEWS | परळी , दि. १८ / ०४ / २०२३ (प्रतिनिधी ) येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ‘ प्लेसमेंट सेल ‘च्या अंतर्गत व…

कोंढव्यातील शाळेत दहशतवादी प्रशिक्षण; राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून शाळेचे दोन्ही मजले सील

कोंढव्यातील शाळेत दहशतवादी प्रशिक्षण; राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून शाळेचे दोन्ही मजले सील ND NEWS | पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या ब्लू बेल्स शाळेत मुस्लिम तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण दिल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात…

मंठा तालुक्यातील घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्याना घरकुले द्यावीत अन्यथा आंदोलने करू : सारिका वरणकर ( जिल्हाध्यक्षा असंघटित कामगार महिलाकाँग्रेस कमिटी जालना )

मंठा तालुक्यातील घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्याना घरकुले द्यावीत अन्यथा आंदोलने करू : सारिका वरणकर ( जिल्हाध्यक्षा असंघटित कामगार महिलाकाँग्रेस कमिटी जालना ) जालना | प्रतिनिधी असंघटित कामगार कर्मचारी कामगार महिला…

बेरोजगाराच्या दारात मरण,14 मार्च 2023 च्या परिपत्रकाची डीवायएफआय कडून होळी ■खाजगीकरण, कंत्राटीकरणा विरोधात डीवायएफआय आक्रमक परळी / प्रतिनिधी डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या युवक संघटनेच्या वतीने सोमवार दि 17 रोजी सकाळी 11 वा परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर बेरोजगाराच्या दारात मरण घेऊन आलेल्या 14 मार्च 2023 चे परिपत्रक रद्द करा, म्हणून सदरील परिपत्रकाची डीवायएफआय कडून होळी करण्यात आली .नोकर भरती व खाजगीकरण, कंत्राटीकरणा विरोधात डीवायएफआय संघटना आक्रमक झाली असून परळी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेच्या वतीने 14 मार्चच्या परिपत्रकाचे होळी करून सरकारचा निषेध करण्यात सरकारी नोकरीचे खाजगीकरण,कंत्राटीकरण बंद करा. सर्व विभागातील रिक्त जागा त्वरित भरा यासह बेरोजगारांच्या विविध मागण्यांचे निवेदनही उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या युवक संघटनेच्या वतीने राज्यातील सर्व विभागातील रिक्त जागांवर कायमस्वरूपी नौकरभरती करा. खाजगीकरण, कंत्राटीकरण बंद करा. या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी, युवकांच्या, बेरोजगारांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून अनेकदा निवेदने देऊन आंदोलने केली आहेत.या निदर्शने मोर्च्याला शुभेच्छापर पाठींबा देताना किसान सभेचे बीड जिल्हाधक्ष कॉ. अजय बुरांडे हे म्हणाले की आता शेतकऱ्यांची मुले मूलभूत प्रश्नांना ओळखू लागली आहेत. जात-धर्म,मंदिर-मज्जिद या मुद्द्यांना सोडून ते आता रोजगार, आरोग्य,शिक्षण यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. या आंदोलनावेळी शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, तालुक्यातील विद्यार्थी, बेरोजगार युवक उत्स्फूर्तपणे हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचबरोबर डी.वाय.एफ.आयचे जिल्हा सचिव विशाल देशमुख ,देविदास जाधव, प्रशांत म्हस्के उपस्थित होते.हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनोज देशमुख,विजय घुगे,राम गडदे,मुंजाहरी नवगरे,मनोज स्वामी, मदन वाघमारे,प्रशांत कोकाटे, शेख इस्माईल, दामोदर घुगे, अरुण गित्ते, सोळंके रोहित, गणेश कराड, बालाजी गुट्टे, शेप बाळासाहेब, नवगरे संजय, रमेश बुरांडे, रणखांब निसर्ग, शिंदे प्रवीण, रोहन उबाळे, श्रीनिवास उबाळे, राहुल काशीद,सिद्राम सोळंके आदीं सह अनेक युवकांनी प्रयत्न केले. या होत्या प्रमुख मागण्या 1)सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण त्वरित थांबवा. 2)सरकारी नोकरीतील सर्व पदभरती एम पी एस सी मार्फत करा. 3)सुशिक्षित बेरोजगार तरुणांना 5000 रुपये बेरोजगार भत्ता तत्काळ सुरू करा. 4)34 हजार शिक्षक भरती तत्काळ चालू करा. 5)सर्व भरती परीक्षांसाठी घेण्यात येणारे परीक्षा शुल्क 100 रुपयांपेक्षा जास्त नसावे. 6)सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण बंद करा. 7)तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार काम द्या. 8)सार्वजनिक क्षेत्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा. 9)नोकर भरती केंद्रामध्ये पारदर्शकता आणून त्याची पुनर्रचना करून आधुनिकीकरण करा. 10)बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी रोजगार द्या. 11) 27 शासकीय महाविद्यालयातील 5056 पदे बाह्य स्त्रोतामार्फत भरण्यासाठीची काढलेली निविदा तात्काळ रद्द करा.

बेरोजगाराच्या दारात मरण,14 मार्च 2023 च्या परिपत्रकाची डीवायएफआय कडून होळी ■खाजगीकरण, कंत्राटीकरणा विरोधात डीवायएफआय आक्रमक ND NEWS I परळी प्रतिनिधी डेमोक्रेटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) या युवक संघटनेच्या वतीने…

मौजे कन्हेरवाडी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न

◼️मौजे कन्हेरवाडी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन संपन्न ◼️ गावातील सर्व पुरुष व माता-भगिनींनी ग्राहक सेवा केंद्राचा लाभ घ्यावा: माणिकभाऊ फड बीड | दिपक गित्ते…

यशदायिनी प्रतिष्ठान परळी वैजनाथ आयोजित महिला व्यक्तिमत्व विकास शिबिर

यशदायिनी यांनी प्रतिष्ठान परळी वैजनाथ आयोजित महिला व्यक्तिमत्व विकास शिबिर ND NEWS | सविस्तर माहिती : शिबिर कालावधी दिनांक 16 एप्रिल 2023 ते 1 मे 2023 उद्घाटन समारंभ रविवार दिनांक…

माधवी चंदरकी यांचा LIC of India आकाशवाणी ब्रांच छत्रपती संभाजीनगर तर्फे सत्कार.

माधवी चंदरकी यांचा LIC of India आकाशवाणी ब्रांच छत्रपती संभाजीनगर तर्फे सत्कार. ND NEWS |छत्रपती संभाजीनगर LIC of India च्या विमा प्रतिनिधी माधवी चंदरकी या आकाशवाणी ब्रांच मध्ये ऑनलाइन पॉलिसी…

अजित पवार मांडलिक म्हणून काम करतील असं वाटत नाही ?

अजित पवार मांडलिक म्हणून काम करतील असं वाटत नाही ? अंजली दमानिया यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारभाजपबरोबर जाणार आहेत, असा दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.…

परळी नगर परिषदेसमोर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे आंदोलन संपन्न

परळी नगर परिषदेसमोर राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे आंदोलन संपन्न परळी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग चा दुसरा हप्ता; महागाई भत्ता फरकाची रक्कम; डी.सी.पि.एस खाते क्रमांक देण्यात यावा तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे…

खोडवा सावरगाव चे प्रभाकर दहिफळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

खोडवा सावरगाव चे प्रभाकर दहिफळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश ND NEWS | परळी वैद्यनाथ (दि. 12) परळी वैद्यनाथ तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील प्रभाकर दहिफळे…

लाभार्थी राशन धारकांना आनंदाची शिधा लवकर मिळण्यासाठी पुरवठा अधिकरी यांना दिले निवेदन : माधवी चंदरकी

लाभार्थी राशन धारकांना आनंदाची शिधा लवकर मिळण्यासाठी पुरवठा अधिकरी यांना दिले निवेदन : माधवी चंदरकी ( अध्यक्षा :औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सहकार विभाग) ◼️छत्रपती संभाजी नगर : प्रतिनिधी ND…

परळी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांच्या खात्यावर 7 कोटी 91 लाख 96 हजाराचे अनुदान वर्ग

◼️परळी तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांच्या खात्यावर 7 कोटी 91 लाख 96 हजाराचे अनुदान वर्ग परळी : नितीन ढाकणे परळी तालुक्यातील संजय गांधी निराधार,श्रावण बाळ, वर्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान बँकेत वर्ग…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक वही एक पेन अभियानाचे परळी शहरात आयोजन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक वही एक पेन अभियानाचे परळी शहरात आयोजन ND NEWS परळी ( प्रतिनिधी ) महामानव ,भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल…

◼️राजकारणात असा कोणताही व्यक्ती सापडणार नाही की त्याला पराभवाला सामोरे जावे लागले नाही

◼️राजकारणात असा कोणताही व्यक्ती सापडणार नाही की त्याला पराभवाला सामोरे जावे लागले नाही ◼️पंकजा मुंडे यांनी साधला परळी बाजार समितीच्या मतदारांशी संवाद ◼️ताकद, नियत आहे म्हणूनच आपण सर्व रिंगणात;अफवा,अमिषांना बळी…

 अंबलटेक गावाच्या विकासाची एक ना एक वीट माझ्या हातून; राजकीय प्रवासात सुरुवातीपासून हे गाव माझ्या पाठीशी – धनंजय मुंडे

 अंबलटेक गावाच्या विकासाची एक ना एक वीट माझ्या हातून; राजकीय प्रवासात सुरुवातीपासून हे गाव माझ्या पाठीशी – धनंजय मुंडे जलजीवन मिशन अंतर्गत अंबलटेक पाणीपुरवठा योजनेचे आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते…

प्रतिवर्षाप्रमाणे मौजे अस्वलांबा तालुका परळी वैद्यनाथ येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने सुरू

प्रतिवर्षाप्रमाणे मौजे अस्वलांबा तालुका परळी वैद्यनाथ येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने सुरू ND NEWS | परळी वैद्यनाथ मुझे अस्वलांबा येथे दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होत असतो त्याचप्रमाणे…

हिवरा (गो.) येथील असंख्य ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

हिवरा (गो.) येथील असंख्य ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आ.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश बीड ( परळी वैद्यनाथ ): परळी तालुक्यातील हिवरा (गो.) येथील असंख्य ग्रामस्थांनी आ. धनंजय मुंडे…

केजमध्ये जोरदार गारगुंडा;अस्मानी संकटाने बळीराजा हवालदिल

केजमध्ये जोरदार गारगुंडा;अस्मानी संकटाने बळीराजा हवालदिल ND NEWS | केज: हनुमंत गव्हाणे हवामान खात्याने दिलेला इशारा खरा ठरवत मराठवाड्यात गेल्या 24 तासांत पावसाने प्रचंड नुकसान आणि गारपीट केली . इतिहासात…

स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देऊ-सहकार मंत्री अतुल सावे

स्व. मोहनलालजी बियाणी यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देऊ-सहकार मंत्री अतुल सावे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक मराठवाडा साथीचा पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणी राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार सोहळा उत्साहात छत्रपती…

ओबीसी चे राजकीय आरक्षण संपविण्यासाठी महाराष्ट्रातील ईडी सरकारचे धोरण ! वसंत मुंडे

ओबीसी चे राजकीय आरक्षण संपविण्यासाठी महाराष्ट्रातील ईडी सरकारचे धोरण ! वसंत मुंडे परळी वैजनाथ( प्रतिनिधी) विधान मंडळामध्ये ईडी सरकारने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसीची जनगणना केली जाईल अशी जाहीर घोषणा केली.…

धनंजय मुंडेंच्या आणखी एका मागणीला यश, परळी वैद्यनाथ मतदारसंघातील 7 महत्वाच्या रस्त्यांच्या विकासासाठी 12 कोटी रुपये निधी मंजूर

◼️धनंजय मुंडेंच्या आणखी एका मागणीला यश, परळी वैद्यनाथ मतदारसंघातील 7 महत्वाच्या रस्त्यांच्या विकासासाठी 12 कोटी रुपये निधी मंजूर ◼️मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आणखी 7 गावांना प्रमुख रस्त्यांशी जोडणारे रस्ते होणार चकाचक…

केज पोलिसांनी केले मोटार सायकल चोरांचे रॅकेट उघड : चोरीचे जानेगाव कनेक्शन..!!*

*!!..केज पोलिसांनी केले मोटार सायकल चोरांचे रॅकेट उघड : चोरीचे जानेगाव कनेक्शन..!!* *!!..१८ मोटारसायकल पोलिसांच्या ताब्यात..!!* *पाच आरोपी ताब्यात तर मुख्य आरोपी फरार* *१८ जणांवर चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल*…