• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

श्री भरत महाराज गुट्टे झी टॉकीज विशेष वर मन मंदिरा गजर भक्तीचा मध्ये विशेष किर्तन

ND NEWS I : राम नवमी किर्तन गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या झी टॉकीज वरील कार्यक्रमात ह.भ.प. श्री भरत (महाराज )गुट्टे संत भगवान बाबा संस्थान परळी वैजनाथ यांचे खास  राम नवमी निमित्त विशेष  कीर्तन कार्यक्रम होणार आहे दि 21,22 रोजी सकाळी 7 ते 9 प्रसारित होणार आहे. भाविक भक्त,  यांचा लाभ घ्यावा असे अहवान करण्यात आले आहे