• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

सांस्कृतिक

  • Home
  • पोदार लर्न स्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे आणि बाळ गंगाधर टिळक यांची जयंती व पुण्यतिथी साजरी

पोदार लर्न स्कूलमध्ये अण्णाभाऊ साठे आणि बाळ गंगाधर टिळक यांची जयंती व पुण्यतिथी साजरी

परळी /प्रतिनिधी राजस्थानीज पोदार लर्न स्कूल येथे आज सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शाळेचे सचीव बद्रीनारायण बाहेती,उपाध्यक्षा सौ.प्रेमलता बाहेती यांच्या…

परळी येथे रविवारी भव्य बीड जिल्हा व्यापारी परिषद

परळी येथे रविवारी भव्य बीड जिल्हा व्यापारी परिषद परळी वैजनाथ ND NEWS | विविध व्यापारी महासंघाच्या वतीने प्रभु वैद्यनाथाच्या परळी नगरीत प्रथमच बीड जिल्हा व्यापारी परिषदेचे आयोजन मराठवाडा चेंबर ऑफ…

कै.ल.दे.महिला महाविद्यालयात कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण शिबीर संपन्न परळी , दि. १८ / ०४ / २०२३ (प्रतिनिधी ) येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ‘ प्लेसमेंट सेल ‘च्या अंतर्गत व ‘परम स्कीलच्या ‘ विद्यमानाने आज विद्यार्थिनीसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मा. संजयजी देशमुख सचिव मा. रवींद्रजी देशमुख, कोषाध्यक्ष मा .प्रा. प्रसाद देशमुख ,प्राचार्य डॉ.एल.एस. मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात परम स्किलच्या वतीने सन्माननीय परमेश्वर कुरे यांनी “आपण चांगली कौशल्य आत्मसात केली तर निश्चितच जीवनात आनंदी जीवन जगू शकतो . ” असे उद्गार मार्गदर्शन करताना काढले.रोजगार मिळविण्यासाठी लागणारी कौशल्य व जीवन जगण्यासाठी लागणारी कौशल्य या अनुषंगाने सखोल व उपयोगी असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्लेसमेंट सेलच्या प्रमुख प्रा.डॉ.कल्याणकर राजश्री प्रा.डॉ.वर्षा मुंडे ,प्रा.डॉ. राजकुमार यल्लावाड , प्रा. डॉ .रंजना शहाणे , प्रा शरद रोडे ,प्रा. अशोक पवार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थिनीबरोबरच परळी पंचक्रोशीतील अन्य विद्यार्थीही उपस्थित होते.

कै.ल.दे.महिला महाविद्यालयात कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण शिबीर संपन्न ND NEWS | परळी , दि. १८ / ०४ / २०२३ (प्रतिनिधी ) येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ‘ प्लेसमेंट सेल ‘च्या अंतर्गत व…

यशदायिनी प्रतिष्ठान परळी वैजनाथ आयोजित महिला व्यक्तिमत्व विकास शिबिर

यशदायिनी यांनी प्रतिष्ठान परळी वैजनाथ आयोजित महिला व्यक्तिमत्व विकास शिबिर ND NEWS | सविस्तर माहिती : शिबिर कालावधी दिनांक 16 एप्रिल 2023 ते 1 मे 2023 उद्घाटन समारंभ रविवार दिनांक…

प्रतिवर्षाप्रमाणे मौजे अस्वलांबा तालुका परळी वैद्यनाथ येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने सुरू

प्रतिवर्षाप्रमाणे मौजे अस्वलांबा तालुका परळी वैद्यनाथ येथे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने सुरू ND NEWS | परळी वैद्यनाथ मुझे अस्वलांबा येथे दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होत असतो त्याचप्रमाणे…

*■गावा गावात होळी* *शेतकरी कीर्तन महोत्सवासाठी-घराघरातून पूरण पोळी*

*■गावा गावात होळी* *शेतकरी कीर्तन महोत्सवासाठी-घराघरातून पूरण पोळी* परळी / प्रतिनिधी शेतकरी कीर्तन महोत्सवाने गावा गावातील सामाजिक ऐक्याची भावना बळकट होत आहे.सोमवार रोजी सर्वत्र होळीच्या सणानिमित्ताने घरा घरात पोळी होते.…

आता राजस्थान कोटा येथील शिक्षण घेता येणार परळी शहरात;विद्यार्थी पालकांची गैरसोय होणार दूर

आता राजस्थान कोटा येथील शिक्षण घेता येणार परळी शहरात;विद्यार्थी पालकांची गैरसोय होणार दूर राजस्थान कोटा येथील रेजोनन्स ने महाराष्ट्रातून निवडले परळी येथील फाउंडेशन स्कूल 5 एप्रिल 2023 पासून फाउंडेशन स्कूल…

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे विचार आम्हाला पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील – धनंजय मुंडे

पट्टीवडगाव व घाटनांदूर येथे धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी महापुरुषांचे विचार महत्वाचे त्यांना जातीत मर्यादित ठेवणे अपेक्षित नाही – मुंडेंचा मौल्यवान संदेश परळी (दि. 28) – वंचित,…