• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

Month: July 2023

  • Home
  • पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, आता तीन ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे

पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, आता तीन ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे

पीक विमा भरण्यास तीन दिवसाची मुदत वाढ, आता तीन ऑगस्ट पर्यंत पीक विमा भरता येणार – कृषीमंत्री धनंजय मुंडे राज्यात आतापर्यंत एक कोटी पन्नास लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भरला पीक विमा;…

बीड शहरातील घरफोडया उघडकीस आणून आरोपीस केले जेरबंद

बीड : प्रतिनिधी मागील चार ते पाच महिण्याचे कालावधीत बीड शहरात मोठया प्रमाणावर मालमत्तेचे गुन्हे घडले असून ते उघडकीस आणण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक, बीड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक…

Dhananjay Munde राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेतून मिळणार लाभ

Dhananjay Munde राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेतून मिळणार लाभ केंद्रातील पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही नमो शेतकरी सन्मान योजना लागू होणार आहे.मुंबई: केंद्रातील पीएम किसान सन्मान योजनेच्या…

महायुतीतील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून…; मुख्यमंत्री बदलांच्या चर्चेवर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

महायुतीतील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून…; मुख्यमंत्री बदलांच्या चर्चेवर फडणवीसांचं मोठं वक्तव्य अजित पवार युतीमध्ये सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री बदलांच्या चर्चांना वेग आलेला आहे. अनेक राजकीय नेत्यांकडून अजित पवार लवकरच मुख्यमंत्री…

Devendra Fadnavis : ऑनलाइन गेमिंगला परवानगी मात्र…; फडणवीस म्हणाले

Devendra Fadnavis : ऑनलाइन गेमिंगला परवानगी मात्र…; फडणवीस म्हणाले ऑलाइन गेमिंग मुद्दा आज विधानपरिषदेमध्ये उपस्थित करण्यात आला. आमदार अभिजीत वंजारी यांनी ऑनलाइन गेमिंगवर बंदी येणार आहे की नाही? तसेच या…

वर्तमानपत्रांना जीएसटीच्या जाचक अटीतून मुक्त करा-चंदुलाल बियाणी

————– वर्तमानपत्रांना जीएसटीच्या जाचक अटीतून मुक्त करा-चंदुलाल बियाणी असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडियाच्या चर्चासत्राला मोठा प्रतिसाद ————– परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणून ओळख असलेल्या वर्तमानपत्रांना…

जिल्हा शल्यचिकित्सकांकडून लोखंडीच्या वृद्धत्व व स्त्री रुग्णालयांचा आढावा.

◼️जिल्हा शल्यचिकित्सकांकडून लोखंडीच्या वृद्धत्व व स्त्री रुग्णालयांचा आढावा. ◼️डॉक्टर सुरेश साबळे यांच्या आरोग्य सेवेच्या बाबतीत लोखंडी सावरगाव परिसरातील तसेच लोखंडी सावरगाव रुग्णालयातील सर्व रुग्णांमधून डॉक्टर साबळे करत असलेल्या आरोग्य सेवेच्या…

शब्दांच्या किमयागार…! कविता, ओव्या, अभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनः स्थिती व्यक्त करता येते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्त्वज्ञान फार जुने आहे.…

पाटलोबा डिघोळे यांना पत्नीशोक : आज सायं 5 वाजता माळहिवरा येथे अंत्यविधी

पाटलोबा डिघोळे यांना पत्नीशोक परळी प्रतिनिधी तुळसाबाई पाटलोबा डिघोळे यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले असुण त्यांचा आज सायं 5 वाजता माळहिवरा येथे अंत्यविधी होणार आहे ———————————————————————————————————————– पाटलोबा डिगोळे यांना…

अधिस्वीकृती समित्या आणि मिस्टर पोटदुखे

अधिस्वीकृती समित्या आणि मिस्टर पोटदुखे राज्य आणि विभागीय अधिस्वीकृती समित्या जाहीर झाल्यानंतर ज्या लोकांना या समित्यांवर स्थान मिळाले नाही त्यांचा पोटशूळ उठला आहे.. हे स्वाभाविकही आहे.. कारण जे इतरांना मिळतंय…

लोकनेते मा.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हा : शिल्पा मुंडे युवती तालुकाध्यक्षा

लोकनेते मा.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी व्हा : शिल्पा मुंडे युवती तालुकाध्यक्षा बीड : महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा लोकप्रिय आमदार लोकनेते धनंजय मुंडे साहेब यांचा…

बाईपण भारी देवा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण बारी देवा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यामध्ये मुख्य भूमिका साकारलेल्या सर्व अभिनेत्रींचे…

अजित पवार हे हजारो कोटी रुपयांचा घोटाळा वाचवण्यासाठी पक्षातून बाहेर: शालिनीताई पाटील

मुंबई | वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अत्यंत स्वार्थी असून त्यांनी स्वार्थापोटी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा थेट आरोप…

अजित पवार हेच अर्थमंत्री?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर भाजपशी हातमिळवणी केली आहे. अजित पवार यांना राज्यमंत्रिमंडळात स्थानही देण्यात आलं आहे. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र, अद्याप खाते दिलं…

सावता महाराज समाधी सोहळ्यास दि.10 जुलै पासुन प्रारंभ

सावता महाराज समाधी सोहळ्यास दि.10 जुलै पासुन प्रारंभ परळी (प्रतिनिधी) संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमीत्त परळीतील संत सावतामाळी मंदिरात दि.10 ते 17 जुलै या कालावधीत समाधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले…

अजित पवारच पक्षप्रमुख आहेत आणि राहतील: पहा काय म्हणाले भुजबळ

अजित पवारच पक्षप्रमुख आहेत आणि राहतील मुंबई वृतसंस्था : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये जाण्याचे ठरले. त्यावेळी वेगवेगळे कायदेतज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात आले आहेत. कायदेतज्ज्ञांनी जे सांगितले, त्या…

गुरूंनी करून दाखवलेला कार्यक्रम मी पण करून दाखवला, मीही कच्च्या गुरूचा चेला नाही – धनंजय मुंडे

गुरूंनी करून दाखवलेला कार्यक्रम मी पण करून दाखवला, मीही कच्च्या गुरूचा चेला नाही – धनंजय मुंडे

उत्स्फूर्त प्रतिसाद : पंकजा मुंडेंचा मध्यप्रदेशात झंझावात ; भाजपच्या संघटनात्मक उपक्रमांत हिरिरिने सहभाग

उत्स्फूर्त प्रतिसाद : पंकजा मुंडेंचा मध्यप्रदेशात झंझावात ; भाजपच्या संघटनात्मक उपक्रमांत हिरिरिने सहभाग भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे सध्या मध्य प्रदेशात दौऱ्यावर असून मध्य प्रदेशात भाजपाच्या संघटनात्मक कामात त्यांनी झंझावात…

मला बोलावलं तर मी पण जाऊन भेटून येईन: छगन भुजबळ आमदारांवरुन अजित पवार आणि शरद पवार यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या गटातील दोन आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. अशातच, छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांना आमदार भेटायला जात आहेत तर त्यात चुकीचं काय? दोन-चार आमदार वगळले तर सगळे आमच्याच बाजूने आहेत, असा दावा भुजबळांनी केला आहे. सिल्वर ओकवर काही आमदार जात आहेत, याबाबत छगन भुजवळ यांनी त्यात काय साहेबांनी बोलावलं तर जातात. मला बोलावलं तर मी पण जाऊन भेटून येईन, असे म्हंटले आहे. शरद पवार हे आम्हा सगळ्यांचे गुरु आहेत. दोन-चार वगळले तर सर्व आमदार आमच्या बरोबर आहेत. कार्यकर्तेही आमच्याच बाजूने आहेत. अजित पवारांना किती प्रतिसाद मिळतो आहे तुम्ही बघू शकता, असेंही त्यांनी सांगितले. 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे अजित पवार गटाने दावा केला आहे. तर, शरद पवारांनी सर्व आमदार परत येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. यानंतर अशोक लहामटे आणि अशोक पवार दोन आमदार आज शरद पवार यांच्या मेळाव्यासाठी वाय बी सेंटर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. यावेळी आमच्या खोट्या सह्या घेण्यात आल्याचा आरोप अशोक पवार यांनी केला आहे.

मला बोलावलं तर ,,,,,,,पहा काय म्हणाले : छगन भुजबळ आमदारांवरुन अजित पवार आणि शरद पवार यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या गटातील दोन आमदारांनी शरद पवारांची भेट…

भोपला येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

भोपला येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या परळी येथील रेल्वे काॕलनीत एका अज्ञात व्यक्तीने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडना आज सकाळी उघडकीस आली आहे. परळी रेल्वे स्थानकाच्या वाहन तळाच्या…

९ आमदारांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद : जयंत पाटील

९ आमदारांना राष्ट्रवादीचे दरवाजे बंद : जयंत पाटील “ज्याक्षणी ९ आमदारांनी शपथ घेतली, त्याचक्षणी ते अपात्र ठरत आहेत. “येत्या ५ जुलै रोजी शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक बोलवली…

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री,तर धनंजय मुंडे होणार मंत्री, राष्ट्रवादीत मोठी फूट

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री, तर आठ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ मुंबई, दि. २ : विधानसभेचे सदस्य श्री. अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल…