• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परळी शहरातील भाजीपाला बाजार पुढील आदेशापर्यंत बंद

ByDeepak Gitte

Apr 25, 2021

परळी शहरातील भाजीपाला बाजार पुढील आदेशापर्यंत बंद

प्रतिनिधी-  अमोल वाघमारे

ND NEWS | दि.२५-परळी वै शहरातील सर्व भाजीपाला विक्रेते व नागरिक यांना कळवण्यात येते की,उद्या दि 26 एप्रिल पासून परळी शहरातील भाजीपाला बाजार पुढील आदेशापर्यंत बंद राहणार.तसेच सकाळचे भाजीपाला बिट होणार नाही व कुणीही बसून भाजी विक्री करणार नाही.याची नोंद घ्यावी . व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन भाजीपाला खरेदी करावा व विक्री करणाराणी फिरून विक्री करावी असे आव्हान परळी तहसील चे तहसीलदार मा. सुरेश शेजुळ साहेब व परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे  यांनी जनतेला केले आहे.