Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
अल्पसंख्याक विभाग प्रदेश कॉंग्रेस कमिसटीत कॉंग्रेसचे जेष्ठ नेते श्री. हरचरणसिंग गुलाटी यांची नेमणूक माधवी चंदरकी यांनी केले अभिनंदन
ND NEWS |
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते श्री. हरचरणसिंग गुलाटी यांची नेमणूक सरचिटणीस म्हणून अल्पसंख्याक विभाग प्रदेश कॉंग्रेस कमिटीत झाली आहे त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत
आहे. औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी सहकार विभागाच्या अध्यक्षा माधवी चंदरकी यांनी त्यांची भेट घेऊन औरंगाबाद शहर कॉंग्रेस सहकार विभागा तर्फे त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Download WordPress Themes Nulled and plugins.