• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

यशदायिनी प्रतिष्ठान परळी वैजनाथ आयोजित महिला व्यक्तिमत्व विकास शिबिर

यशदायिनी यांनी प्रतिष्ठान परळी वैजनाथ आयोजित महिला व्यक्तिमत्व विकास शिबिर

ND NEWS | सविस्तर माहिती :

शिबिर कालावधी दिनांक 16 एप्रिल 2023 ते 1 मे 2023 उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 16 एप्रिल 2023 सायंकाळी पाच वाजता
उद्घाटक माननीय श्री चंदुलाल जीबी आणि अध्यक्ष पोद्दार लर्न स्कूल माननीय श्री विजय प्रकाश शितो तुला अध्यक्ष फाउंडेशन स्कूल माननीय श्री उमेश मातेकर प्राचार्य विद्यावर्धिनी माध्यमिक विद्यालय माननीय श्री लक्ष्मण मुंडे प्राचार्य ज्ञानबोधनी प्राथमिक विद्यालय आपले विनीत प्राध्यापक किशोर पवार संस्थापक अध्यक्ष यशोदा यांनी प्रतिष्ठान सौ पल्लवीताई भोईटे उपाध्यक्ष यशदायिनी प्रतिष्ठान श्री विश्वजीत मुंडे सचिव यशोदायिनी प्रतिष्ठान
वीराचे स्थळ विठ्ठल पार्क मिलिंद महाविद्यालयाच्या पाठीमागे परळी वैजनाथ जिल्हा बीड सर्व महिलांनी महिला व्यक्तिमत्व विकास शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्व यशदा आणि प्रतिष्ठान टीमच्या वतीने करण्यात आले आहे