• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

कोंढव्यातील शाळेत दहशतवादी प्रशिक्षण; राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून शाळेचे दोन्ही मजले सील

ByND NEWS INIDIA

Apr 18, 2023

कोंढव्यातील शाळेत दहशतवादी प्रशिक्षण; राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून शाळेचे दोन्ही मजले सील

ND NEWS | पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या ब्लू बेल्स शाळेत मुस्लिम तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण दिल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयने शाळेचे दोन मजले सील केले आहेत.

पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या अश्रफ नगर येथे ब्लू बेल्स नावाची शाळा असून या शाळेच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर दहशतवादी प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.

या शाळेच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचे कार्यालय होते सप्टेंबर महिन्यामध्ये या कार्यालयावरती nia ने कारवाई केली होती. कारवाईनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या तपासात याच ठिकाणी मुस्लिम तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण या तरुणांच्या रडारवर असल्याची माहीती आहे. या शाळेत सुरे, विळे , कोयते चालवण्याचे प्रशिक्षण या शाळेत देत असल्याचे समजते