• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पत्रकार बाबा शेख यांच्या सलमान, अरमान, ताईमुर या लहानशा मुलाने केला रमजानचा उपावास

पत्रकार बाबा शेख यांच्या सलमान, अरमान, ताईमुर या लहानशा मुलाने केला रमजानचा उपावास

ND NEWS : 

परळी वैजनाथ रमजान के पवित्रता महिन्यामध्ये रोजा ठेवला आहे ताईमुर शेख बाबा या मुलाचे वय फक्त पाच वर्षे आहे या लहानशा मुलाने आपल्या दोन्ही भावांना रमजान महिन्याचे उपास ठेवलेले पाहून या लहानशा मुलाने सुद्धा रमजान उपास ठेवण्याचा निर्णय केला व या लहान मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असताना तैमूर शेख यांनी हट्ट पकडून मला रोजा धरायचा आहे असे आई-वडिलांना करू लागला आई-वडिलांनी समजून याचा भरपूर प्रयत्न केला तरीपण त्यांनी सकाळी सहेरी करून रोजा यशस्वी पूर्ण केला आहे याच्या जीवनातील वयाच्या पाचव्या वर्षी दिवसभर अन्न व पाणी न शिवता कडकडीत उन्हात आपला रोजा यशस्वी केला व आज रोजी त्याची पुष्पहार घालून रोजा खोली केली आहे यात संपूर्ण परिवार यांच्यासोबत उपस्थित होता