• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

माधवी चंदरकी यांचा LIC of India आकाशवाणी ब्रांच छत्रपती संभाजीनगर तर्फे सत्कार.

माधवी चंदरकी यांचा LIC of India आकाशवाणी ब्रांच छत्रपती संभाजीनगर तर्फे सत्कार.

ND NEWS |छत्रपती संभाजीनगर

 

LIC of India च्या विमा प्रतिनिधी माधवी चंदरकी या आकाशवाणी ब्रांच मध्ये ऑनलाइन पॉलिसी करण्यात प्रथम क्रमांकावर तसेच Aurangabad division मध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. तसेच त्यांनी शतकवीर होण्याचा बहुमान पटकावला. त्या ZM trophy winner देखील आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यात त्यांची मदत शाखा प्रमुख श्री. शैलेश तोताडे, उप शाखा प्रमुख श्री. मधुकर केळकर व विकास अधिकारी श्री. संजय चौधरी यांनी केली.