• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

खोडवा सावरगाव चे प्रभाकर दहिफळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

खोडवा सावरगाव चे प्रभाकर दहिफळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

ND NEWS | परळी वैद्यनाथ (दि. 12)

परळी वैद्यनाथ तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील प्रभाकर दहिफळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी सर्वांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रभाकर दहिफळे यांच्यासह गंगाधर दहिफळे, महिपती हंगे, राजाभाऊ दहिफळे, बाळू दहिफळे, सतिश दहिफळे, लहूदास दहिफळे, विजय दहिफळे,संदीप दहिफळे, बब्रुवान दहिफळे, बाळासाहेब बाल्टे, सुधाकर दहिफळे, अनंत दहिफळे, वसंत दहिफळे, दामोदर दहिफळे, राम दहिफळे, बालू हंगे, तुकाराम हंगे, ज्ञानोबा कांगणे, उमेश दहिफळे, राहुल दहिफळे, अनंत दहिफळे, विष्णू हंगे, धनराज आघाव, उध्दव दहिफळे, श्रीराम दहिफळे, अच्युत दहिफळे, किशोर दहिफळे, चंद्रकांत दहिफळे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.