• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

Month: October 2022

  • Home
  • बंजारा समाजाची हाक … अन् माणिक भाऊंची साथ ..

बंजारा समाजाची हाक … अन् माणिक भाऊंची साथ ..

बंजारा समाजाच्या मदतीला धावून आले युवक नेते माणिक भाऊ फड परळी वैजनाथ (प्रतिनिधी)… तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरातील जांभूळदरा तांड्यावरील रस्ता परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टी मध्ये वाहून गेल्याने या परिसरातील शेतकरी व…

पीएम मोदींच्या कपड्यांची चर्चा, महिलेला दिलेलं वचन केलं पूर्ण

पीएम मोदींच्या कपड्यांची चर्चा, महिलेला दिलेलं वचन केलं पूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. त्यांनी केदारनाथ मंदिरात पूजा, रुद्राभिषेकही केला. यावेळी पीएम मोदी एका खास कपड्यांमध्ये दिसले. या ड्रेसची…

परळी संभाजीनगर पोलीस स्टे.चे पो.नि.श्री.सुरेश चाटे साहेबयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्राचार्य.डॉ.बी.डी मुंडे

*परळी येथील संभाजीनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.सुरेश चाटे साहेब याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राचार्य.डॉ.बी.डी मुंडे यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छां दिल्या.**

पहा काय आहे” प्रसाद ” योजना: संपूर्ण माहिती ,उद्धिष्ट,वैशिष्ट्य, मार्गदर्शक तत्वे

तीर्थक्षेत्र कायाकल्प आणि आध्यात्मिक ऑगमेंटेशन ड्राइव्ह (प्रसाद) योजना विशेष लेख: :नितीन ढाकणे प्रसाद योजना | PRASAD Scheme 2022 प्रसाद योजना, स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजना ही भारत सरकारने सुरू केलेली…

वाहतूक निरीक्षक कपिल चिंडालिया यांचा सत्कार संपन्न

वाहतूक निरीक्षक कपिल चिंडालिया यांचा सत्कार संपन्न नितीन ढाकणे | परळी प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परळी वैजनाथ आगारातील वाहतूक निरीक्षक कपिल चिंडालिया यांचा सत्कार सिने-नाटय-साहित्य-परिवहन-पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते नुकताच…

66 व्या धम्म चक्र परिवर्तन दिन निमित्त कौडगाव साबळा नगरीत भीम गीतांचा कार्यक्रम ::

66 व्या धम्म चक्र परिवर्तन दिन निमित्त कौडगाव साबळा नगरीत भीम गीतांचा कार्यक्रम :: परळी प्रतिनिधी : 66 व्या धम्म चक्र परिवर्तन दिन निमित्त कौडगाव साबळा नगरीत धम्मदीक्षा व्हावळे लातूरकर…

इंजि. शुभम शिंदेचा वाढदिवस उत्साहात साजरा!

परळी वैजनाथ प्रतिनिधी इंजिनीयर शुभम नितीन शिंदे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात मान्यवरांच्या आणि मित्र मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत परळी येथील नेहरू चौक (तळ) येथे साजरा झाला. वाढदिवसाचे आयोजन शुभम शिंदे यांच्या…

मी एकनाथ शिंदे बोलतोय…; मुख्यमंत्र्यांनी अनोखी शक्कल

मी एकनाथ शिंदे बोलतोय…; मुख्यमंत्र्यांनी अनोखी शक्कल ✍️अशीच यंत्रणा वापरून भाजप हा पक्ष जगात एक नंबरचा पक्ष झाला होता. एकनाथ शिंदे यांनी आपल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आता…

 कलेक्टरसाहेब, तुम्ही दारु पिता का? व्वा रे कृषीमंत्री..!

 नुकसानीची पाहणी करायला गेलेले सत्तार म्हणतात, कलेक्टरसाहेब, तुम्ही दारु पिता का?  अब्दुल सत्तारांचा प्रश्न आणि जिल्हाधिकाऱ्यांचे उत्तर बीड : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.…

बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र किरण गित्ते IAS यांच्या नागरी सत्कार सोहळा

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2323958001093831&id=58399971 बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र किरण गित्ते IAS यांच्या नागरी सत्कार सोहळा https://m.facebook.com/story.php?story_fbid=2323958001093831&id=583999719&scmts=scwsplos

आज बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र किरण गित्ते IAS यांच्या नागरी सत्कार व कौतुक सोहळ्याचे आयोजन

ND NEWS MAHARASHTRA | स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत संपूर्ण देशात त्रिपुरा राज्याने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच शहरी आवास योजनेतील उत्कृष्ट कार्याबद्दल मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या…

ब्रेकींग न्यूज महाराष्ट्र बँकेच्या इमारतीतून आगीचे धूर : सना सुदीच्या दिवसात : चर्चेन्ना उधाण

ब्रेकींग न्यूज महाराष्ट्र बँकेच्या इमारतीतून आगीचे धूर : सना सुदीच्या दिवसात : चर्चेन्ना उधाण दिपक गित्ते: :परळी वैजनाथ येथील मोंढा मार्केट भागातील महाराष्ट्र बँकेच्या इमारतीतून आगीचे धूर बाहेर येत आहेत.…

प्रा.टी.पी.मुंडे ॲक्शन मोडवर बांधावर जाऊन पुसले शेतकऱ्यांचे अश्रू

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.

मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भातील मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. ND NEWS MAHARASHTRA : मुंबई:…

सिद्धेश्वर नगर येथे मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिराचे डॉ.संतोष मुंडेच्या हस्ते उद्घाटन

शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची तपासणी ND NEWS| परळी वैजनाथ

सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी – संगीताताई तूपसागर

ND NEWS | परळी प्रतिनिधी अतिवृषटीमुळे मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी चिंताग्रस्त आहे सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी…

सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांना  २५२५/-सर्वाधिक भाव :बजरंग बाप्पा सोनवणे

बोले तैसा चाले-शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे सर्व ऊस उत्पादक शेतकरी यांना २५२५/-सर्वाधिक भाव हनुमंत गव्हाणे | केज/प्रतिनिधी येडेश्वरी साखर कारखान्याने दर वर्षी प्रमाणे गाळप हंगाम २०२१-२२ मधिल गाळप झालेल्या…

परतीच्या पावसाने परळी मोंढा मार्केट पाण्यात, मुख्याधिकारी लक्ष देतील काय?

विकासकामांसाठी आलेले करोडो रुपये पाण्यातच गेले – अश्विन मोगरकर ND NEWS | परळी वैजनाथ परतीच्या पावसाने परळी शहरातील मोंढा मार्केट भागात पाणीच पाणी झाले असून नगर परिषदेने रस्ते व नाल्यांचे…

मालेवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या नातेवाईकांना एक लाखाची मदत

परळी वैजनाथ परळी तालुक्यातील मालेवाडी येथील शेतकरी बळीराम बदने यांनी दि.27 जुलै रोजी आत्महत्या केली होती.या आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबियांना शासनाच्या वतिने नायब तहसिलदार बाबुराव रुपनर यांनी एक लाख रुपयांचा धनादेश…

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची तात्काळ तक्रार करावी! – किसान सभा

शेतकऱ्यांनो आपली लढाई आपणच लढू आणि जिंकू यावर आत्मविश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. ND NEWS | परळी वैजनाथ: सोयाबीन, बाजरी, काढणी समयी व काढणी पश्चात तसेच कापूस वेचणीस आलेला असताना…

कोणत्या आणि कुठे IAS आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या झाल्या

महत्वाच्या शहरातील आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या मुंबई — राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा दुसरा टप्पा बुधवारी सायंकाळी पार पडला. या टप्प्यात 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात…

बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथाच्या सांगतेला प्रा.विजय मुंडे यांची भेट

पौर्णिमेनिमित्त शहरातील पंचशील नगर येथील वैशाली महिला संघाच्यावतीने बौद्ध धम्माचा धर्मग्रंथ बुद्ध आणि त्याचा धम्म यांचे वाचन करतात त्याच्या सांगता प्रसंगी बुद्ध विहार येथे परळी मार्केट कमिटीचे उपसभापती विजय मुंडे…

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे विचार जपण्याची आणि रुजवण्याची गरज—प्रा.टी.पी.मुंडे

प्रा.टी.पी.मुंडे यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा! प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे विचार जपण्याची आणि रुजवण्याची गरज—प्रा.टी.पी.मुंडे परळी वैजनाथ प्रतिनिधी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून ईद मिलाद उन-नबी हा सण…

आ.डॉ.राहुल पाटील यांची डॉ.संतोष मुंडेच्या श्रीनाथ हॉस्पिटल येथे सदिच्छा भेट,

आ.डॉ.राहुल पाटील यांची डॉ.संतोष मुंडेच्या श्रीनाथ हॉस्पिटल येथे सदिच्छा भेट परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील श्रीनाथ हॉस्पिटल येथे परभणी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आ.डॉ.राहुल पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. दरम्यान…

ईद मिलाद उन-नबी, जाणून घ्या ​इतिहास आणि महत्त्व

ईद मिलाद उन-नबी, जाणून घ्या ​इतिहास आणि महत्त्व ‘सर्वात उदात्त व्यक्ती तो आहे, ज्यामध्ये मानवता आहे, असा संदेश हजरत मुहम्मद साहब यांनी संपूर्ण जगाला दिला इस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर मोहम्मद…

परळीच्या कु.श्रद्धा रविंद्र गायकवाड या लेकरान जिंकले अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक!!

श्रद्धाच्या संघर्षावर आणि स्केटिंगच्या पॅशन वर Netflix ने skater Girl नावाचा चित्रपट देखील प्रदर्शित केलेला आहे!! अहमदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या कु.श्रध्दा रविंद्र गायकवाड…

जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी काँग्रेसचा बीड येथील विभागीय मेळावा ऐतिहासिक ठरणार….. वसंत मुंडे

ND NEWS बीड (प्रतिनिधी) देशामध्ये ओबीसी ची जनगणना जातनिहाय करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागामार्फत बीड येथे विभागीय मंथन शिबिराचे आयोजन केले आहे. ओबीसी काँग्रेसच्या वतीने भारत सरकार व…

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व प्रा.डॉ.विजयकुमार देशमुख यांचा वाढदिवस साजरा

ND NEWS | जेष्ठ नेते , बा.मुक्तो प्राध्यापक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य तथा माजी नगरसेवक,मा.आमदार वामनराव देशमुख यांचे सुपुत्र प्रा.डॉ.विजयकुमार देशमुख यांचा वाढदिवस प्रा.माणिकराव…

व्यंकटेश्वरा (अंबासाखर) चा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉयरल अग्नी प्रदीपन समारंभ

ह.भ.प. महादेव महाराज बोराडे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सभासद शेतकऱ्याच्या हस्ते होणार बॉयलरचे अग्नी प्रदीपन ND NEWS | माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज…

शिवम ट्रेडिंग कंपनीचा भव्य शुभारंभ :दिनांक 5/10/2022 : वेळ सकाळी 10 ते आपल्या आगमनापर्यंत वेळ सकाळी 10 ते आपल्या आगमनापर्यंत

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर बुधवार दिनांक ५/१०/२२ रोजी करण्याचे योजिले आहे त्या प्रित्यर्थ आयोजित श्री सत्यनारायण महापूजेच्या व पान सुपारीस आपण अवश्य यावे ही विनंती विनीत ईश्वरप्रसाद मुरलीधर लाहोटी राधेश्याम मुरलीधरजी लाहोटी…

विजयादशमी दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक* *संगीताताई तूपसागर-भोसले जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी महिला काँग्रेस बीड*

*विजयादशमी दसरा व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक* *संगीताताई तूपसागर-भोसले *जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी महिला काँग्रेस बीड*

तडोळी येथे प्रदीप मुंडे यांच्या हस्ते दुर्गादेवीची आरती संपन्न!

शेतकऱ्यांचे पीक पाणी पिकू दे ,भरघोस उत्पादन दे, सर्वांना आरोग्य दे देवीला प्रार्थना करून घातले साकडे! परळी वैजनाथ प्रतिनिधी नागापूर जिल्हा परिषद गटातील तसेच परळी तालुक्यातील मोजे तडोळी येथे गटाचे…

धंनदांडग्ये बांधकाम अतिक्रमण धारकांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभय!

मालकी जागेतील पत्राच्या शेडला अतिक्रमण काढण्याची नोटीस. सरसकट सर्वच अतिक्रमण काढण्याची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीची मागणी! लातूर प्रतिनिधी: लातूर जिल्ह्यातील वलांडी गावातून नांदेड गुलबर्गा राज्य मार्ग गेले आहे त्या…

वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा..| वाहतूक पोलीस बेपत्ता ? अवैध वाहतुकीच्या अड्ड्यांनी..नागरिक त्रस्त पोलीस प्रशासन मस्त !

■राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक , छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ वंगे हॉस्पिटल, नेहरू चौक(तळ) बनले ट्रॅफिकची डोकेदुखी ■पोलिसांकडून दंडात्मक कारवाईच्या नावाखाली केवळ वसुलीच केली जाते का ? ND NEWS |…

हिंगणी-आम्ला-कान्नापूर-बोधेगाव-सोनहीवरा या रस्त्याच्या 6 कोटी रुपयांच्या कामाचे धनंजय मुंडेंच्या हस्ते बोधेगाव येथे भूमिपूजन संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहा गणाचा धनंजय मुंडेंनी घेतला 4 तास मॅरेथॉन आढावा बैठक प्रत्येक गावातील प्रमुख पदाधिकारी व शिष्टमंडळांच्या मागण्या जाणून त्या सोडवण्याचे मुंडेंचे आश्वासन ND NEWS: MAHARASHTRA परळी तालुक्यातील अत्यंत…

माता आसुबाई नवरात्र उत्सवात प्रदीप मुंडे यांच्या हस्ते सपत्नीक आसूदेवीची आरती संपन्न!

गावातील तसेच पंचक्रोशीतील येणाऱ्या भाविक भक्तांना केले फराळाचे वाटप! सर्वांना सुखी ,समाधानी ठेवण्याचे देवीला घातले साकडे! ND NEWS | परळी वैजनाथ मांडेखेल येथील रेणुका देवीचे आठवे पीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या…

हिंगणी-आम्ला-कान्नापूर-बोधेगाव-सोनहीवरा या रस्त्याच्या 6 कोटी रुपयांच्या कामाचे रविवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते बोधेगाव येथे भूमिपूजन

हिंगणी-आम्ला-कान्नापूर-बोधेगाव-सोनहीवरा या रस्त्याच्या 6 कोटी रुपयांच्या कामाचे रविवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते बोधेगाव येथे भूमिपूजन अर्थसंकल्पात धनंजय मुंडेंनी मिळवली होती मंजुरी नितीन ढाकणे | परळी सविस्तर वृत्त : परळी तालुक्यातील अत्यंत…