• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ब्रेकींग न्यूज महाराष्ट्र बँकेच्या इमारतीतून आगीचे धूर : सना सुदीच्या दिवसात : चर्चेन्ना उधाण

ByND NEWS INIDIA

Oct 22, 2022

ब्रेकींग न्यूज

महाराष्ट्र बँकेच्या इमारतीतून आगीचे धूर : सना सुदीच्या दिवसात : चर्चेन्ना उधाण

दिपक गित्ते:

:परळी वैजनाथ येथील मोंढा मार्केट भागातील महाराष्ट्र बँकेच्या इमारतीतून आगीचे धूर बाहेर येत आहेत. आज शनिवार सुट्टी असून या ठिकाणी कोणीही कर्मचारी कामावर नसल्याचे समजते.