• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

शिवम ट्रेडिंग कंपनीचा भव्य शुभारंभ :दिनांक 5/10/2022 : वेळ सकाळी 10 ते आपल्या आगमनापर्यंत वेळ सकाळी 10 ते आपल्या आगमनापर्यंत

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर बुधवार दिनांक ५/१०/२२ रोजी करण्याचे योजिले आहे त्या प्रित्यर्थ आयोजित श्री सत्यनारायण महापूजेच्या व पान सुपारीस आपण अवश्य यावे ही विनंती

विनीत
ईश्वरप्रसाद मुरलीधर लाहोटी
राधेश्याम मुरलीधरजी लाहोटी
डॉक्टर शुभम ईश्वरप्रसाद लाहोटी
शिवम ईश्वरप्रसाद लाहोटी
राघव राधेश्याम लाहोटी

पत्ता : बायपास रोड टोकवाडी: वेळ सकाळी 10 ते आपल्या आगमनापर्यंत वेळ सकाळी 10 ते आपल्या आगमनापर्यंत