• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

66 व्या धम्म चक्र परिवर्तन दिन निमित्त कौडगाव साबळा नगरीत भीम गीतांचा कार्यक्रम ::

ByND NEWS INIDIA

Oct 30, 2022

66 व्या धम्म चक्र परिवर्तन दिन निमित्त कौडगाव साबळा नगरीत भीम गीतांचा कार्यक्रम ::

परळी प्रतिनिधी :

66 व्या धम्म चक्र परिवर्तन दिन निमित्त कौडगाव साबळा नगरीत धम्मदीक्षा व्हावळे लातूरकर यांचा भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे,कार्यक्रम दि ३१/१०/२०२२ रोजी सायंकाळी ०७ वाजता होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन ,सुरेशभाऊ किरवले मित्र मंडळ यांच्या वतीने केले आहे , या कार्यक्रमा समिती च्या वतीने सर्व भीमसैनिकाना व बंधू भगिनींनी या भिमगीताच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे हि विनंती .