• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

इंजि. शुभम शिंदेचा वाढदिवस उत्साहात साजरा!

ByND NEWS INIDIA

Oct 28, 2022

परळी वैजनाथ प्रतिनिधी

इंजिनीयर शुभम नितीन शिंदे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात मान्यवरांच्या आणि मित्र मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत परळी येथील नेहरू चौक (तळ) येथे साजरा झाला.

वाढदिवसाचे आयोजन शुभम शिंदे यांच्या मित्रमंडळीच्या वतीने करण्यात आले होते. वाढदिवसाला मित्रपरिवार, नातेवाईक ,आप्तेष्ट आदीसह परिवार जण उपस्थित होते. परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा. विजय मुंडे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शुभ आशीर्वाद दिले. त्याचबरोबर परळी नगरीचे माजी नगराध्यक्ष दीपक नाना देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनीही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले.

यावेळी वैजनाथ बागवाले ,रमेश चौंडे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर मधुकर नाईकवाडे, नवनाथ क्षीरसागर, रघुनाथ डोळस ,रत्नेश्वर देवकर, तानाजी देशमुख ,मनीष गवळी, महावीर संघई ,अनिरुद्ध डहाळे , राजेश साखरे सर, विकास हालगे ,वसंत मुंडे ,उमेश विभुते ,नानासाहेब देशमुख, शंकर ताटे ,भगतसिंग ठाकूर ,विष्णू साखरे ,दीपक नागेश्वर ,बंडू मोकाशी सखाराम, फकीरे बापू बावणे, बबन घटमल, गोपाळ कुलकर्णी , वैजनाथ डुमणे ,राजाभाऊ बारगजे, नरेश नांदुरे ,तात्याराव काटेकर ,राहुल पाचणकर कुमार शिंदे ,पापा देशमुख ,नितीन हजारे ,अमोल गंगावणे ,शुभम ठाकुर, मुंजा देशमुख ,चंदू गायकवाड ,भास्कर नाईकवाडे ,वैजनाथ टेकाळे, बाळकृष्ण विर्धे ,नारायण नागपुरे आदम भाई,साईनाथ विभूते, सोमेश नाईकवाडे ,इंद्रजित विभूते, विशाल चव्हाण ,संदिप काळे ,सुदर्शन विभुते ,दिपक भिसे ,अभिजीत कदम ,अक्षय नाईकवाडे, रोहित भुमकर, स्वप्नील नाईकवाडे ,राहूल विभूते, साईनाथ भोसले ,विवेक चव्हाण, अमोल वाघमारे ,ओम तटाळे, शुभम ठाकूर, श्रीनाथ वाघमारे, अमर रोडगे ,अदित्य विभूते, माऊली जोगी ,हर्षद जाधव ,गणेश आव्हाड, चरण रघुवंशी ,अविनाश घुमरे ,गोविंद आव्हाड, दिनेश आव्हाड, ओम ठाकूर आदी उपस्थित होते.