• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

भोपला येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

ByDeepak Gitte

Jul 4, 2023

भोपला येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

परळी येथील रेल्वे काॕलनीत एका अज्ञात व्यक्तीने चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडना आज सकाळी उघडकीस आली आहे. परळी रेल्वे स्थानकाच्या वाहन तळाच्या माघे असलेल्या एका चिंचेच्या झाडाला गळफास घेतल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली असुन युवक हा भोपला येथील रहिवाशी युवकाचे नाव मनोहर मुंडे असे आहे. त्या व्यक्तीस उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ येथे घेऊन गेले आहेत. पुढील तपास संभाजी नगर पोलीस करत आहेत.